world cup 2023

टीम इंडियासाठी गुड न्यूज, 'या' सामन्यात होणार हार्दिक पांड्याचा कमबॅक

Hardik Pandya Fitness Updates: टीम इंडियाचा स्टार अष्टपैली खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेससंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला हार्दिक पांड्या मैदानात कधी कमबॅक करणार याबाबत अपडेट हाती लागलंय.

Oct 28, 2023, 09:17 PM IST

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार 'हे' तीन महाविक्रम

IND vs ENG: आयसीसी विश्वचषकात रविवारी रोहितसेना इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल. टीम इंडियाची नजर असेल ती सलग सहाव्या विजयावर. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे. 

Oct 28, 2023, 08:36 PM IST

World Cup: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाची Playing XI ठरली, 'या' खेळाडूला संधी

IND vs ENG CWC 2023: भारत आणि इंग्लंड दरम्यान येत्या रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला लखनऊच्या भारतीरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. या सामन्यासाटी कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात काही बदल करण्याची शक्यता आहे. 

 

Oct 28, 2023, 07:50 PM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

हनुमान भक्त , बॅटवर 'ॐ', पाकिस्तानचा पराभव करणारा केशव महाराज कोण?

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर एक विकेटने मात केली. दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या जोडीने चिकाटाने फलंदाजी करत पाकिस्तानला धुळ चारली

Oct 28, 2023, 04:36 PM IST

'खराब अम्पायरिंगमुळे....', पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजन सिंग संतापला: इरफान पठाण म्हणाला 'इतकं...'

पाकिस्तान-दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या सामन्यानंतर अंपायरिंगवरुन वाद निर्माण झाला आहे. यानंतर भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी पोस्ट शेअर करत पाकिस्तानी संघाचं समर्थन केलं आहे. 

 

Oct 28, 2023, 01:17 PM IST

'उगाच रँकिंग आणि रेकॉर्ड...,' बाबर आझमवर संतापला गौतम गंभीर, म्हणाला 'सर्वात आधी तू...'

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पराभूत केलं असून, ते जवळपास स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. 

 

Oct 28, 2023, 11:17 AM IST

Pak vs SA: 'उरलेल्या तिन्ही सामन्यांमध्ये...'; सलग चौथ्या पराभवानंतर बाबरची प्रतिक्रिया

Babar Azam On South Africa Beat Pakistan: पाकिस्तानच्या संघाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 1 विकेट राखून पराभव केला असून हा पाकिस्तानच्या संघाला सलग चौथा पराभव ठरला आहे.

Oct 28, 2023, 09:14 AM IST

अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचू शकतो पाकिस्तान? जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 Points Table : वर्ल्ड कप 2023 ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. जिथं बलाढ्य संघ आणि त्यांच्याहून काहीसे कमकुवत संघ यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे. 

 

Oct 28, 2023, 09:07 AM IST

'खराब अम्पायरिंगमुळे पाकिस्तानचा पराभव'; भारताच्या खेळाडूने केली नियम बदलण्याची मागणी

PAK vs SA : शुक्रवारी पाकिस्तानचा थरारक पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला आहे. खराब अम्पायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे हरभजनने म्हटले आहे. 

Oct 28, 2023, 09:01 AM IST

बाबर आझमची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णयाने पाकवर पराभवाची नामुष्की

World Cup : आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसं या स्पर्धेची रंगत आणखी वाढताना दिसत आहे. अशा या स्पर्धेमध्ये नुकताच एक उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं. 

 

Oct 28, 2023, 08:41 AM IST

PAK vs SA : पाकिस्तानच्या पराभवानं टीम इंडियाला बसला धक्का; साऊथ अफ्रिकेच्या विजयाने सेमीफायनलचं गणित फिरलं!

Pakistan Semifinal qualification scenario : तब्बल 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची सेमीफायनलची (Points Table 2023 World Cup) शक्यता 21% वरून 7% पर्यंत कमी झाली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या पराभवामुळे टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला आहे. कसं ते पाहुया...

Oct 27, 2023, 11:33 PM IST

PAK vs SA : पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील 'गेम ओव्हर', रोमांचक सामन्यात 24 वर्षानंतर साऊथ अफ्रिकेने रचला इतिहास!

Pakistan vs South Africa : 24 वर्षानंतर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा पराभव करून साऊथ अफ्रिकेने इतिहास देखील रचला आहे. पाकिस्तानने दिलेल्या 271 धावांचं आव्हान पूर्ण करताना एडम मार्करम याने 91 धावांची खेळी केली.

Oct 27, 2023, 10:42 PM IST

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार का? MS Dhoni ने इशाऱ्यात सांगितलं, म्हणतो...

MS Dhoni On World Cup 2023 : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने मोठी भविष्यवाणी केली आहे.

Oct 27, 2023, 06:34 PM IST

World Cup 2023 साठी विराट कोहलीचं खास डायट प्लॅन, शेफनंच केला खुलासा

वर्ल्ड कप नुकतंच सुरु झालं आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे लक्ष आता तिथेच लागले आहे. याकाळात खेळाडूंना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातही त्यांचा आहार हा देखील तितकाच महत्त्वाचा असतो. या काळात खेळाडू काय खात असतील असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर त्यांचा डायटप्लॅन आता समोर आला आहे. 

Oct 27, 2023, 06:32 PM IST