'जसप्रीत बुमराहमुळे मोहम्मद शमीला हवा तो दर्जा...', इंग्लंडच्या माजी खेळाडूचा मोठा दावा
मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये फक्त दोनच सामने खेळले असून एकूण 9 विकेट्स घेतले आहेत. यानिमित्ताने इंग्लंड क्रिकेट संघाच्या माजी स्टार खेळाडूने एक मोठं विधान केलं आहे.
Nov 1, 2023, 12:23 PM IST
Points Table मधील तळाचा संघ वाचला अन् हाच संघ Semi-finals च्या शर्यतीतून बाहेर
World Cup 2023 First Nation Knocked Out: वर्ल्ड कप 2023 मध्ये एकूण 48 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी 31 व्या सामन्यामध्येच स्पर्धेमधून बाहेर पडणारा पहिला संघ कोणता हे निश्चित झालं आहे.
Nov 1, 2023, 11:05 AM IST8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स
8-8 किलो मटणाच्या टीकेचा परिणाम, आता ऑनलाईन मागवायला लागले पाकिस्तानी क्रिकेटर्स
Oct 31, 2023, 06:41 PM ISTShaheen Afridi Record : मॅचच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीनं रचला 'हा' विक्रम!
Shaheen Shah Afridi 100 wickets in ODI : वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ गटांगळ्या खात असला तरीही पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने आपल्या नावे एका विक्रमाची नोंद केली आहे. वनडे मध्ये सर्वात वेगवान 100 विकेट घेणारा शाहीन आफ्रिदी पहिला फास्ट बॉलर ठरला आहे.
Oct 31, 2023, 05:36 PM IST'हे काय झालंय', मुंबईतील प्रदूषणावर रोहित शर्माची पोस्ट, शेअर केला विमानातील फोटो
मुंबईतील हवेचा दर्जा घसरला असून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने यावर भाष्य केलं आह. रोहित शर्माने विमानातून काढलेला मुंबईचा फोटो शेअर केला असून, आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Oct 31, 2023, 03:42 PM IST
15 कोटींच्या फार्म हाऊसमधील शामीचा गावरान थाट पाहिला का?
Mohammed Shami Farmhouse Photos: या फार्म हाऊसमध्ये श्रीमंती आणि ग्रामीण जीवनशैलीचा मिलाफ दिसून येतो.
Oct 31, 2023, 03:28 PM IST'1996 वर्ल्डकपमध्ये माझ्याच खेळाडूंनी माझी फसवणूक केली होती,' वसीम अक्रमचा खुलासा; क्रिकेट विश्वात खळबळ
सध्या वर्ल्डकप सुरु असून पाकिस्तान क्रिकेट संघाची माजी दिग्गज वसीम अक्रम याने एक खुलासा केला आहे. 1996 च्या वर्ल्डकपमध्ये भारताविरोधातील सामन्यात माझ्याच संघातील खेळाडूंनी मला धोका दिला होता असं सांगत त्याने खळबळ माजवून दिली आहे.
Oct 31, 2023, 12:33 PM IST
World Cup : फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
फ्लॉप शो मुळे शुभमनच्या जागी 'या' खेळाडूची होणार एंट्री ?
Oct 31, 2023, 12:19 PM ISTWorld Cup: अफगानिस्तानच्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; 'या' 4 टीम गाठणार सेमीफायनल
World Cup 2023 Updated Points Table: पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तानने श्रीलंकेच्या टीमचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. यावेळी अफगाणिस्तान टीमच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झालाय.
Oct 31, 2023, 11:46 AM ISTTeam India: पंड्याच्या कमबॅकनंतर 'या' खेळाडूला मिळणार डच्चू? Playing 11 मध्ये होणार मोठा बदल
Team India News: वर्ल्डकप 2023 ( ICC Cricket World Cup 2023 ) मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने उत्तम फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आपलं स्थान कायम ठेवू शकतो.
Oct 31, 2023, 09:26 AM ISTAFG vs SL: आशा आहे की...; अफगाणिस्तानविरूद्धच्या पराभवामुळे संतापला श्रीलंकेचा कर्णधार
AFG vs SL: सोमवारी पुण्याच्या एमसीए स्टेडियमवर अफगाणिस्तान विरूद्ध श्रीलंका ( Afghanistan vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा मोठा उलटफेर पहायला मिळाला.
Oct 31, 2023, 07:08 AM ISTभाई का बर्थ डे! 5 नोव्हेंबरला ईडन गार्डनवर दिसणार 70000 विराट कोहली
IND vs SA: टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा वाढदिवस यादगार ठरवण्यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशनने जबरदस्त तयारी केली आहे. 5 नोव्हेंबरला विराट कोहलीचा वाढदिवस असून यासाठी ईडन गार्डन स्टेडिअमवर एक खास प्लान तयार करण्यात आला आहे.
Oct 30, 2023, 08:59 PM ISTPakistan Semi final Scenario: सलग 4 पराभवानंतरही पाकिस्तानसाठी सेमीफायनलमध्ये जाणार; कसं ते जाणून घ्या!
Pakistan Cricket Team : पाकिस्तानला आत्तापर्यंत फक्त 2 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे (Pakistan Semi final qualification Scenario) दरवाजे जवळजवळ बंद झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, तुम्हाला माहिती का? क्रिकेटमध्ये काहीही अशक्य नसतं. पाकिस्तान अजूनही सेमीफायनलमध्ये जाऊ शकतो. कसं असेल समीकरण पाहा..
Oct 30, 2023, 08:22 PM ISTPakistan Team : वर्ल्ड कपमधील पराभव जिव्हारी! पाकिस्तानचे चीफ सिलेक्टर इंझमामचा तडकाफडकी राजीनामा
Chief Selector Inzamam-ul-Haq resigned : वनडे वर्ल्ड कप दरम्यान पाकिस्तान क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड कपमधील (World cup 2023) खराब प्रदर्शनानंतर इंझमाम उल हक यांनी पीसीबीच्या (PCB) मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला आहे.
Oct 30, 2023, 07:28 PM ISTमोहम्मद शमीमुळे 'या' खेळाडूची जागा धोक्यात, संजय मांजरेकर यांच्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!
IND vs ENG Mohammed Shami : शमीने मागील 2 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तर सिराजला मागील दोन सामन्यात फक्त 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे पारडं शमीच्या बाजूने झुकलंय. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Oct 30, 2023, 04:04 PM IST