accident

एक्स्प्रेस हायवेवर एकाच दिवशी दोन अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आज अपघातवार ठरला आहे. दुपारी झालेल्या कारच्या टक्करीनंतर आता खंडाळा एक्झीटजवळ एक कंटेनर उलटला आहे.

Jun 12, 2016, 07:07 PM IST

एक्स्प्रेस हायवेवर विचित्र अपघात

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. तीन कार एकमेकांना धडकल्या.

Jun 12, 2016, 04:39 PM IST

बस अपघात, ट्रान्सपोर्ट मालकावरही गुन्हा दाखल होणार

बस अपघात, ट्रान्सपोर्ट मालकावरही गुन्हा दाखल होणार

Jun 10, 2016, 04:28 PM IST

एक्सप्रेस वेवर तीन बसला अपघात

एक्सप्रेस वेवर तीन बसला अपघात

Jun 9, 2016, 04:09 PM IST

काँग्रेस नगरसेविकेच्या मुलाचा अपघातात मृत्यू

मुब्य्रातील काँग्रेसच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांच्या मुलगा प्रणेश पाटील याचा कंटेनरखाली येऊन मृत्यू झालाय.

Jun 8, 2016, 10:33 AM IST

अपघातग्रस्तांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना

अपघातांमध्ये जखमी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. 

Jun 7, 2016, 11:43 PM IST

रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय

रेल्वे दरवाजात स्टंट करताना तरुणानं गमावले पाय

Jun 7, 2016, 10:43 PM IST

एक्सप्रेस-वेवरच्या अपघातांबाबत सरकार गंभीर

एक्सप्रेस-वेवरच्या अपघातांबाबत सरकार गंभीर

Jun 7, 2016, 10:43 PM IST

एक्सप्रेस-वेवरचे अपघात रोखणार कसे? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या वाढत्या अपघातां संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. एक्स्प्रेस वेवर रविवारी झालेल्या भीषण अपघातात, १७ जणांचा बळी गेला. 

Jun 7, 2016, 08:41 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर नियमांचे उल्लंघन

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर नियमांचे उल्लंघन 

Jun 5, 2016, 06:26 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

Jun 5, 2016, 03:27 PM IST