cricket

BCCI New Rules List: बीसीसीआय यापुढे उचलणार नाही भारतीय खेळाडूंचा 'भार', मोठ्या बदलांबाबत नवे नियम जारी

BCCI Baggage policy: बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसाठी 10 कठोर नियम केले आहेत. भारतीय बोर्डाने स्पष्टपणे सांगितले आहे की जर कोणत्याही खेळाडूने या धोरणांचे योग्य पालन केले नाही तर त्याला स्पर्धा, मालिका आणि अगदी आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय भारतीय बोर्ड खेळाडूंचे वेतन आणि करारही संपुष्टात आणू शकते.

Jan 17, 2025, 11:19 AM IST

'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ

Yograj Singh on Yuvraj Singh: युवराज सिंगला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. युवराज सिंगने भारतासाठी खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतूनही योगदान दिलं. 

 

Jan 15, 2025, 02:57 PM IST

PHOTOS : शुभमन गिलने आई वडिलांना गिफ्ट केलं आलिशान घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

Shubhman Gill New Home : 13 जानेवारी रोजी देशभरात लोहारीचा सण साजरा केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत लोहरीचा सण साजरा करतानाचे फोटो पोस्ट केले.  याचे वेळी भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलने सुद्धा आपल्या कुटुंबासोबत नवीन घरात लोहरीचा सण साजरा केला. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले. 

Jan 15, 2025, 02:11 PM IST

थरथरणारे पाय आणि... विनोद कांबळीची अवस्था पाहून गावस्कर पुढे सरसावले; नव्या व्हिडीओतून पाहा त्याची हेल्थ अपडेट

विनोद कांबळीचा आणखी व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये हॉस्पिटलमधून बाहेर येऊनही त्यांच्या तब्बेतीत फार सुधारणा दिसत नाही. वानखेडे स्टेडिअमच्या 50 व्या वर्धापन सोहळ्यातील गावस्करांसह विनोद कांबळीची उपस्थिती. 

Jan 15, 2025, 12:59 PM IST

टीम इंडियाच्या युवा खेळाडूसोबत एअरपोर्टवर गैरवर्तन; पोस्ट करून सांगितली सगळी घटना

Cricket News : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 22 जानेवारीपासून 5 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jan 13, 2025, 05:47 PM IST

मराठी कुटुंबात जन्म, भारतीय क्रिकेट टीमची मजबूत भिंत, 52 वर्षांच्या क्रिकेटरची संपत्ती पाहून डोळे फिरतील

Rahul Dravid Networth : भारताचा दिग्गज क्रिकेटर आणि माजी कर्णधार राहुल द्रविड हा त्याचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. राहुल द्रविडचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये मराठी कुटुंबात झाला होता. क्रिकेटमध्ये उत्तमोत्तम कामगिरी करून द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत अनेक रेकॉर्डस् नावे केले. यासह निवृत्तीनंतर टीम इंडियाचा क्रिकेट प्रशिक्षक म्हणूनही त्याची कामगिरी वाखाडण्याजोगी होती. भारतीय संघाची मजबूत भिंत 'The Wall' म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड याच्या एकूण संपत्ती विषयी जाणून घेऊयात.

Jan 11, 2025, 04:04 PM IST

भारतीय क्रिकेटर ज्याने प्रेयसीसाठी देश सोडला; दक्षिण आफ्रिकेने घातली बंदी; चुकीच्या सर्जरीने संपवलं करिअर अन् आज...

तामिळनाडूचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका माजी भारतीय खेळाडूने प्रेयसीसाठी आपला देश सोडला. 

 

Jan 11, 2025, 03:24 PM IST

विराट कोहलीमुळे संपलं युवराज सिंहचं करिअर? माजी क्रिकेटरच्या दाव्यानंतर समोर आला 'तो' Video

 Robin Uthappa About Yuvraj Singh : भारताचा माजी क्रिकेटर रॉबिन उथप्पाने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत विराट कोहलीमुळे युवराज सिंहचं करिअर संपलं आणि त्याला निवृत्ती घ्यायला लागली असा दावा केला.

Jan 11, 2025, 02:21 PM IST

" सर्वाधिक आत्महत्या क्रिकेटमध्ये होतात..." रॉबिन उथप्पाचा खळबळजनक दावा; क्रिकेट जगताचा केला मोठा खुलासा

Robin Uthappa: रॉबिन उथप्पा त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, क्रिकेटपटूंवर खूप दबाव असतो आणि त्यामुळेच क्रिकेटपटू सर्वाधिक आत्महत्या करतात.

Jan 11, 2025, 11:34 AM IST

चहलकडून घटस्फोटावर शिक्कामोर्तब? घरच्यांचा उल्लेख करत केलेल्या पोस्टमधून 'तो' शब्द मुद्दाम वगळला?

Yuzvendra Chahal Breaks Silence on Divorce : युझवेंद्र चहल हा गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं या सगळ्यावर मौन सोडलं आहे. 

Jan 10, 2025, 12:16 PM IST

इंग्लंड दौऱ्यात 'हे' 5 खेळाडू होऊ शकतात टीम इंडियातून बाहेर, 3 दिग्गजांचा समावेश

Cricket News : जुलैमध्ये इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजमधून पाच खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 

Jan 6, 2025, 12:53 PM IST

"मला कोणताही पश्चाताप नाही...", आर अश्विननंतर आता 'या' भारतीय खेळाडूने घेतली निवृत्त

Indian Cricketer Announced His Retirement:  बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका संपल्यानंतर क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका शक्तिशाली भारतीय क्रिकेटपटूने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

 

Jan 6, 2025, 12:14 PM IST

'माइंड रिसेट आणि...', खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला एका खास मित्राचा सल्ला!

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये त्याच्याकडून भरपूर धावा होतील अशी सर्वांना अपेक्षा होती, पण त्याची बॅट शांत राहिली. आता एका खास मित्राने कोहलीला सल्ला दिला आहे.

 

Jan 6, 2025, 08:10 AM IST

Video: 62 चेंडूत संपला कसोटी सामना, ठरली रक्तरंजित मॅच; खेळपट्टीवर फलंदाज रक्तबंबाळ!

1998 Test Match Sabina Park​: कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला होता, जो केवळ 62 चेंडूंमध्ये पूर्ण झाला होता. यावेळी खेळपट्टीवर फलंदाजी करताना फलंदाजांचे रक्तस्त्राव होत होता.

Jan 6, 2025, 06:59 AM IST

तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने गमावली बॉर्डर गावसकर ट्रॉफी, WTC फायनलमधून बाहेर

IND VS AUS 5th Test : टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढवली असून तब्बल 10 वर्षांनी टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज गमावली आहे.

Jan 5, 2025, 08:55 AM IST