'मी मोठ्याने आऊट म्हणू शकतो पण...', गाझा पट्टीतील मुलांसाठी इरफान पठाणची भावूक पोस्ट!
Irfan Pathan Post : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने इस्रायल-हमास युद्धामध्ये गाझामधील मुलांच्या हत्येबाबत (Children Dying In Gaza) मौन बाळगल्याने पोस्ट करत टीका केली आहे.
Nov 3, 2023, 04:16 PM IST'एक विकेट, एक प्लेट बिर्याणी' फॉर्म्युल्यामुळे भारताला गवसला शमी नावाचा हिरा; भन्नाट प्रवास वाचाच
Mohammed Shami Ek Wicket Ek Plate Biryani Formula: एका छोट्याश्या गावातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपर्यंत मजल मारणाऱ्या मोहम्मद शमीने मागील 3 सामन्यामध्ये तब्बल 14 विकेट्स घेत भारताच्या विजयामध्ये मोलाचं योगदान दिलं असून तो वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
Nov 3, 2023, 02:40 PM IST'ICC ने भारतीय गोलंदाजांसाठी वेगळे...', पाकिस्तानी खेळाडूचा गंभीर आरोप, आकाश चोप्रा म्हणाला 'तुम्ही ना जरा...'
वर्ल्डकपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने आता थेट आयसीसीवर आरोप केला आहे. भारतीय गोलंदाजांना वेगळा चेंडू दिला जात असून, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्याने जाहीरपणे केली आहे.
Nov 3, 2023, 01:43 PM IST
'मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे की...'; Ind v SL मॅचदरम्यान धनश्रीची Insta स्टोरी
Dhanashree Verma Instagram Story: सामन्यादरम्यानच धनश्रीने शेअर केली ही इन्स्टाग्राम स्टोरी.
Nov 3, 2023, 01:41 PM IST'दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप जिंकला नाही तर...', डिव्हिलियर्सचं मत; भारतालाही दिला इशारा
World Cup 2023 AB de Villiers ahead of India vs South Africa: भारतीय संघ पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असून डिव्हिलियर्सचा संघ म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
Nov 3, 2023, 12:27 PM IST'तुला नेमकं काय म्हणायचं आहे?', 'त्या' प्रश्नावरुन श्रेयस अय्यर संतापला, 'उगाच तुम्ही...'
भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरोधातील सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी श्रेयस अय्यरला आखूड टप्प्यातील चेंडूसंबंधी प्रश्न विचारण्यात आला असता तो काहीसा संतापला.
Nov 3, 2023, 11:31 AM IST
दक्षिण आफ्रिकेनं भारताला डिवचलं! म्हणाले, 'आम्ही भारताला भारतातच...'
World Cup 2023 South Africa Challenge India: भारतीय संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे आपले सातही सामने जिंकले असून सेमीफायनलमधील आपलं स्थानही भारताने निश्चित केलं आहे.
Nov 3, 2023, 11:31 AM ISTक्रिकेटच्या इतिहासात 48 वर्षात पहिल्यांदाच 'असं' घडलं की...; मुंबईकर ठरले साक्षीदार
World Cup 2023 First Time In 48 Years: भारतीय संघाने मुंबईत झालेला सामना तब्बल 302 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यादरम्यान एक गोष्ट अशी घडली की ती यापूर्वी कधीच घडली नव्हती.
Nov 3, 2023, 10:30 AM ISTWorld Cup 2023: मास्क घालून मैदानात उतरणार खेळाडू? प्रदुषित हवेत कसा होणार वर्ल्ड कप सामना? जाणून घ्या
World Cup 2023: स्टेडियमजवळील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
Nov 3, 2023, 10:23 AM IST'मॅच संपल्यानंतर मला श्रीलंकन संघाचा...'; भारताच्या महाकाय विजयानंतर आनंद महिंद्रांची कमेंट
Anand Mahindra On India Beating Sri Lanka: श्रीलंकन संघाची स्थिती एका क्षणाला 3 धावांवर 4 गडी बाद अशी होती. विशेष म्हणजे यापैकीही 2 धावा या वाईडच्या होत्या. आनंद महिंद्रांनी या सामन्यानंतर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Nov 3, 2023, 09:42 AM ISTभन्नाट कामगिरीचं श्रेय शमीने कोणाला दिलं पाहिलं का? साधेपणाचं होतंय कौतुक
Mohammed Shami Top World Cup Wicket Taker: मोहम्मद शामीने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 5 विकेट्स घेत जवागल श्रीनाथ आणि जाहीर खानचा विक्रम मोडीत काढला.
Nov 3, 2023, 08:57 AM ISTधिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral
World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ?
Nov 3, 2023, 08:32 AM IST
'मी स्वत:च्या...'; भारताकडून 302 धावांनी लाजीरवणा पराभव झाल्यानंतर श्रीलंकन कॅप्टनची कमेंट
Kusal Mendis On Loosing Against India by 302 Runs: भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या विजयापैकी हा एक ठरला असून श्रीलंकन संघाने 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा भारतीय गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचं दिसून आलं.
Nov 3, 2023, 08:23 AM ISTसलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय
World Cup 2023 : कोणते खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार? रोहित शर्मानं केलंय तोंड भरून कौतुक. संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित काय म्हणाला पाहा...
Nov 3, 2023, 07:50 AM ISTबुमराह ग्रेट का आहे? पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रमने गायले गोडवे, म्हणतो...
Wasim Akram On Jasprit Bumrah : पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रम याने जसप्रीत बुमराहचं कौतूक केलं आहे. त्यावेळी त्याने पाकिस्तानी बॉलर्सची खरडपट्टी घेतली.
Nov 2, 2023, 11:22 PM IST