Teeth Whitening: तुमचे दात पिवळे पडलेत? घरातील फळांनी कराल मोत्यासारखे स्वच्छ
सुंदर स्मित हास्य चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालतं. त्यामुळे हसताना दात पिवळे दिसले तर वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम होतो.
Aug 17, 2022, 06:54 PM ISTBeer For Shiny Hair: पिण्यासाठी नव्हे, केस धुण्यासाठी उघडा बिअरची बाटली, जाणून घ्या फायदे
बिअर फक्त ग्लासमध्ये घेऊन पिण्यासाठी नाही, तर केसांच्या वाढीसाठी आणि केस चमकदार बनवण्यासाठीही उपयोगी ठरते.
Aug 10, 2022, 09:32 AM ISTया रक्षाबंधनाला दिसा अभिनेत्रींप्रमाणे सर्वात सुंदर.. फॉलो करा या ब्युटी टिप्स
रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन थांबलाय एव्हाना आपली खरेदी झाली असेल किंवा भावांकडून काय काय गिफ्ट्स घ्यायचेत ती लिस्टसुद्धा बनवून झाली असेल ..
Aug 5, 2022, 02:35 PM ISTसुंदर गुलाबी ओठांसाठी आता घरच्या घरी करा हा उपाय
स्क्रब केल्याने ओठांवरील डेड स्किन निघून जाते तसेच ब्लड सर्क्युलेशन सुद्धा वाढेल आणि ओठ आणखी सुंदर दिसायला मदत होईल
Jul 30, 2022, 06:17 PM ISTफ्लोअलेस स्किन हवीये?आजपासूनच खाण्याच्या' या' सवयी बदला, न्यूट्रिशनिस्टने सांगितले सिक्रेट
आपल्या त्वचेमध्ये स्वतःला पुन्हा टवटवीत करण्याची शक्ती असते
Jul 28, 2022, 01:36 PM ISTविवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण
तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे.
Jul 26, 2022, 09:54 PM ISTपिंपल फ्री स्कीनसाठी अशा पद्धतीनं वापरा लाल चंदन
तुम्ही मुरुमं दूर करण्यासाठी रामबाण उपचार शोधताय..ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Jul 25, 2022, 08:13 PM ISTकुर्ता आणि बनारसी दुपट्टा करा मिसमॅच..या सणासुदीत दिसा सर्वात हटके..
तुम्ही नवीन कपड्यांशिवायही स्टायलिश दिसू शकता. फक्त काही टिप्स हव्या आहेत.
Jul 25, 2022, 07:24 PM ISTतुमच्या घरात आहे का नवजात शिशु... तुम्हीसुद्धा ही चूक करत नाहीत ना ..होईल नुकसान
बाळाची काळजी घेताना काही मूलभूत गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नवजात बाळाची त्वचा खूप मऊ असते. त्वचेसोबतच बाळाचे केसही खूप मऊ असतात. लहान मुलांच्या त्वचेची आणि केसांची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना जाड, मऊ आणि निरोगी केस मिळण्यास मदत होते.
Jul 25, 2022, 06:49 PM ISTदह्यामध्ये मिसळा फक्त 'ही' एक गोष्ट आणि वाढवा तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य
दह्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात, ज्याचा वापर करून तुमची त्वचा सुंदर आणि तरुण दिसते.
Jul 25, 2022, 06:35 PM ISTकेसांना लावा मुलतानी माती... स्ट्रेटनिंग करण्याची गरजच भासणार नाही...
केसांच्या समस्येत सुद्धा मुलतानी मातीचा वापर तुम्ही करू शकता आणि सुंदर केस मिळवू शकता
Jul 24, 2022, 06:56 PM ISTहोममेड वॅक्स..घरी सहज बनवा, शेव्हिंगच्या त्रासापासूनही मिळवा कायमची सुटका
तुम्हाला शेव्ह करणं टाळायचं असेल आणि कमी पैशात पार्लरसारखे वॅक्स हवे असेल तर तुम्ही घरीच ते तयार करू शकता.
Jul 24, 2022, 02:13 PM ISTकेसांशी संबंधित समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...
खोबरेल तेल केसांसाठी किती चांगले आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे.खोबरेल तेलापासून बनवलेला शॅम्पू केसांसाठी तितकाच फायदेशीर आहे.
Jul 23, 2022, 05:54 PM ISTलिंबाची सालं ठेवा वाचवून...होईल फायदाच फायदा.
लिंबाचा रस काढल्यानंतर आपण त्याची साले फेकून देतो. पण हे अत्यंत चुकीचे आहे.
Jul 22, 2022, 04:52 PM ISTफक्त करा 'हा' उपाय... ७ दिवसात मिळेल ग्लोईंग स्किन
जाहिराती पाहून वेगवेगळे प्रॉडक्ट्स स्किनवर ट्राय करतो,बऱ्याच वेळा केमिकल प्रोडक्ट्स आपल्या स्किनवर सूट होत नाहीत आणि त्याची उलट रिऍक्शन होते
Jul 22, 2022, 12:50 PM IST