होळी इस्लाम विरोधात कशी काय? टीकेनंतर पाकिस्तानने 'तो' निर्णय घेतला मागे
पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाने शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये होळी साजरी करण्यास आणि खेळण्यावर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानमधूनच या निर्णयाला विरोध झाला.
Jun 22, 2023, 04:44 PM ISTसमुद्रातून जोरात आवाज येतोय; Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाणबुडीबाबत मोठी Update
Titanic Submarine : चित्रपटातून दाखवण्यात आलेलं टायटॅनिक जहाज प्रत्यक्षात नेमकं कसं असेले हे पाहण्याची संधी आतापर्यंत काही मंडळींना मिळाली. पण, याच संधीनं काहींना धोक्यातही टाकलं.
Jun 22, 2023, 08:20 AM ISTExtra Marital Affair असेल तर जाणार नोकरी; 'या' कंपनीचा कर्मचार्यांना इशारा
Extra Marital Affair : एका चिनी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या अंतर्गत कोणत्याही कर्मचाऱ्याचे विवाहबाह्य संबंध खपवून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सांभाळून राहण्याचा इशारा कंपनीने दिला आहे.
Jun 18, 2023, 04:43 PM ISTएकाच आठवड्यात 2 भारतीयांची हत्या; लंडनमध्ये केरळच्या नागरिकाला चाकूने भोकसले
Crime News : दक्षिण लंडनमध्ये केरळमधील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. आठवडाभरातील ही दुसरी भारतीयाची हत्या आहे. मृताची ओळख पटली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे
Jun 18, 2023, 03:15 PM ISTगंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर
Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.
Jun 17, 2023, 01:08 PM ISTइंग्लंडमध्ये भारतीय वंशाच्या हॉकी खेळाडूची धारदार शस्त्रानं हत्या; हल्लेखोर अद्याप फरार
Crime News : मध्य इंग्लंडमधील नॉटिंगहॅममध्ये चाकू हल्ल्यामध्ये बळी पडलेल्यांमध्ये भारतीय वंशाचा वैद्यकीय विद्यार्थ्यीनीचा समावेश आहे. ती हॉकी खेळाडू होती. हृदयद्रावक बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी मृत मुलीच्या वडिलांनी काही वर्षांपूर्वी चाकू हल्ल्यातून तरुणांना वाचवलं होते.
Jun 15, 2023, 10:55 AM ISTViral Video समुद्रात उसळल्या मासळीच्या लाटा; किनारपट्टीवर हजारो मृत माशांचा खच
Viral Video : वाळूचा कणही दिसत नाहीये इतक्या मासळीचा खच इथं समुद्रकिनाऱ्यांवर पाहायला मिळत आहे. हे दृश्य अनेक प्रश्न उपस्थित करून जात आहे. आता हे नेमकं काय झालं ते जाणून घ्या.
Jun 14, 2023, 08:49 AM IST
पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?
Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या...
Jun 10, 2023, 10:39 AM ISTवडिलांसमोरच शार्कने तरुण मुलाला जिवंत गिळले; अंगावर काटा आणणारा Video Viral
एका रशियन माणसावर शार्कने हल्ला केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून थरकाप उडत आहे. व्हिडिओमध्ये शार्क तरुणाभोवती फिरताना दिसत आहे. त्यानंतर शार्कने तरुणावर अचानक हल्ला केला.
Jun 9, 2023, 07:24 PM ISTलग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलीला उचलून जंगलात नेलं अन्...त्या धक्कादायक कृत्याचा Video केला शेअर
Viral Video : लग्न मोडलं म्हणून रागाच्या भरात मुलगा थेट मुलीच्या पोहोचला आणि तिचं अपहरण केलं. तिला उचलून तो जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यासोबत त्याने...धक्कादायक म्हणजे या घटनेचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला.
Jun 7, 2023, 02:21 PM IST'या' हॉटेलमध्ये हमखास होते ऑर्डरची अदलाबदल, तरीही ग्राहक संतापत का नाहीत?
Restaurant Of Mistaken Orders Viral News : ऑर्डर केलेला एखादा पदार्थ हॉटेलमध्ये आपल्या टेबलावर आला नाही, तर लगेचच अनेकांचा संताप होतो. पण, इथे मात्र चित्र वेगळं आहे....
Jun 7, 2023, 01:30 PM ISTViral Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसरा! नोटांचं बंडल दाखवताच प्रेयसीचं धक्कादायक कृत्य
Girlfriend Boyfriend Video : गर्लफ्रेन्ड बॉयफ्रेन्डमध्ये तिसऱ्या व्यक्तीची जेव्हा एन्ट्री होते तेव्हा काय घडतं हे दाखविणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
Jun 7, 2023, 12:42 PM ISTप्राईड मन्थला सुरूवात, LGBTQIA+ याचा अर्थ काय असतो, जाणून घ्या
Pride Month: दरवर्षी जून महिन्यात प्राईड मन्थ साजरा केला जातो. यावर्षीही तो जोरात साजरा होणार आहे. तेव्हा यानिमित्तानं जाणून घेऊया की LGBTQIA कम्युनिटीमध्ये नक्की कोणत्या प्रकारे लोक मोडतात, जाणून घेऊया या लेखातून.
Jun 3, 2023, 07:25 PM ISTएक मिस कॉल आला आणि भाऊ थेट बांगलादेशला पोहोचला, पण... भारतीय मुलाच्या लव्ह स्टोरीचा असा झाला 'The End'
Bangladesh News : खऱ्या प्रेमाच्या शोधात असलेल्या एका तरुणाला बांगलादेशातील कुश्तिया जिल्ह्यातील एका तरुणीचा मिस कॉल आला होता. त्याने उत्तर देण्यासाठी परत फोन केला तेव्हा पलीकडून मुलीच्या तोंडून हॅलो ऐकताच तो प्रेमात पडला. आवश्यक कागदपत्रे नसतानाही, त्याने बांगलादेशला जाण्याचे ठरवले.
Jun 2, 2023, 06:41 PM ISTTop 10 Slowest Traffic Countries: 'या' गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...
एका ब्रिटीश कार फायनान्स आणि लोन कंपनी Moneybarn ने विविध देशातील वाहतूक, रस्त्यांची गुणवत्ता आणि अजून काही घटकांचा अभ्यास करून जगातील टॉप १० मंद देशाची यादी जाहीर केली आहे. या गोष्टीत भारतीय सर्वात मागे; जाणून घ्या...
Jun 2, 2023, 05:42 PM IST