World Population Report : जगातील सर्वाधिक लोकसंख्या भारतात, चीनला टाकलं मागे... पाहा किती फरक
India Vs China Population : जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत आतापर्यंत चीन अव्वल स्थानावर होता. पण भारताने आता हा आकडा पार केला आहे. आता सर्वाधिक लोकसंख्येच्या यादीत भारत नंबर वनचा देश बनला आहे.
Apr 19, 2023, 01:55 PM ISTयाला म्हणतात नशीब! मुलीचा जीव वाचवण्यासाठी सर्व काही गमावलं पण एका क्षणात परत मिळालं
Lottery : जे नशिबात असं ते परत मिळतचं. मुलीला वाचवण्यासाठी सर्व गमावलं पण ते सर्व व्याजासहित परत मिळाले आहे.
Apr 13, 2023, 10:54 PM ISTMyanmar Military Airstrike : देशातील नागरिकांवरच म्यानमारच्या सैन्याचा एअरस्ट्राईक; चिमुरड्यांसह 100 जणांचा बळी
Myanmar Military Airstrike : जागतिक स्तरावर हादरवणारी घटना समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. म्यानमारमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्याचं वास्तव आणि दृश्य मन विचलित करताहेत.
Apr 12, 2023, 08:17 AM IST
Couple Viral Video : पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला आला BF, संशय आल्यावर चेहऱ्यावरील ओढणी अन् मग...
Girlfriend Boyfriend Viral Video : एका अजब प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आनंदाने एक प्रियकर पहिल्यांदाच प्रेयसीला भेटायला गेला. त्याच्या चेहऱ्यावरील ओढणी काढतातच त्याचा पायाखालची जमीनच सरकली...
Apr 11, 2023, 11:39 AM ISTचहा आहे की हिरा! 1 किलोची चहाची किंमत तब्बल 9 कोटी रुपये? गंभीर आजारांवर महागडा चहा गुणकारी?
रस्त्यावर एका चहा कटींगची किंमत पाच ते दहा रुपये इतकी असते. महागड्या ब्रँडची चहा पिणारे शौकिन काही हजार रुपये किंमतीची चहा पावडर विकत घेतात. पण एका चहा ब्रँडची किंमत कोट्यवधीत असेल असं जर तुम्हा कोणी सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.
Mar 27, 2023, 09:41 PM ISTसोशल मीडियावर लहान मुलांचे फोटो टाकाल तर तुरुंगात जाल, सरकारने घेतला मोठा निर्णय
आई-वडिल किंवा इतर कुणी आता लहान मुलांचे फोटो सोशल मीडियावर टाकू शकत नाहीत. फ्रान्समध्ये तसं एक विधेयक पास करण्यात आलं आहे. या विधेयकानुसार आई-वडीलांकडून मुलांचे फोटो राईट्स काढून घेण्यात आले आहेत
Mar 22, 2023, 06:50 PM ISTViral News : मुलाने केली DNA टेस्ट, आईचं सत्य आलं बाहेर अन् एका रात्रीत बदललं आयुष्य
Viral News : सोशल मीडियावर एका मुलाने कहाणी व्हायरल होते आहे. मुलामुळे त्याचा आईच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे दडलेलं रहस्य अचानक सर्वांसमोर आलं. ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Mar 21, 2023, 03:17 PM ISTCorona Return : गेल्या 24 तासात कोरोनाचे 66 हजार रुग्ण, भारतात 'या' ठिकाणी रेडझोन
Corona Update : देशात H3N2 इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोना रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. गेल्या चोवीस तासात जगभरात तब्बल 66 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. भारतातही काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतेय.
Mar 20, 2023, 05:33 PM ISTMost Beautiful Criminal: जगातील सर्वात सुंदर आणि सेक्सी महिला क्रिमिनल कोण आहे माहितीये का?
Worlds Most Beautiful Criminal: जगात असे अनेक क्रिमिनल्स आहेत. त्यातून महिला क्रिमिनल्सची (World Most Sexiest Model and Criminal) संख्याही काही कमी नाही. अशाच एका महिला क्रिमिनलची जगात चर्चा आहे. कोण आहे ती?
Mar 19, 2023, 04:58 PM ISTBig News : एक महासागर जन्म घेतोय! आफ्रिका खंडाचे तुकडे होणार पण...
Africa Breaking In Two Parts : पायाखालची जमीन खऱ्या अर्थानं हादवणारी बातमी. कारण, इथं होतायत एका खंडाचे तुकडे. आपण या घटनेपासून किती दूर? आताच पाहून घ्या....
Mar 13, 2023, 02:54 PM ISTWomen Topless : सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये महिला टॉपलेस होऊ शकतात
Women Topless : सार्वजनिक स्विमिंग पूलमध्ये महिला टॉपलेस होऊ शकतात, असा अजब निर्णय जर्मनीच्या बर्लिन सरकारने घेतला आहे.
Mar 11, 2023, 09:20 AM IST
Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
Shocking: येथे मुलाला मुलीसोबत 'ते' कृत्य करण्यासाठी पालक देतात पैसे?
Shocking Stories: आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचा शोध घेतला तर आपल्यासमोर त्यातून धक्कादायक वास्तव (Shocking Reality) समोर येते. आपल्याला या गोष्टींचा विश्वासच बसत नाही की अशा प्रकारच्या धक्कादायक गोष्टीही या जगात घडू शकतात. सध्या अशीच एक घटना आहे जी मानवी मनालाही (Crime News) हादवरून सोडणारी आहे.
Feb 25, 2023, 10:29 PM ISTShiv jayanti 2023 Dubai Video : 'जय भवानी'! शिव जयंतीच्या निमित्तानं दुबईमध्ये महाराजांच्या नावाचा जयघोष
Shiv jayanti 2023 Dubai Video : शिव जयंतीच्या निमित्तानं अगणित कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमांदरम्यानचे व्हिडीओही समोर आले. पण, हा व्हिडीओ जरा खास आहे.
Feb 21, 2023, 12:15 PM IST