'हा' किडा चावल्यावर होतोय विचित्र आजार; अमेरिकेपाठोपाठ भारतीयांना देखील धोका
अमेरिकेत सध्या विचित्र आजाराने थैमान घातले आहे. किड्याने चावा घेतल्याने विषिष्ट प्रकारची एलर्जी होत आहे.
Jul 28, 2023, 04:32 PM ISTफोटोग्राफर होता म्हणून, नाही तर फोटोच्या नादात जोडप्याचा जीव गेला असता; पाहा थरारक व्हिडिओ
सेल्फीच्या नादात अनेकांचा जीव गेला आहे. मात्र, फोटोग्राफरच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याता जीव वाचला आहे.
Jul 27, 2023, 06:45 PM ISTयेत्या 20 वर्षांत दैनंदिन वापराच्या 'या' गोष्टी होतील नाहीशा
गेल्या दोन दशकात जग जितक्या वेगाने बदलले आहे, तितक्याच वेगाने भविष्यात जगही बदलेल. आज वापरल्या जाणार्या अनेक वस्तू गायब 20 वर्षांनी गायब होऊ शकतात.
Jul 26, 2023, 04:52 PM ISTकाय चाललं काय? आफ्रिका खंड तुटणार, नवा महासागर जन्माला येणार
Africa Continent Rifting : अनेक अहवालांतून समोर आलेल्या माहितीनुसार जगातील दुसरा सर्वात मोठा खंड असणाऱ्या आफ्रिकेचे दोन तुकडे होत आहेत.
Jul 26, 2023, 03:10 PM ISTShocking News : चार दिवसांपासून बेपत्ता असलेला शेतकरी मगरीच्या पोटात सापडला
एक शेतकरी चार दिवसांपासून बेपत्ता होता. अखेरीस 14 फूट लांबीच्या महाकाय मगरीच्या पोटात हा शेतकरी सापडला आहे.
Jul 25, 2023, 05:53 PM ISTPhotos : दर पंधरा मिनिटांनी आग ओकतो 'हा' ज्वालामुखी; कसं आहे त्याच्या पायथ्याशी असलेल्या शहरातील आयुष्य?
Jul 25, 2023, 12:37 PM ISTधोका! किम जाँग उन यांचा अमेरिकेला इशारा, अण्वस्त्रांचा उल्लेख करत म्हणाले...
North Korea Missile Launch: जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडत असतानाच आता जपाननं एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यामुळं जागतिक स्तरावरील अनेक संस्थांच्या नजरा वळल्या आहेत.
Jul 25, 2023, 09:52 AM IST
गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात
Moscow Shopping Mall : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये पाण्याचा पाइप फुटल्याने चार जणांचा मृत्यू झाला. मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये गरम पाण्याचा पाइप फुटल्याने हा अपघात घडला आहे. या अपघाता चार जणांना जीव गमवावा लागला आहे.
Jul 23, 2023, 11:00 AM ISTTurtle आणि Tortoise एकच प्राणी नाही, जाणून घ्या त्यांच्यातील फरक
What is the diffrence between Turtle and Tortoise: तुम्हीही अशा काही प्रश्नांचा सामना केला आहे का? अशाच एका भांडावून सोडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि अतिशय महत्त्वाचा फरक आपण इथं जाणून घेणार आहोत.
Jul 21, 2023, 02:30 PM IST
एकाच वाटेवर चालतायत दोन ग्रह; अवकाशात घडलीये शास्त्रज्ञांनाही हैराण करणारी घटना
एकिकडे (chandrayaan 3) चांद्रयान 3 दर दिवशी एक नवा टप्पा सर करत असतानाच अवकाशातील एका अद्वितीय संशोधनाची माहिती नुकतीच समोर आली आहे. तुम्ही पाहिली का... ?
Jul 21, 2023, 08:33 AM IST
खरंखुरं Man Vs Wild; पॅसिफिक महासागरात बेपत्ता झालेल्या व्यक्तीनं कच्चे मासे खाऊन काढले दिवस आणि मग...
Man Lost in Pacific Ocean : समुद्र जितका अथांग दिसतो तितकाच तो धडकीही भरवतो. कारण, अनेकदा याच विस्तीर्ण समुद्रात प्रवासासाठी निघालेल्या काहींना परतीच्या वाटा गवसत नाहीत...
Jul 18, 2023, 01:45 PM ISTGhost Marriage : 'या' महिलेने भूताशी केलं लग्न, पण लग्नानंतर तो बेडरुममध्ये...
Viral News : ती भूताच्या प्रेमात पडली, लग्नही केलं...सुरुवातीला सगळं छान होतं पण काही दिवसांनी नवरा काही घरात थांबत नव्हता म्हणून तिने...
Jul 18, 2023, 01:44 PM ISTदारावरची बेल वाजवली म्हणून तीन मुलांना चिरडलं; भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा
Crime News : अमेरिकेत एका 45 वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला खुनाच्या आरोपात दोषी ठरवल्यानंतर पॅरोलच्या शक्यतेशिवाय जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे ज्यामध्ये तीन 16 वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला होता.
Jul 18, 2023, 07:47 AM ISTपार्कात झोपलेली महिला गवत कापणाऱ्या मशीनखाली आली, शरीराचे दोन तुकडे झाले
एक महिला पार्कात फिरायला आलो होती, काही वेळाने ती महिला पार्कातच झोपली... पण त्याचवेळी पार्कात एक कर्मचारी मशीनने गवत कापत होता. झोपलेली महिला त्याला दिसलीच नाही आणि त्याने थेट महिलेच्या अंगावर मशीन चढवली
Jul 17, 2023, 07:32 PM ISTHelicopter Crash In Nepal : भीषण! नेपाळमध्ये बेपत्ता झालेलं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त; 5 जण ठार
Helicopter Crash In Nepal : इथं भारतामध्ये नैसर्गिक आपत्तीनं हाहाकार माजवलेला असताना शेजारी राष्ट्र, नेपाळमध्ये एका भयंकर घटनेनं संपूर्ण जगाच्या नजरा वळवल्या आहेत.
Jul 11, 2023, 01:55 PM IST