crime news

Sangli Crime News : अल्पवयीन मुलीशी लग्न, बाळ दगावलं...पतीवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा

Sangli Crime News : धक्कादायक बातमी. (Crime News) अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sangli Crime Latest News)  पोलिसांनी पतीवर बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसारगुन्हा दाखल केला आहे. 

Jan 20, 2023, 01:49 PM IST

Insta Reels : इन्स्टाग्रामवर 'असा' रिल्स बनवणे नाशिकमध्ये तरुणाला पडले चांगलेच महागात...

Instagram Reels :  इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News

Jan 20, 2023, 12:17 PM IST

Crime News: आईने प्रियकराच्या मदतीने 3 वर्षांच्या मुलीचा केली हत्या; धावत्या ट्रेनमधून फेकला मृतदेह

Rajasthan Crime News: पोलिसांना रेल्वे रुळांच्या बाजूला एका लहान मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरु झाला. या मुलीच्या आईला शोधून काढल्यानंतर सुरु झालेल्या तपासात धक्कादायक घटनाक्रम आला समोर.

Jan 20, 2023, 11:47 AM IST

Telangana Crime : सरकारी अधिकाऱ्याने 7 कोटींसाठी रचला स्वतःच्या हत्येचा बनाव; धक्कादायक घटनाक्रम पाहून पोलिसही चक्रावले

Telanagana Crime : सरकारी अधिकाऱ्याने 7 कोटी रुपये मिळवण्यासाठी तब्बल वर्षभरापासून प्लॅनिंग केली होती. योजनेप्रमाणे सर्व सुरळीत पार पडलं मात्र एका चुकीमुळे पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आणि या धक्कादायक प्रकरणाचा उलघडा झाला

Jan 20, 2023, 11:36 AM IST

Delhi Crime : लंडनमध्ये नोकरी लागल्याचा आनंद क्षणात विरला... भरधाव कारने तरुणाला उडवले

Delhi Crime : दिल्लीत मुलासोबत राहावं अस त्याच्या वडिलांना वाटत होतं. मात्र त्यांची इच्छा शेवटी अपूर्णच राहिली. तरुणाच्या मृत्यूने कुटुंबियांचा आधार गेला आहे

Jan 19, 2023, 06:09 PM IST

Pune Crime: पुण्यात धक्कादायक प्रकार...अघोरी पूजा, शारीरिक छळ अन्... 5 वर्षांनी तिनं फोडली वाचा

Crime News : गेल्या 5 वर्षांपासून सुरु असलेल्या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पुणे हादरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींना विविध कलमांखाली अटक करत गुन्ह्यांची नोंद केली आहे

 

Jan 19, 2023, 12:34 PM IST

Delhi Hit And Run Case: 3 बहिणी, आजारी आई-वडील... IIT स्कॉलरचा मृत्यू! संघर्ष वाचून डोळे पाणवतील

Delhi Hit And Run Case : शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या अशरफने फार संघर्षानंतर आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला होता. फेब्रुवारी महिन्यात पीएचडीचा अभ्यास संपवून तो शिष्यवृत्तीच्या जोरावर पुढील अभ्यासासाठी इंग्लंडला जाणार होता.

Jan 19, 2023, 11:31 AM IST

Mobile Tower Stolen: घराच्या गच्चीवरील मोबाईल टॉवरच चोरला! चोरीची पद्धत पाहून पोलीस चक्रावले

Mobile Tower Stolen: ज्या पद्धतीने या लाखो रुपये किंमत असलेल्या टॉवरची चोरी करण्यात आली ते समजल्यानंतर पोलीसही चक्रावले असून आता सीटीटीव्ही फुटेच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.

Jan 19, 2023, 10:39 AM IST

Crime News: नवी मुंबईत 'मुन्नाभाई MBBS', हाय प्रोफाईल टोळीचा पराक्रम, कोट्यावधींचा गंडा!

Crime News: पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या टोळीने एमबीबीएसला ऍडमिशन (MBBS Admission) मिळवून देण्याच्या अमिषाने देशभरातील अनेक गरजू विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडून कोट्यावधी रुपये उकळल्याचं तपासात आढळून आलंय. 

Jan 19, 2023, 12:20 AM IST

Crime News : लव्ह स्टोरीचा भयानक The End... कुटुंबियांनी जोडप्याचे पुतळे बनवून लावले लग्न; असं झाल तरी काय?

गुजरातमधील तापी जिल्ह्यात हा विचित्र विवाह सोहळा पार पडला. नेवाळा गावात राहणाऱ्या प्रेमी युगुलाचे प्रेम संबध त्यांच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा लग्न विरोध होता. मात्र, अखेर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्रत्यक्षात नाही तर त्यांच्या पुतळे बनवून लग्न लावले आहे. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे.  

Jan 18, 2023, 11:04 PM IST

Crime News: भाऊ कामाला गेल्यावर भाभीच्या खोलीत शिरायचा दीर, एक दिवस दोघंही घावले अन्...

Crime News: मुकेशचा विवाह संतोषी नावाच्या महिलेशी 10 वर्षांपूर्वी झाला होता. मुकेश हा मजूर असून तो जेव्हा कधी कामावर जायचा तेव्हा...

Jan 18, 2023, 10:17 PM IST

रत्नागिरी हादरली! जीवलग मैत्रिणींवर जीवघेणा हल्ला, एकीचा मृत्यू... धक्कादायक कारण समोर

नेहमीप्रमाणे महाविद्यालयातून त्या घरी येत होत्या, पण दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात एका मैत्रिणीचा जागीच मृत्यू झाला

Jan 18, 2023, 08:38 PM IST

Crime News: दारुचे दुकान आणि.... फक्त 90 हजारासाठी मनसे नगरसेवक हे काय करुन बसला

अनिल गेडाम असे या नगरसेवकाचे नाव असून तो यवतमाळचा (Yawatmal) आहे. मनसे नगरसेवकावर झालेल्या या कारवाईमुळे यवतमाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे (Crime News). 

Jan 18, 2023, 07:38 PM IST

Extramarital Affairs: विरोधकाच्या तरुण मुलीला घेऊन भाजप नेता फरार

या मुलीचे लग्न ठरले होते. तर, ही मुलगी ज्या भाजप नेत्यासह पळून गेली तो 21 वर्षाच्या मुलाचा बाप आहे. भाजप नेत्याचे या मुलीसह विवाहबाह्य संबध (Extramarital Affairs) होते.

Jan 18, 2023, 06:50 PM IST

Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला 'जाडी', 'वेश्या' म्हणणं बॉसला पडलं महागात, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड

Body Shaming : महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणं एका बॉसला महागात पडलं असून, कोर्टाने त्याला लाखोंचा दंड ठोठावला आहे. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर बॉसने कंपनी बंद करत पाकिस्तानला पळ काढला आहे.

 

Jan 18, 2023, 04:03 PM IST