world cup 2023

मोहम्मद शमीचा 'पंच' विश्वचषक इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Most wickets for India in World Cups  : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने श्रीलंकेचा तब्बल 302 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाजा मोहम्मद शमी. शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर लंकेची फलंदाजी ढेपाळली. याबरोबरच शमीने विश्वचषक इतिहासात मोठा विक्रम नोंदवला आहे. 

Nov 2, 2023, 09:47 PM IST

IND vs SL : रेकॉर्ड मोडल्यावर Mohammed Shami ने नेमकं कोणाला डिवचलं? LIVE सामन्यात काय झालं?

Mohammed Shami Viral Video :  शमीने श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट्स नावावर केल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचा मोठा रेकॉर्ड मोडीस काढला आहे. हा रेकॉर्ड मोडल्यानंतर शमीचा एक व्हि़डीओ (Viral Video) व्हायरल होत आहे.

Nov 2, 2023, 09:47 PM IST

IND vs SL : शतक हुकलं पण विराटने मोडलाय सचिनचा खास रेकॉर्ड!

Virat Kohli Broke Sachin Tendulkar record : कॅलेंडर वर्षात सचिनने 7 वेळा 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तर विराटने आता 1000 धावा पूर्ण करून 8 वेळा ही कामगिरी केली आहे.

Nov 2, 2023, 08:48 PM IST

World Cup 2023: "...तर कोलकातामध्ये IND vs PAK सेमीफायनल सामना होईल"

Michael Vaughan Post : भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमीफायनलचा (IND vs PAK) सामना होईल, असं वक्तव्य मायकल वॉर्न याने केलं होतं. त्यावर शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मजेशीर कमेंट करत पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. 

Nov 2, 2023, 06:44 PM IST

World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेत मोठा उलटफेर, टीम इंडियाला मागे टाकत पाकिस्तान नंबर वन

Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने एक मोठा विक्रम आपल्य नावावर केला आहे. या गोष्टीवर क्रिकेट चाहत्यांचाही विश्वास बसणार नाही. पाकिस्तान संघाने टीम इंडियाला मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे. 

Nov 2, 2023, 06:07 PM IST

Shubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video

IND vs SL, World Cup 2023 :  टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

Nov 2, 2023, 05:47 PM IST

पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्यावर बोल्ड तरी रोहितच्या नावावर झाला अनोखा विक्रम

Rohit Sharma Clean Bowled: रोहित सामन्यातील दुसऱ्या बॉलवर बोल्ड झाला.

Nov 2, 2023, 05:37 PM IST

IND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?

Virat kohli Equal to sachin tendulkar record : टीम इंडियाच्या विराट कोहली याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने 49 वी वनडे सेंच्यूरी ठोकली आहे. 

Nov 2, 2023, 05:16 PM IST

सलग 3 सामने हरणारा न्यूझीलंड संघ अडणचीत, प्लेईंग XI निवडणंही कठिण... सेमीफायनलची वाट बिकट

New Zealand Cricket: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण आता हाच संघ सेमीफायनलमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे त्यातच आता न्यूझीलंडच्या संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. 

Nov 2, 2023, 05:06 PM IST

श्रीलंकेविरुद्ध निळी पट्टी घालून मैदानात उतरला भारतीय संघ; कारण जाणून प्रत्येकाला वाटेल अभिमान

IND vs SL : वानखडेवर सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघ निळ्या तर श्रीलंकेचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

Nov 2, 2023, 04:41 PM IST

सर्वाधिक शतकांआधी विराटने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड

2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा विराट कोहली रोहित शर्मा, शुभमन गिल आणि पथुम निसांका यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे. 

 

Nov 2, 2023, 03:36 PM IST

Virat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...'

Mohamamd Rizwan On Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रिझवानने त्याला खास शुभेच्छा दिल्या. रिझवानने विराटसाठी दुआ देखील केलीये. काय म्हणतो पाकिस्तानी क्रिकेटर पाहा...

Nov 2, 2023, 03:32 PM IST

रोहितची विकेट पाहून पत्नी ऋतिकाला बसला आश्चर्याचा धक्का! Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Rohit Sharma Clean Bowled: रोहित शर्माने घरच्या मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच बॉलवर फोर मारला. मात्र त्याच्या पुढच्याच बॉलवर असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Nov 2, 2023, 02:30 PM IST

'रोहितने आणखी एक करिअर संपवलं!' Hitman मुळे इंग्लिश खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती?

World Cup 2023 Rohit Sharma Ended Career: भारताने यापूर्वी खेळलेल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा फलंदाजी करत असताना घडलेल्या प्रकाराचा धसका घेऊनच या खेळाडूने निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे.

Nov 2, 2023, 01:50 PM IST

World Cup 2023: 'हार्दिक पांड्या संघात परतला तरी...', रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जखमी असल्याने संघाबाहेर आहे. यादरम्यान रोहित शर्माने त्याच्या दुखापतीवर भाष्य करत संघाची नेमकी काय योजना असेल हे सांगितलं आहे. 

 

Nov 2, 2023, 12:36 PM IST