beauty tips

चांदीचे दागिने काळे पडलेत? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

Silver Jewelry Cleaning Tips in Marathi: सोने असो  किंवा चांदीचे दागिन्यांची आवड अनेकांना असते. मात्र चांदीचे दागिने जसे परिधान करायला आवडतात तसे काळे देखील पडत असतात. जर तुमचेही चांदीचे दागिने काळे पडत असतील काही घरगुती टिप्स आहेत ते फॉलो करु शकतात... 

Feb 4, 2024, 05:22 PM IST

निरोगी व तजेलदार त्वचेसाठी प्या 'हे' 4 डिटॉक्स ड्रिंक्स

निरोगी व तजेलदार त्वचेसाठी प्या 'हे' 4 डिटॉक्स ड्रिंक्स

Jan 28, 2024, 01:48 PM IST

केस पांढरे होण्यापासून कसे थांबवावे? पाहा सोपे उपाय

Hair care Tips : आजकाल तणावासोबत विविध समस्याही येतात. त्यापैकी एक केस पांढरे होणे. ताणतणाव, योग्य पोषण, योग्य व सकस आहार न घेणे, केसांना तेल न लावणे इत्यादी कारणांमुळे केस लवकर पांढरे पडू शकतात.

Jan 20, 2024, 05:30 PM IST

Lips Care Tips : ओठ कोरडे पडत आहेत? करा हे घरगुती उपाय

Best Home Remedies For Dry Lips : हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात आणि फाटू देखील लागतात. फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय कोणते कराल ते जाणून घ्या... 

 

Jan 20, 2024, 03:25 PM IST

मान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो!

मान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो! 

Jan 15, 2024, 01:12 PM IST

अंड्यासोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा...

आपण अंड्याचे अनेक प्रकार पदार्थाच्या माध्यमातून खात असतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.

Jan 11, 2024, 05:22 PM IST

हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...

Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा. 

Nov 26, 2023, 03:07 PM IST

डार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर

झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.

Nov 25, 2023, 07:04 PM IST

थंडीत त्वचा कोरडी पडलीय? करा 'हे' घरगुती ऊपाय..

थंडीच्या दिवसांत त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या दिवसांत आपण अनेक ब्युटी प्रॉडक्ट वापरत असतो. पण हे सगळं करूनही चेहरा कोरडा पडतो , पिंपल्स येतात त्यांचे डाग हे चेहऱ्यावर असतात. म्हणून घरच्या घरी आयुर्वेदिक गुणधर्म असलेली हळद वापरून चेहऱ्याची थंडीच्या दिवसांत कशी काळजी घेता येईल याबद्द्ल सांगितलं  आहे. 

Nov 24, 2023, 12:18 PM IST

चेहऱ्याला बदामाचे तेल लावणे कितपत योग्य?

चेहऱ्याला बदामाचे तेल लावणे कितपत योग्य? 

Nov 16, 2023, 07:45 PM IST

'या' व्हिटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर येतात डाग

आपल्या शरीरात एका गोष्टीची जरी कमी झाली तरी आपल्या आरोग्यावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. अनेकदा यामुळे अशकतापणा येतो. अनेकदा तर आपली त्वचा खराब होऊ लागते. आपल्या त्वचेवर डाग येतात किंवा मग त्वचा काळी होऊ लागते. चला तर जाणून घेऊया कोणत्या विटामिनच्या कमीमुळे चेहऱ्यावर डाग येऊ लागतात. 

Nov 11, 2023, 04:42 PM IST

आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं

वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही  पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. 

Nov 10, 2023, 01:32 PM IST

'या' 6 गोष्टींमुळे होतो Hairfall

केस आपल्या सुंदरता वाढवतात. महिला वेगवेगळ्या हेअर स्टाईल करत त्यांची सुंदरता वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यातही अनेकांना लांब केस खूप आवडतात. अशात केसांची काळजी कशी घ्यायची असा प्रश्न तुम्हाला कधी पडला का? जर तुमचं ही उत्तर हो असेल तर या सगळ्या प्रदुषणाच्या काळात केसांची अशी काळजी घ्या.

Nov 5, 2023, 05:35 PM IST

थंडीत गार पाण्याने आंघोळीचे खूप फायदे, वाचून व्हाल हैराण

Benefits of Cold Water: थंड पाण्याने आंघोळीचा शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. आंघोळ झाल्यावर आराम मिळतो.  मांसंपेशींचा आकसलेपाणा दूर होतो. टाळू निरोगी, हायड्रेट राहते. एका संशोधनात समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्या ल्युकोसाईड्स खूप सक्रिय होतो. ब्लड वेसल्स गोठते. वेदना देणाऱ्या सुजेला कमी करण्यास मदत होते.

Oct 21, 2023, 05:32 PM IST

टाचेच्या भेगांवर केळ्याची साल उपयोगी!

केळं हे एक असं फळ आहे जे कधीही आणि केव्हाही आपण खाऊ शकतो. केळं खाण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हाला माहितीये का की फक्त केळ नाही तर केळ्याचे साल देखील खूप फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया ते कसे. 

Oct 18, 2023, 07:17 PM IST