कर्जबाजारी झाला, जीव दुसऱ्याचा घेतला... स्वत:च्या हत्येचा बनाव अखेर असा समोर आला
भरपूर कर्ज झाल्याने आपल्याला कोणी त्रास देऊ नये यासाठी आरोपीने दुसऱ्याच व्यक्तीची हत्या केली आणि स्वत:च्या हत्येचा बनाव रचला
Jan 17, 2023, 10:32 PM IST2 कोटींची लाच आणि उदपूरला जाण्यासाठी फोन... ASP दिव्या मित्तल यांच्या अटकेमुळे पोलीस दलात खळबळ
दिव्या मित्तल यांच्या अटकेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मात्र चौकशीदरम्यान ड्रग्ज तस्करांना पकडल्याचे हे बक्षिस आहे असे म्हणत यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, असे दिव्या मित्तल यांनी म्हटले आहे
Jan 17, 2023, 07:00 PM ISTNashik Crime : वारंवार घर सोडून जाणाऱ्या मुलीसोबत बापाचे धक्कादायक कृत्य... पोलिसांनी निर्दयी पित्याला केली अटक
Nashik Crime : रागाच्या भरात मुलीसोबत केलेल्या कृत्याने निर्दयी पित्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास अंबड पोलीस करत आहेत
Jan 17, 2023, 03:04 PM ISTMumbai Crime : मै नही तो कौन बे! नवी मुंबईत लेडी डॉनची दहशत, शिवीगाळ करत भर बाजारात राडा... Video व्हायरल
महिलेच्या दादागिरीच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिक आणि विक्रेते त्रस्त झाले आहेत
Jan 16, 2023, 08:11 PM ISTबाबा आमचं काय चुकलं! पत्नीचा राग मुलांवर काढला, निर्दयी बापाने केलं असं धक्कादायक कृत्य
केवळ पत्नी नांदायला येत नाही या कारणाने एका निर्दयी बापाने पोटच्या मुलीची हत्या केली, तर मुलगा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय
Jan 16, 2023, 06:44 PM ISTCrime News : बहिणीच्या घरी चोरी करण्यासाठी केला फूल प्रूफ प्लॅन, शुल्लक चूक केली आणि...
Crime News : पोलिसांनी 24 तासांच्या आत बहिणीच्या घरी चोरी करण्यासाठी गेलेल्या आरोपीला बहिणीला अटक केली आहे. प्लॅनप्रमाणे महिलेने घरी चोरी केली आणि काही झालेच नाही असे दाखवले
Jan 16, 2023, 06:29 PM ISTCrime News : सर्वांसमोर बायकोच्या... अशी सासू कोणत्याच जावयाला मिळू नये; भयानक अपमान
सासूने ओळखीच्या लोकांसमोर पोलीस चौकी परिसरात पत्नीच्या पाया पडण्याचा तगादा लावला होता. चार चौघात अपमानित झालेल्या जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिसांत सासू व पत्नीच्या दोन भावांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Jan 15, 2023, 10:06 PM ISTCrime News : मुंबईत गँगस्टर छोटा राजनचा Birthday सेलिब्रेट करणारा ठाकरे गटाचा पदाधिकारी
कुख्यात गुंड छोटा राजनचा वाढदिवस साजरा करणं निलेश पराडकरला चांगलंच भोवलंय. पराडकरच्या अटकेनंतर 25 हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय. पराडकर हा ठाकरे गटाचा नवी मुंबईचे संपर्कप्रमुख आहे.
Jan 15, 2023, 08:39 PM ISTCrime News : दारुच्या नशेत महिलेच्या घरात घुसला अन्... ACP च्या धक्कादायक कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ
संभाजीनगरच्या गुन्हे शाखेच्या सहाय्यक आयुक्त विशाल ढुमे वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर ढुमेची तातडीने बदली करण्यात आली आहे. पोलीस कंट्रोल रुमला विशाल ढुमेची बदली झालीय. महिलेच्या घरात जाऊन तिचा विनयभंग केल्याचा आरोप विशाल ढुमेवर आहे.
Jan 15, 2023, 07:17 PM ISTCrime News : हातावर टॅटू, शिर धडापासून वेगळे... औरंगाबदच्या बंद कंपनीत आढळलेल्या मृतदेहाने एकच खळबळ
Crime News : वाळूज एमआयडीसीत असलेल्या बंद कंपनीत असलेले साहित्य घेण्यासाठी काही जण गेले होते. त्यावेळी एका खड्ड्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला आहे
Jan 15, 2023, 05:43 PM ISTCrime News : मामाच्या पोरानं दगा दिला; लग्नाआधीच नको ते झाल; पोरीनं बाळाला बाथरुमच्या खिडकीतून फेकून दिले
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणीचे तिच्या मामाच्या मुलासोबत प्रेमसंबध होते. यावेळी मामाच्या मुलासोबत केलेल्या शारीरिक संबंधातून 8 महिन्याची गरोदर राहिली. या दोघांचे लग्न झाले नव्हते.
Jan 15, 2023, 05:20 PM ISTजीवघेणा ठरला नायलॉन मांजा... 11 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू
Crime News : बंदी असतानाही नायलॉन मांजाची सर्रास विक्री केली जात आहे. काही जणांसाठी क्षणिक आनंद देणारा पतंग उडवण्याचा खेळ एका मुलाच्या जीवावर बेतला आहे
Jan 15, 2023, 03:57 PM ISTCrime News : सासूने सर्वासमोर अपमान केल्यानं जावयाने उचललं टोकालं पाऊल...
Crime News : नाशिकमधल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून सुरु असलेला हा वाद अखेर या धक्कादायक कृत्याने संपला
Jan 15, 2023, 01:37 PM ISTलष्करातील जवान पतीची केली हत्या, प्रियकरासाठी दोन मुलांच्या आईने असा रचला कट
प्रियकरासाठी दोन मुलांच्या आईने लष्करातील जवान असलेल्या पतीची हत्या केली, हत्या केल्यानंतर तीने बनाव रचला, पण पोलिसांच्या नजरेतून ती सुटू शकली नाही
Jan 14, 2023, 08:08 PM IST
Mumbai Crime : तब्बल 2 वर्षांपासून बेपत्ता, मुलीचे काय झाले या प्रश्नाने वडील अनुत्तरीत.. अखेर पोलिसांनी मोठी कारवाई
Crime News : सर जेजे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या सदिच्छा साने (22) वांद्रे बँडस्टँडला शेवटचे पाहिले गेले होते.
Jan 14, 2023, 05:26 PM IST