Nagpur Crime : अशफाकचा झाला संजय, ऑनलाईन पैसे देतो सांगून सोन्याचे कडे घेऊन काढला पळ
Nagpur Crime News : आरोपीने कुरिअर बॉयला बोलवून ऑनलाईन पैसे देतो असे सांगून सोन्याचे कडे असलेले पार्सल घेऊन पळ काढला.
Jan 12, 2023, 06:11 PM ISTCrime News : Uber च्या महिला ड्रायव्हरवर भररस्त्यात हल्ला; बियरची बॉटल फोडली आणि...
Uber च्या महिला ड्रायव्हरसह अज्ञात तरुणांनी या हल्ला केला आहे. यात ही महिला गंभीर जखमी झाली आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत ही घटना घडली आहे. यामुळे दिल्ली शहर महिलांसाठी असुरक्षित असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Jan 12, 2023, 04:14 PM ISTThane Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करणं आलं अंगाशी, अल्पवयीन मुलगी थेट बालसुधारगृहात
Thane Crime : ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दागिने चोरीची घटना घडली होती, याप्रकरणी पोलिसांनी एका ज्वेलर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, पण प्रकरण काही वेगळंच होतं
Jan 12, 2023, 02:41 PM ISTCrime News : आधी छातीला कवटाळलं नंतर झुडपात फेकून दिलं.... अडीच वर्षांच्या चिमुरडीला सावत्र बापाने संपवलं
Crime News : सावत्र पित्याने मुलीचा मृतदेह झाडीत फेकला होता. मात्र CCTV मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. याआधारे पोलिसांनी हत्येनंतर चार दिवसांनी आरोपीला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे.
Jan 12, 2023, 02:29 PM ISTPune Crime: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, कोयता गँग संपवण्याचा बांधला चंग
Pune Crime News : कोयता गँगविरोधात पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात भर रस्त्यांमध्ये कोयता गँगद्वारे दहशत माजवली जात होती. आता गुन्हे शाखेने पहिल्याच कारवाईत मोठं यश मिळवलं आहे
Jan 12, 2023, 01:03 PM ISTएक घर, एकच कंपनी! भावांमध्ये झाला क्षुल्लक वाद आणि चक्क 'त्या' तिघांनी त्याचं गुप्तांग कापलं... .
Dombivali News: सध्या डोबिंवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. क्षुल्लक वादातून चक्क तीन तरूणांनी एका व्यक्तीचं गुप्तांग(Private Part) कापलं आहे. सध्या या प्रकारानं डोबिंवली (Dombivali News) हादरलं आहे.
Jan 11, 2023, 05:50 PM ISTनाशिक हादरलं! मुलाला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवत भाजप कार्यकर्त्याने पत्नीसह संपवली जीवनयात्रा
Nashik News : मंगळवारी रात्री मुलाला आई वडीलांनी घराबाहेर खेळण्यासाठी घराबाहेर पाठल्यानंतर दरवाजा लावून घेतला. यानंतर मुलाने घराजवळ येत मम्मी - पप्पा असे ओरडण्यास सुरुवात केली. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही
Jan 11, 2023, 05:08 PM IST'आजोबा मला...' चौथीतल्या मुलीने सांगितलेला किस्सा ऐकून शिक्षिका हादरली, थेट पोलीस स्टेशन गाठलं
Pune Crime: सध्या मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार (Sexual Harrasment) काही थांबावयचं नावं घेत नाहीत. पुण्यातही असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. कधी बलात्कार तर कधी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न अनेकदा महिलांसोबत घडताना दिसतात. वयाचा भानही न राखता चक्क अनेक पुरूष महिलांवर (Male Dominance) अत्याचार करताना दिसतात त्यात लहान मुलींचाही बळी जातो.
Jan 11, 2023, 04:34 PM ISTCrime News : लघुशंका करण्याच्या वादातून जीव घेतला; हे काय कारण झालं का भांडण करण्याचं?
सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याच्या वादात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. धुळे(Dhule) जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
Jan 11, 2023, 04:32 PM IST'घरवाली', 'बाहरवाली'च्या नादात सरकारी कर्मचाऱ्याची नाचक्की; मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचलं प्रेमप्रकरण
Crime News : कॉल गर्लसोबत फ्लर्ट करणे सरकारी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांना याबाबत माहिती होती. मात्र हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचल्या नंतर कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.
Jan 11, 2023, 10:12 AM IST
मृत सापाच्या पोस्टमार्टमनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल; उत्तर प्रदेशमधील अजब घटना
गावातील रामशरण यांच्या घरात १२ फूट लांबीचा साप आढळून आला. हा साप सुवालीनच्या मदतीने त्यांनी घराबाहेर काढला. मात्र त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल थेट वन विभागाने घेतली
Jan 11, 2023, 09:48 AM ISTCrime News : साताऱ्यातील कॅफेत अश्लिल चाळे; कॉलेजमधीलच नव्हे तर शाळेतीलही यायची मुले-मुली आणि...
या कॅफे मध्ये कॅफेच्या नावाखाली शाळा आणि महाविद्यालयांची अल्पवयीन मुले,मुली येत असत. या कॅफेत मुला मुलींचे बिनधास्तापणे अश्लील चाळे सुरु असल्याची बाब नागरिकांच्या निदर्शानास आली.
Jan 10, 2023, 06:33 PM ISTCrime News: जलेबी बाई नंतर आता जलेबी बाबा! 100 महिलांवर बलात्कार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले आणि...
या जलेबी बाबाने 100 पेक्षा अधिक महिलांवर बलात्कार करुन त्यांचे व्हिडिओ बनवले. महिलांचे आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या जलेबी बाबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
Jan 10, 2023, 04:45 PM ISTCrime News : 'तुम सिर्फ मेरी हो....'; आठवीतल्या मुलानं गळ्यावर चाकू ठेवत सहावीच्या मुलीच्या भांगेत भरला सिंदूर
UP Crime News : आठवीत शिकणारा विद्यार्थी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता, याआधीही त्याने अनेकवेळा तिला प्रपोज केलं होतं, मुलगी नाही बोलल्यावर त्याने हद्दच केली
Jan 10, 2023, 03:17 PM ISTPune Crime : पुण्यात कोयता गँगला कोण पुरवतंय शस्त्र? पोलिसांची मोठी कारवाई Video Viral
Pune Crime : पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची (Koyta Gang) दहशत पाहिला मिळाली. हॉटेलमध्ये तोडफोड केल्यानंतर मोबाईल दुकानांची तोडफोड करतानाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांनी कोयता गँगला शस्त्र पुरवणाऱ्या विक्रेत्यावर कारवाई केली आहे.
Jan 10, 2023, 02:43 PM IST