Mobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम
Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.
Jan 1, 2023, 05:05 PM ISTWorld Top 10 | रशिया-युक्रेन युद्धात 6 महिन्यात 13 हजार जणांचा मृत्यू, पाहा 2022 मधील जागतिक घडामोडी
13 thousand people died in 6 months in Russia-Ukraine war, see world events in 2022
Dec 31, 2022, 10:30 PM ISTVIRAL NEWS: इतकी घाणेरडी सवय कोणाला असते का? सवय बदलल्यानंतरही नर्स झाली Troll
US Nurse Allison McCarthy viral story: आंघोळ करण्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ ही करावीच लागते. त्याशिवाय आपल्याला फ्रेशही वाटतं नाही.
Dec 30, 2022, 08:20 PM ISTNiagara Falls Frozen : नायगरा धबधबा गोठला; खळाळून वाहणारं पाणी अधांतरी थांबलेलं कधी पाहिलंय का?
अमेरिका (America) आणि कॅनडामध्ये (Canada) आलेल्या हिमवादळामुळं (Snowfall) जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच याचे परिणाम आता याहीपलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 30, 2022, 08:13 AM ISTYear End 2022: वर्षांचा शेवट झाला भयानक संकटाने; संपूर्ण जगाच्या कायम लक्षात राहतील अशा घडामोडी घडल्या 2022 मध्ये
संपूर्ण जगाच्या कायम लक्षात राहतील अशा घडामोडी 2022 या वर्षात घडल्या. वर्षाचा शेवट देखील भयानक संकटाने झाला. जागतिक घडामोडींचा आढावा घेणारा हा वृत्तांत.
Dec 29, 2022, 11:53 PM ISTAmerica Snow Storm Photos : घरं, कारमध्ये गोठले मृतदेह; विचार करूनही मन सुन्न होणारी अमेरिकेतील दृश्य
आर्क्टिक डीप फ्रीजमुळं अमेरिकेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर....
Dec 29, 2022, 07:38 AM ISTकर्जबाजारी पाकिस्तान अमेरिकेतील दूतावास विकणार, या समुहाने लावली इतक्या कोटींची बोली
Pakistan Selling Embassy Property: पाकिस्तानची आर्थिक स्थिती गेल्या काही महिन्यात बिकट झाली आहे. त्यामुळे पाकिस्तानवर जगभरात असलेली संपत्ती विकण्याची वेळ आहे. पैशांची जमवाजमव करण्यासाठी पाकिस्ताननं अमेरिकेतील दूतावास विकायला काढलं आहे. यासाठी लिलाव सुरु असून तीन जणांनी बोली लावली.
Dec 27, 2022, 06:32 PM IST27 December History: हाहाकार, हजारो मृत्यू... आजचा दिवस सारं जग विसरु शकत नाही, का ते पाहा...
Trending News: प्रत्येक दिवस खास असतो. मग त्यामागे सकारात्मक कारण असो किंवा नकारात्मक. त्याची सर्वार्थानं चर्चा होते हे मात्र नाकारता येत नाही.
Dec 27, 2022, 10:00 AM ISTSpecial Report | कमी झोपाल तर जीवाला मुकाल? पाहा रिपोर्ट
Special Report on Less Sleep Will Loss your Life
Dec 24, 2022, 08:45 PM ISTWorld News | जगभरातील महत्वाच्या घडामोडी, पाहा वर्ल्ड न्यूज | 24th December2022
Corona Update And Important News In World see World News Live 24th December2022
Dec 24, 2022, 07:55 PM ISTViral: पतीशी भांडण करून पत्नी घराबाहेर पडली, पण घरी परतली ती करोडपती होऊन... असं नेमकं काय घडलं वाचा
Husand Wife Lottery: पती पत्नींमध्ये भांडणं होणं फारच स्वाभाविक आहे. परंतु अशी भांडणं सुरू होण्याची कारणं काय असतात हेही कळतं नाही आणि ती मिटण्याची (Husband Wife Fight) कारणंही आपल्याला अनेकदा कळंतही नाहीत.
Dec 24, 2022, 06:51 PM ISTFIFA World Cup : विजयाचा जल्लोष करताना दुर्घटनेचा हा थरार, Messi सह अर्जेंटिना टीमचा Video viral
Viral video : एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं, काहीस असेचं मेस्सीसह अर्जेंटिनाच्या संघासोबत घडलं असतं. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 22, 2022, 12:33 PM IST
Trending news: 5 वर्षाचा मुलाला गंभीर आजार असल्याचं पालकं वाटलं पण निघालं काहीतरी भलतंच...
World News: हल्ली अनेक धक्कादायक प्रकार समोर येताना दिसत आहेत. त्यातून आता असाच एका भयंकर प्रकार इंग्लंडमध्ये (England) घडाला आहे. आधी त्याच्या पालकांना असं वाटलं की त्याला कुठलातरी गंभीर आजार झाला आहे परंतु त्याच्या पोटातून मॅगनेटिक टॉय्ज निघाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Dec 21, 2022, 10:11 PM ISTWinter Solstice: उद्याचा सर्वात लहान दिवस; इतक्या लवकर अंधार पडणार की...
Shortest Day of the Year: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. देशातील अनेक भागांमध्ये आता थंडीलाही जोरदार सुरूवात झाली आहे. दरवर्षीप्रमाणे (shortest day) यंदाही थंडीच्या काळात दिवस मोठा पाहायला मिळणार आहे. याचा पहिला दिवस हा उद्या म्हणजे 22 डिसेंबरला (22 December) असणार आहे.
Dec 21, 2022, 05:39 PM ISTही आहे जगातली सर्वात सुंदर आणि Hot पोलीस ऑफिसर, फोटो व्हायरल झाल्यावर लोकं म्हणतायत आम्हाला अटक कर
सोशल मीडियामुळे अनेकजण रातोरात स्टार झाले आहेत, सध्या अशाच एका महिला पोलीस ऑफिसरचा फोटो व्हायरल होत असून जगभरात तिच्या सौंदर्याची चर्चा आहे
Dec 19, 2022, 09:49 AM IST