accident

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवरील अपघातात १७ ठार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Jun 5, 2016, 10:00 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झालाय. रस्त्यावर उभ्या असलेल्या इनोव्हा आणि स्विफ्टला भरधाव लक्झरी बसनं धडक दिलीये यात 17 जण जागीच ठार झालेत. 

Jun 5, 2016, 08:41 AM IST

असा भीषण अपघात तुम्ही पाहिला नसेल

निझामाबाद : व्हिडीओत दिसत असलेला भीषण अपघात तुम्ही यापूर्वी पाहिला नसेल, हा व्हिडीओ दाखवण्याचा उद्देश एकच आहे की, रस्ते वाहतुकीत चूक केल्यावर केवढी गंभीर घटना घडते.

Jun 2, 2016, 04:08 PM IST

नागपूर सूरत महामार्गावरील अपघातात २ ठार

नागपूर सूरत महामार्गावर पहाटेच्या नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटाजवळ वैष्णवी ट्रॅव्हेल्सच्या बस उलटल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. तर ३२ जखमी झाले आहेत.

Jun 2, 2016, 03:13 PM IST

अकोल्यातल्या अपघातात 5 ठार

अकोल्यातल्या अपघातात 5 ठार

May 29, 2016, 09:13 PM IST

एक्स्प्रेस हायवे आणखी किती बळी घेणार ?

एक्स्प्रेस हायवे आणखी किती बळी घेणार ?

May 27, 2016, 10:19 PM IST

रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही

रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्याचं शव अजूनही कुटुंबाला मिळालं नाही

May 26, 2016, 10:19 PM IST

प्रसिद्ध बिल्डर डीएसके यांच्या लॅन्ड क्रूझरला कंटेनरची धडक

प्रसिद्ध बिल्डर डीएसके यांच्या लॅन्ड क्रूझरला कंटेनरची धडक

May 26, 2016, 12:59 PM IST

मालेगावच्या भीषण अपघातात सहा ठार, सात जखमी

मालेगाव-सटाणा रस्त्यावर दाभाडी जवळ अँपेरिक्षा-आणि इंडिका कारमध्ये  झालेल्या भीषण अपघातात सहा जण ठार तर सहा ते सात जण जखमी झाले आहेत.

May 23, 2016, 07:17 PM IST

मालेगावच्या भीषण अपघातात सहा ठार, सात जखमी

मालेगावच्या भीषण अपघातात सहा ठार, सात जखमी 

May 23, 2016, 07:12 PM IST

VIDEO : अपघाताचा थरार कैद, स्कूटीवरुन जाणाऱ्यांना तरुणींना हवेत उडविले

गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये झालेल्या एका अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघातात एका भरधाव कारने स्कुटीला जोरदार धडक दिली. मात्र, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन तरूणी केवळ सुदैवाने वाचल्या.

May 18, 2016, 07:58 PM IST

संगमेश्वर येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

संगमेश्वर येथे अपघातात दोघांचा मृत्यू तर ४ जण जखमी

May 15, 2016, 09:54 PM IST

रविवार ठरला अपघात वार

रविवार ठरला अपघात वार

May 15, 2016, 08:04 PM IST