Urfi Javed : राज्यघटनेने मला... पोलिसांच्या चौकशीत पाहा काय म्हणाली उर्फी जावेद
आंबोली पोलिसांनी उर्फी जावेदचा जबाब नोंदवला आहे. दोन तासानंतर उर्फी पोलिस ठाण्यातून बाहरे पडली. यावेळी माध्यमांनी तिची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता ती न बोलताच निघून गेली. मात्र, पोलिसांना दिलेला जवाबात उर्फी काय म्हणाली याचा तपशील समोर आला आहे.
Jan 14, 2023, 04:47 PM ISTCrime : शरीरावर 32 वार आणि 500 टाके; चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला
चोर समजून ज्याला भिडला तो बायकोचा बॉयफ्रेंड निघाला (extramarital affair). उल्हासनगरमधील (Ulhasnagar ) एका व्यक्तीला हा धक्कादायक अनुभव आला आहे (Crime News) .
Jan 14, 2023, 04:06 PM ISTChhota Rajan Poster : नाना Happy Birthday, मुंबईत गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे भव्य पोस्टर्स
गँगस्टर छोटा राजनच्या वाढदिवसाचे पोस्टर्स लावणं पडलं महाग, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल
Jan 14, 2023, 02:32 PM ISTCrime News : कर्नाटकातून महाराष्ट्रात आला आणि सासऱ्याला संपवून गेला... पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
Crime News : आरोपी जावई आपल्या चार साथीदारांसह मध्यरात्री शेतात पोहोचला आणि त्याने धारदार कोयत्याने सासऱ्यावर वार केले. या हल्ल्यात सासऱ्याचा मृत्यू झालाय
Jan 14, 2023, 12:30 PM ISTCrime News : मुंबई हादरली! 62 वर्षीय प्रियकराचा महिलेवर ॲसिड हल्ला; आरोपीला अटक
Mumbai crime : मुंबईल्या ॲसिड हल्ल्याने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या हल्ल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
Jan 14, 2023, 09:16 AM ISTATM मधून पैसे निघाले नाहीत म्हणून गुगलची घेतली मदत, पण सायबर चोरट्यानं मारला डल्ला
Online Fraud : ऑनलाईन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असताना पुण्यात एका व्यक्तीला गुगलची मदत घेणे दोन लाखांना पडले आहे. यासोबत त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे झाले आहे.
Jan 13, 2023, 06:51 PM IST
Extramarital Affair : पहिल्या बायकोने उधळला नवऱ्याच्या दुसऱ्या लग्नाचा डाव; थेट लग्न मंडपात पोहचली आणि...
घरी पत्नी व मुलगा असताना दुसऱ्या लग्नाचा डाव रचला जात होता. नवरा दुसरा लग्न करतोय हे समजताच पहिली बायको मुंबईच्या लग्नमंडपात आली. लग्नच्या विधी सुरुच होणार होत्या इतक्यात पहिल्या बायकोने लग्नमंडपात पोलिसांना घेऊन एन्ट्री केली. पोलिसांना पाहून लग्न मंडपात एकच गोंधळ उडाला.
Jan 13, 2023, 05:29 PM IST'हत्येसाठी संपर्क करा...' चक्क सोशल मीडियावर जाहीरात करत ही गँग घेत होती सुपारी
या गँगने Whats APP, Facebook आणि Youtube वर जाहीरत टाकली होती, इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप ग्रुपही बनवाला होता
Jan 13, 2023, 03:10 PM ISTPhotos: तीन बाईक्सवर 14 तरुणांचा वेगवान प्रवास; पोलिसांनी अशाप्रकारे उतरवली स्टंटबाजी करणाऱ्यांची मस्ती
14 People Riding on 3 Bikes in Full Speed: तीन बाईक्सवरुन हे 14 तरुण प्रचंड वेगाने प्रवास करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले. हे व्हिडीओ स्थानिक स्तरावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली.
Jan 13, 2023, 11:35 AM ISTVIDEO : प्रायव्हेट पार्ट दाबण्याचा प्रयत्न, भरमैदानात फुटबॉलपटूचे लज्जास्पद कृत्य
Viral Video : फुटबॉलच्या मैदानात अनेक वेळा आपण खेळाडूंचे अनेक वाद पाहिले आहेत. अगदी मैदानातील भांडण मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण एका फुटबॉलपटूने तर हद्दच केली आहे.
Jan 13, 2023, 09:33 AM ISTएकच धडा विद्यार्थ्यांना 6 वेळा शिकवला, शिक्षकाला 6 वर्षांची शिक्षा... वाचा नेमकं काय आहे प्रकरण
बायोलॉजी विषयाच्या शिक्षकाच्या कृती विद्यार्थी त्रस्त, शिक्षकाविरुद्ध चक्क पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल
Jan 12, 2023, 10:26 PM ISTगरिबीला कंटाळले...ठेकेदाराचे संपुर्ण कुटूंबियासह विष प्राशन
Shocking Story : व्यवसायाने कंत्राटदार असलेले 40 वर्षीय किशोर जाटव हे शहरातील खजुरी परिसरात कुटुंबा सोबत राहतात. गेल्या काही महिन्यांपासून ते आर्थिक अडचणींचा (Poverty)सामना करत होते. त्यामुळे ते खुप तणावात होते.
Jan 12, 2023, 09:28 PM ISTPune News: पुण्याचा बिहार होतोय..? कोयता गँगची दहशत; मावळमध्ये दिवसाढवळ्या गुंडांचा गोळीबार!
Pune Koyata Gang Crime News: गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या विविध भागात गुन्हेगारीनं असं डोकं वर काढलंय. गावगुंडांनी, विशेषतः कोयता गँगनं एवढा धुमाकूळ घातलाय की, पोलिसांच्या (Pune Police) नाकी नऊ आलंय.
Jan 12, 2023, 08:42 PM ISTCrime News : गंमतीगंमतीत प्रेयसीचा खेळ खल्लास; प्रियकराने रचलेला बनाव पाहून पोलिसही सुन्न
Crime News : तब्बल 14 महिन्यानंतर पोलिसांना या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावर झालेल्या ओळखीनंतर दोघेही एकमेकांसाठी जीव देण्यासाठी तयार झाले होते. मात्र मुलाने नाटक केले आणि अल्पवयीन मुलीने हे नाटक सत्यात उतरवले
Jan 12, 2023, 07:50 PM ISTCrime News : अवघ्या 500 रुपयांसाठी चिमुकलीचा घेतला जीव, घटनाक्रम वाचून धक्का बसेल
Crime News :आरोपी भिकाऱ्याने (Begger) सर्वप्रथम त्या 2 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले होते.अपहरण केल्यानंतर तो तिला निर्जनस्थळी घेऊन गेला. यानंतर आरोपीने प्लास्टीकच्या दोरीने गळा आवळून चिमुकलीचा खुन केला आणि मृतदेह झुडपात फेकून पळ काढला होता.
Jan 12, 2023, 07:35 PM IST