बदाम की खोबरेल? केसांच्या वाढीसाठी कोणते तेल आहे उत्तम?
लोक केसांच्या वाढीसाठी बदाम तेल आणि खोबरेल तेल निवडतात. पण बदाम तेल आणि खोबरेल तेल यातील केसांच्या वाढीसाठी कोणते चांगले आहे? जाणून घ्या
Jan 17, 2025, 06:21 PM IST
केसांना चमकदार बनवायचे आहे? वापरा चहाचे पाणी
कोरडे आणि निर्जीव केसांना चमकदार बनवायचे असेल तर चहाच्या पानाचे पाणी वापरा.
Jan 15, 2025, 04:25 PM ISTनॅचरल ग्लो हवा आहे? आहारात 'या' फळांचा समावेश करा
काही फळे आणि भाज्यांचे सेवन करून तुम्हाला त्वचेवर नैसर्गिक चमक मिळू शकते.
Jan 14, 2025, 05:43 PM IST55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण
55 वर्षीय भाग्यश्रीचं फिटनेस सिक्रेट समोर, 'या' 4 पदार्थांनी दिसाल कायम तरुण
Jan 5, 2025, 05:06 PM ISTProtein Hair Mask: प्रोटीन हेअर मास्क कोरड्या आणि निर्जीव केसांना देईल नवीन चमक, जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत
Hair Care: जर तुम्हाला तुमचे केस मजबूत तसेच चमकदार आणि रेशमी बनवायचे असतील तर तुम्ही घरी सहज प्रोटीन हेअर मास्क बनवू शकता.
Jan 5, 2025, 04:23 PM IST
कडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...
Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ कडुलिंबाच्या पानाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच सांगतात. त्यामुळे दररोज कडुलिंबाची पाने खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक जाणून घ्या.
Dec 28, 2024, 06:15 PM ISTथंडीत केसांना मेंदी लावताना फॉलो करा 4 टिप्स
मेंदी ही नैसर्गिकपणे थंड असते. अशातच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये केसांना मेंदी लावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण होतील म्हणून अनेकजण मेंदी लावणं टाळतात.
Dec 16, 2024, 08:27 PM ISTथंडीत त्वचा कोरडी होतेय? 'अशी' बनवा स्किन हायड्रेटेड
हिवाळ्याच्या सिजनमध्ये त्वचा कोरडी पडणे ही सामान्य गोष्ट आहे. वातावरणातील आर्द्रता कमी होते ज्यामुळे त्वचा कोरडी पडते.
Nov 30, 2024, 12:46 PM ISTहिवाळ्यातही होऊ शकते डिहायड्रेशन, 'या' लक्षणांवरून ओळखा
फक्त उन्हाळ्यातच नाही तर निर्जलीकरणाची समस्या हिवाळ्यात देखील होऊ शकते. चला याची लक्षणे जाणून घेऊयात.
Nov 29, 2024, 11:22 AM ISTहिवाळ्यात कोरडी त्वचा झालीये? वापर कोरफडीचे जेल
कोरड्या त्वचेला दूर करण्यासाठी आणि त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता.
Nov 17, 2024, 11:16 AM ISTबदलत्या हवामानात 'अशी' घ्या त्वचेची काळजी, वाढणार नाहीत समस्या
त्वचेच्या या समस्या टाळण्यासाठी आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
Nov 8, 2024, 03:02 PM ISTकाळेभोर आणि लांब केस हवेत! तर 'या' टिप्स फॉलो करा
तुमच्या केसांना काळे, जाड आणि लांब बनवायचे असेल तर वापरुन बघा 'या' टिप्स सध्याच्या वातावरणामुळे सर्वांचेच केस खराब होऊ लागलेत, सर्वांनाचं आपले केस सुंदर आणि मजबूत दिसायला हवे असं वाटत असतं. पण केस गळतीमुळे सगळेचं त्रस्त आहेत. जर तुम्हाला तुमचे केस मजबूत ठेवायचे असेल तर तुम्ही घरगुती उपाय करुन बघु शकता.
Nov 5, 2024, 03:31 PM IST'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय
'या' गोष्टी डार्क सर्कल्सवर ठरतील रामबाण उपाय
Nov 1, 2024, 02:19 PM ISTकोरडे आणि निर्जीव केस मऊ करतील 'हे' कॉफी मास्क
असे कॉफी हेअर मास्क आहेत जे तुम्हाला निरोगी केस मिळविण्यात मदत करू शकतात.
Oct 28, 2024, 12:29 PM ISTसेलिब्रिटींच्या ग्लोइंग स्किनचं Secret आलं समोर!
प्रत्येकाला वाटतं की आपली त्वचा ही सेलिब्रिटींसारखी असायला हवी. मात्र, त्यातही असं असतं की ते जितकी महागडी ट्रिटमेंट करत आहेत तितकी आपण करु शकत नाही. मग काय करायचं? तर सेलिब्रिटी ही ग्लोइंग स्कीन मिळवण्साठी खूप काही करत नाही तर फक्त हे मॅजिकल ड्रिंक पितात. जाणून घेऊनया त्या मागचं सीक्रेट...
Oct 19, 2024, 06:03 PM IST