accident

माथेरानमध्ये मिनी ट्रेनचा अपघात

 माथेरानहून नेरळला जाणाऱ्या मिनी ट्रेनचा अपघात झाला आहे. या ट्रेनचा एक डबा दुपारी सव्वातीनच्या सुमारास रुळांवरून घसरल्यानं हा अपघात झाला.

May 1, 2016, 09:53 PM IST

मुलीची पाठवणी केल्यानंतर सात तासांत घरी परतला मृतदेह

ज्या मुलीचं लग्न करून पाठवणी केली त्याच मुलीचा मृतदेह लग्नानंतर अवघ्या काही तासांत एका पित्याला आपल्या हातात घ्यावा लागलाय. 

Apr 23, 2016, 09:35 AM IST

पुण्यात पीएमपीएल बस खाली येऊन महिलेचा मृत्यू

पुण्यात पीएमपीएल बस खाली येऊन महिलेचा मृत्यू

Apr 18, 2016, 05:53 PM IST

मुुंबई : वरळी सीलिंकवर अपघातात १ ठार ६ जखमी

वरळी सीलिंकवर अपघातात १ ठार ६ जखमी

Apr 18, 2016, 04:59 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात... सहा ठार

रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर कालची रात्र अपघात रात्र ठरली. दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झालाय. 

Apr 13, 2016, 08:29 AM IST

चमत्कार! देवदुताने वाचवले एका दुचाकीस्वाराचे प्राण पण...

अशी म्हण आहे की, 'देव तारी त्याला कोण मारी'. या म्हणीला सत्य ठरवणारी एक घटना समोर आली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एका व्यक्तीने दुचाकीस्वाराला वाचवले.

Apr 11, 2016, 02:46 PM IST

केरळमध्ये दुर्घटना घडलेल्या पुत्तिंगल मंदिराचे काय आहे महात्म्य?

मुंबई : रविवारी पहाटे केरळमधील मंदिरात झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. 

Apr 10, 2016, 04:28 PM IST

मी पूर्णपणे सुखरुप आहे- प्रथमेश परब

टाईमपास, बालकपालक, उर्फी या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवलेला अभिनेता प्रथमेश परबचा अपघात झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरु आहेत.

Apr 10, 2016, 09:32 AM IST

हद्दीतला अपघात नाही म्हणून 'असंवेदनशील' पोलीस फक्त पाहत राहिले!

मुंबईतल्या वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. मात्र, या अपघतानंतर पुन्हा एकदा पोलिसांची असंवेदनशीलता समोर आलीय.

Apr 5, 2016, 10:41 PM IST

चंदवाणी कुटुंबातील दोन्ही मुलांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू

चंदवाणी कुटुंबातील दोन्ही मुलांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू 

Mar 31, 2016, 10:02 PM IST