दैव बलवत्तर म्हणून मंत्रीमहोदय अपघातातून थोडक्यात बचावले
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावले आहेत.
Jul 8, 2016, 12:13 PM ISTगाडीचा टायर फुटणे किती धोकायदायक असतं पाहा
मुंबई : ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात, तुम्ही अनेक दिवसापासून गाडी चालवत असाल, पण जास्त दाबामुळे टायर फुटल्याने काय होऊ शकतं हे तुम्ही या व्हिडीओतच पाहा...
Jul 4, 2016, 01:36 PM ISTकोकण रेल्वेवर टळला मोठा अपघात
कोकण रेल्वे मार्गावर वीर स्टेशनच्या पुढे धावत्या मांडवी एक्सप्रेसवर झाड पडलं.
Jul 3, 2016, 05:27 PM ISTचेंबूरमध्ये अमर महल पुलावर अपघात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 03:23 PM ISTरेल्वेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू
लोकलचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना दिवा रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी घडली, ही महिला रेल्वे रुळ ओलांडत होती अशी प्राथमिक माहिती आहे.
Jun 26, 2016, 03:40 PM ISTधुळे अपघातातील मृतांची संख्या १७ वर, ३ जखमी
धुळे अपघातातील मृतांची संख्या १७ वर, ३ जखमी
Jun 24, 2016, 11:38 PM ISTधुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी
धुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी
Jun 24, 2016, 09:08 PM ISTधुळ्यात तिहेरी अपघात; अवैध वाहतुकीचे १५ बळी
धुळे - नागपूर - सुरत महामार्गावर भीषण असा तिहेरी अपघात घडलाय. या अपघातात १५ जण जागीच ठार झालेत.
Jun 24, 2016, 06:59 PM IST...तो अपघात नव्हता तर ती आत्महत्या होती
...तो अपघात नव्हता तर ती आत्महत्या होती
Jun 24, 2016, 02:32 PM ISTपुण्यात बसचे ब्रेक फेल, सलूनमध्ये घसून चार जखमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2016, 06:59 PM ISTलोकलला डंपरने दिली धडक
खांदेश्वर स्टेशनजवळ विचित्र अपघात झाला आहे. पनवेल-ठाणे या लोकलला डंपरने धडक दिल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या या मार्गावरील वाहतूकही सुरळीत आहे.
Jun 16, 2016, 04:58 PM ISTएक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक
Jun 16, 2016, 03:45 PM ISTएक्सप्रेसवेवर पुन्हा अपघात, तीन तास खोळंबली वाहतूक
विचित्र अपघातानं खोळंबलेल्या एक्स्प्रेस वेवरची वाहतूक आता सुरळीत झालीय.
Jun 16, 2016, 01:39 PM ISTट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं पडलं महागात...
मुंबईच्या पश्चिम रेल्वेवर बोरिवली इथे लोकल ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणं एका युवकाच्या अंगाशी आलंय.
Jun 14, 2016, 08:38 AM ISTरेसिंगच्या नादात पुण्याच्या तरुणीचा मृत्यू
पुण्यात रेसिंगचा नाद एका तरूणीच्या जीवावर बेतला रेसिंगच्या नादात कृतिका नांदलस्कर या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
Jun 13, 2016, 11:53 PM IST