Rohit Sharma : रोहित शर्माने 'करुन दाखवलं', तीन ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या एमएस धोनीलाहा जमलं नाही
World Cup 2023, IND vs ENG : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विजायाचा षटकार लगावला आहे. यादरम्यान रोहित शर्माने असा पराक्रम केला आहे, जो एमएस धोणी आणि विराट कोहलीलाही जमला नाही.
Oct 30, 2023, 03:38 PM ISTकुलदीपच्या 'या' डिलिव्हरी ला का म्हंटलं जातंय 'बॉल ऑफ द वर्ल्ड कप' ?
Kuldeep Yadav dismisses Jos Buttler during WC 2023 Ind vs Eng match: कुलदीप यादवने लखनौमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या सामन्यात शानदार गोलंदाजीच्या जोरावर जॉस बटलरला माघारी पाठवले.
Oct 30, 2023, 03:28 PM IST
राशिद खानला रतन टाटा देणार 10 कोटी रुपये? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
Ratan Tata on Rashid Khan : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फेक न्यूजचा फटका जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनादेखील बसला आहे. रतन टाटा यांनी स्वतः याबाबत खुलासा करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
Oct 30, 2023, 03:15 PM ISTटीम इंडियानं इंग्लंडला धूळ चारताच क्रिकेटप्रेमी म्हणाले, 'तीन गुना लगान..'; धमाल Memes Viral
World Cup Ind Vs Eng : 100 धावांच्या फरकाने विजय मिळवून मेन इन ब्ल्युज नी विश्वचषकाच्या सेमी फायनलमधलं आपलं स्थान पक्क केलं आहे.
Oct 30, 2023, 01:59 PM IST
रोहितचं कौतुक करताना गंभीरचा धोनी-कोहलीला टोला? म्हणाला, 'कोणतंही मार्केटींग, PR...'
World Cup 2023 Gautam Gambhir Blunt Verdict: भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर गौतम गंभीरने केलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरत असून त्याने आपली प्रतिक्रिया रोहितबद्दल बोलताना व्यक्त केलेली.
Oct 30, 2023, 01:09 PM ISTवर्ल्ड कप सुरु असतानाच शुभमन-साराची लपून-छपून भेट? 'त्या' फोटोमागील सत्य काय?
Shubman Gill Sara Tendulkar Viral Photo During World Cup 2023: अनेकदा मैदानावरही शुभमन गिल बॉण्ड्रीजवळ फिल्डींग करत असतानाचा चाहते साराच्या नावाने घोषणाबाजी करतात असंही दिसून आलं आहे.
Oct 30, 2023, 10:05 AM ISTVIDEO: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी लिक केले बाबर आझमचे व्हॉट्सअॅप चॅट
Babar Azam WhatsApp chat leaked: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे व्यवस्थापन समितीचे प्रमुख झका अश्रफ यांनी रविवारी रात्री उशिरा बाबर आझमचे वैयक्तिक व्हॉट्सअॅप चॅट लाइव्ह टीव्हीवर लीक केले आहेत.
Oct 30, 2023, 09:37 AM ISTRohit Sharma: अरे त्या खड्ड्यात बॉल टाक...! अखेर जडेजाच्या कामी आली रोहित शर्माची चाणक्य नीती
Rohit Sharma: रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली.
Oct 30, 2023, 09:26 AM ISTRohit Sharma: आम्ही सामना जिंकलो पण...; विजय मिळवूनही 'या' कारणाने रोहित शर्मा निराश
World Cup : वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 6 सामने जिंकून टीम इंडियाचे 12 पॉईंट्स झालेत. वर्ल्डकप 2023 च्या सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी आता टीम इंडियाला पुढील 3 सामन्यांपैकी केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.
Oct 30, 2023, 07:14 AM ISTVIDEO: वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच शून्यावर बाद झाल्याने विराट भडकला, असा काढला राग
World Cup 2023 : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी रविवारची खेळी ही कधीही न विसरता येणारी ठरली आहे. कोहली शून्यावर बाद झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विराटही यानंतर संतापलेला होता.
Oct 29, 2023, 05:06 PM ISTRachin Ravindra : 'भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान, पण मी...', शतक ठोकल्यानंतर रचिन रविंद्र स्पष्टच बोलला!
Rachin Ravindra Press Conference : एकीकडे विकेट्स जात असताना रचिन टिकून खेळला. रचिनची चिवट फलंदाजी पाहून भारतीय फॅन्सने मैदानात रचिन रचिनच्या नावाचा (Rachin Ravindra his Indian roots) जयजयकार केला. त्यावर त्याने प्रेस कॉन्फरेन्समध्ये भाष्य केलंय.
Oct 29, 2023, 04:43 PM ISTIND vs ENG : इंग्लंडविरुद्ध काळी पट्टी घालून का खेळतीये टीम इंडिया? जाणून घ्या खास कारण!
Black Armbands in IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया जेव्हा राष्ट्रगीतासाठी मैदानात उतरली तेव्हा दंडावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. नेमकं कारण काय? असा सवाल विचारला जात होता. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.
Oct 29, 2023, 03:41 PM IST
खेळाडूंनी हेल्मेटवर भारताचा ध्वज लावून खेळणे योग्य की अयोग्य? नियम काय सांगतो?
Cricketers Batsman Flag Rules: भारतात वर्ल्डकपचा थरार रंगला आहे. वर्ल्डकप स्पर्धेत आज भारत आणि इंग्लड यांच्यात भिडत होणार आहे.
Oct 29, 2023, 12:03 PM ISTIND vs ENG: मॅचआधीच रोहित शर्मा जखमी, विना कॅप्टन मैदानात उतरणार टीम इंडिया?
वर्ल्ड कप 2023 मध्ये अपराजित असलेली टिम इंडिया आज गत वर्षाचे विजेते इंग्लंडसोबत भिडणार आहे. सामना जिंकण्यासाठी टिम इंडियाकडून रणनिती आखण्यात आली आहे. दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. याच कारणामुळे रोहित इंग्लंडविरुद्धच्या सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Oct 29, 2023, 11:49 AM ISTवर्ल्ड कप 2023 दरम्यान BCCIची मोठी कारवाई, 'या' भारतीय खेळाडूवर 2 वर्षांची बंदी
BCCI Action Against Indian Player: बीसीसीआय या खेळाडुला दोन वर्षे कोणत्याही स्पर्धेत सहभागी करुन घेणार नाही.
Oct 29, 2023, 07:09 AM IST