beauty tips

'ग्रीन टी'चे ' हे' ब्युटी हॅक एकदा वापरून पहाच!

ग्रीन टी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे,ग्रीन टीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात

Jul 21, 2022, 11:06 AM IST

डोळ्यांखालील काळी वर्तुळे फक्त 2 दिवसात होतील दुर, घरी असलेल्या 'या' 5 गोष्टींचा असा करा वापर

जर तुम्हाला फक्त 2 दिवसात डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करायची असतील, तर तुम्ही येथे दिलेल्या घरगुती उपायांचा वापर करू शकता. 

Jul 12, 2022, 04:26 PM IST

तुमच्या वाईट सवयीच करतायत तुमच्या ओठांचे नुकसान, त्या आताच थांबवा

तुम्हाला माहितीय का, की तुमच्या चुकीच्या सवयी खरंतर तुमचे ओठ काळे करण्यासाठी कारणीभूत आहेत.

Jul 11, 2022, 09:36 PM IST

OMG : चपराक मारून महिला वाढवतात चेहऱ्याचं सौंदर्य

जगभरात सौंदर्य वाढवण्याच्या अनेक टिप्स वापरल्या जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, सौंदर्य वाढवण्यासाठी एक अतिशय विचित्र थेरपी जगात वापरली आहे. या थेरेपीमध्ये थप्पड मारून लोकांचं सौंदर्य वाढवलं ​​जातं. याला दक्षिण कोरियामध्ये स्लॅप थेरपी असं म्हणतात. हे दक्षिण कोरियामध्ये खूप लोकप्रिय मानलं जातं.

Dec 2, 2021, 03:06 PM IST

आठवड्यातून 2 ते 3 वेळा हे काम करा, तुम्हाला Blackheads आणि Whiteheads च्या समस्या कधीच येणार नाही

आपण घरीच नैसर्गिकरित्या ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. 

Jul 27, 2021, 09:15 PM IST

उन्हाळ्यातही उजळ आणि नितळ चेहरा ठेवण्यासाठी वाचा या मस्त टीप्स

उन्हाळ्यातही उजळ आणि नितळ चेहरा ठेवण्यासाठी वाचा या मस्त टीप्स

Mar 25, 2021, 06:05 PM IST

सारा अली खान अशी घेते त्वचेची काळजी, जाणून घ्या साराच्या सौंदर्याचे रहस्य

सारा अली खानने बॉलिवूडमध्ये येण्याआधी कठोर परिश्रम करून स्वत: ला परफेक्ट बनवलं होतं

Mar 24, 2021, 07:23 PM IST

जीरे : तजेलदार चेहऱ्यासाठी असा करा वापर

असा करा जिऱ्याचा वापर...

Jun 28, 2020, 03:10 PM IST

चष्म्याच्या वापरामुळे नाकपुडीवरील डागांवर घरगुती उपाय

आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम नकळत आपल्या शरीरावर होत असतो.

Sep 11, 2019, 06:45 PM IST

... म्हणून त्वचेवर वाढते ब्लॅक स्पॉट्सची समस्या

डार्क स्पॉट्सपासून सुटका मिळवणं हे अत्यंत काठीण आहे. 

Aug 28, 2018, 02:02 PM IST

थ्रेडिंगनंतर पिंपल्सचा त्रास टाळण्यासाठी खास उपाय

चेहर्‍यावरील अनावश्यक केस हटवण्यासाठी अनेकजण थ्रेडिंगचा पर्याय निवडतात. 

Aug 28, 2018, 09:57 AM IST

त्वचा मुलायम आणि तजेलदार ठेवण्यासाठी खास घरगुती स्क्रब

काही वर्षांपूर्वींपर्यंत ऑलिव्ह ऑईल आपल्यासाठी एक्झॉटीक पदार्थांपैंकी एक होते. 

Aug 28, 2018, 08:36 AM IST

ओपन पोअर्सच्या समस्येवर '3' रामबाण नैसर्गिक उपाय

मुली प्रामुख्याने त्वचा आणि सौंदर्य जपण्यासाठी विशेष काळजी घेतात. 

Aug 27, 2018, 10:05 AM IST

फेअरनेस क्रीमचा वापर आरोग्यासाठी धोकादायक

अनेकांना स्वतःच्या त्वचेच्या रंगाचा न्यूनगंड असतो. 

Aug 21, 2018, 09:58 AM IST

त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी डार्क चॉकलेट फायदेशीर

चॉकलेट केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठीही तितकेचं फायदेशीर आहे. 

Aug 20, 2018, 12:39 PM IST