Husband शब्दाचा अर्थ माहितीये? वाचून अनेकजणी संतापतील
ज्यावेळी आपण एखादा शब्द दैनंदिन वापरात अणतो त्यावेळी अनेकदा आपल्याला त्याचे अर्थ ठाऊक असतात. पण, अनेकदा काही असेही शब्द आपण वापरत राहतो ज्याचा खरा अर्थ मात्र बराच मागे पडलेला असतो.
Jan 21, 2023, 12:53 PM IST
Moscow To Goa Flight: 247 प्रवाशांना घेऊन गोव्याच्या दिशेनं येणारं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी...
Moscow To Goa Flight: नेपाळ दुर्घचनेच्या आठवणी मागे पडत नाहीत तोच आणखी एका बातमीनं विमान प्रवास करणाऱ्यांना जबर हादरा. तुमचं कुणी या विमानात नव्हतं ना... ?
Jan 21, 2023, 11:47 AM ISTTech Layoffs: कसली पगारवाढ अन् कसलं काय! आणखी एक IT Company 11000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
Tech Layoffs: आयटी क्षेत्राला (IT Jobs) गेल्या काही वर्षांपासून ग्रहणच लागलं आहे असं म्हणायला हरकत नाही. कोरोना (Coronavirus) काळापासूनच बघायचं झाल्यास या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनीच त्यांच्या नोकऱ्या गमावल्या. आता त्यात आणखी एक भर
Jan 18, 2023, 12:15 PM ISTNarayan Rane : सावधान ! जूनमध्ये भारतात आर्थिक मंदी येणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा इशारा
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याने भारताचं टेंशन वाढलं, वाढती महागाई, व्याजदर आणि जागतिक अस्थिरतेचा सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार
Jan 16, 2023, 07:31 PM ISTViral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल
Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे.
Jan 14, 2023, 09:09 PM ISTVIDEO : Michael Jackson ने याच प्रसिद्ध डान्समधून चोरले होतं का स्टेप्स? आफ्रिकन गुरो समुदायाचा डान्स पाहून नेटकऱ्यांचा प्रश्न
Viral Video : सोशल मीडियावर जगातील सर्वात कठीण डान्स व्हायरल झाला आहे. या डान्सला पाहून नेटकऱ्यांना Michael Jackson ची आठवण होते आहे. Michael Jackson या डान्समधून स्टेप्स चोरायचा का असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
Jan 14, 2023, 03:48 PM ISTBeer च्या बाटलीवर देवतांचे फोटो, हिंदु धर्मिंयांमध्ये संताप... उत्पादन मागे घेण्याची मागणी
बिअरच्या बाटलीवर हिंदू देवतांचे फोटो छापल्याने हिंदु धर्मीयांमध्ये संताप, कंपनीचा तीव्र विरोध करत उत्पादन मागे घेण्याची मागणी
Jan 11, 2023, 08:20 PM ISTJapan MLA Yogendra Puranik | जपानच्या राजकारणातील योगीजी! मराठी माणूस जेव्हा जपानमध्ये आमदार होतो
World News Japan Marathi MLA Yogendra Puranik Exclusive Interview
Jan 9, 2023, 03:30 PM ISTCOVID-19 : भारताला धोका! चीन पुन्हा कोरोना पसरवेल का?
China Covid : भारताची चिंता वाढणारी बातमी आहे. कारण चीनमध्ये कोरोनाचा कहर सुरु असताना एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
Jan 9, 2023, 10:02 AM ISTNaked village: काय सांगताss 'या' गावात कपडे घालण्यास बंदी, खुलेआम विवस्त्र फिरतात स्त्री-पुरुष
या गावातील लोकांची जीवनशैली अतिशय प्रगत आहे. या गावात राहणाऱ्या जवळपास सगळ्यांचेच स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत. तरीही या गावात कपडे घालण्यास मनाई आहे. फक्त थंडीतच येथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी दिली जाते.
Jan 7, 2023, 05:41 PM ISTGlamorous Dairy Farmer: सौंदर्याच्या बाबतीत मोठमोठ्या मॉडेल्सनाही मागे टाकते 'ही' शेतकरीण
Lady Dairy Farmer: आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. परंतु सोशल मीडियामुळे चित्र बदलले आहे. सध्या सर्वसामान्य लोकंही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असतात. अशाच एका शेतकरीणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Jan 4, 2023, 10:29 PM ISTIMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा
Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण 2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.
Jan 4, 2023, 08:50 PM ISTSpecial Report | चीन बुद्धांचा शत्रू, दलाई लामा यांचा सनसनाटी गौप्यस्फोट, पाहा रिपोर्ट
Special report on China is the enemy of the Buddha Dalai Lamas Sensational Secret Explosion
Jan 3, 2023, 09:10 PM ISTतुमचं Break-up होण्याआधीच तुम्हाला संकेत मिळणार; कधी, कुठे, केव्हा होणार हेही समजणार?
Break Up Predictions: हल्ली ब्रेकअपच्या अनेक गोष्टी व्हायरल होताना दिसतात. कधी ब्रेकअप न होण्याच्या टीप्स तर कधी ब्रेकअप झाल्यानंतर काळजी घेण्याच्या टीप्स. परंतु सध्या एका बातमीनं मात्र सगळीकडेच मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तुम्हाला चक्क तुमचं ब्रेकअप होणार आहे की नाही हे तीन महिने अगोदरच कळणार आहे. कसं, कुठे आणि कधी? काय सांगत संशोधन?
Jan 3, 2023, 06:41 PM ISTBank Currency : नव्या वर्षात देशातील चलनात आलं नवं नाणं, तुम्ही पाहिलं का?
Bank Currency : नोटबंदीविषयीच्या संदर्भानंतर आणखी एक मोठी बातमी. देशातील चलनामध्ये नवा बदल, अर्थव्यवस्थेवर होणार थेट परिणाम . तुम्ही पाहिली का ही बातमी?
Jan 2, 2023, 12:40 PM IST