बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परीक्षेचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाचं काम अतिम टप्प्यात असून येत्या सोमवारी निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचं बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.
यंदा राज्यातल्या नऊ विभागातून 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात 8 लाख 48 हजार 939 विद्यार्थी तर 6 लाख 75 हजार 436 विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली होती.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
possibility of 12th Result declered in next week
News Source:
Home Title:
बारावीचा निकाल पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता

Yes
No
Section:
Facebook Instant Article:
Yes