Virat Kohli : बर्थडेला विश्वविक्रम करणाऱ्या विराटसाठी अनुष्का शर्माची खास इन्स्टाग्राम पोस्ट, म्हणते...
Anushka Sharma post on Virat Kohli's Century : टीम इंडियाच्या किंग कोहलीने 49 वं शतक ठोकत विश्वविक्रम रचला. अशातच अनुष्का शर्माने पोस्ट करत आपल्या नवऱ्याचं कौतूक केलंय.
Nov 5, 2023, 07:02 PM ISTIND vs SA : असा 'किंग' होणे नाही! 49 वं शतक ठोकत Virat Kohli ने रचला इतिहास; सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी
Virat Kohli 49th Century : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) याने साऊथ अफ्रिकाविरुद्ध (IND vs SA) शतक ठोकत इतिहास रचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 49 शतकं झळकावणारा विराट कोहली दुसरा खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या रेकॉर्डची (Sachin Tendulkar Record) विराटने बरोबरी केलीये.
Nov 5, 2023, 05:45 PM ISTTeam India : 'मी कॅप्टन होणार होतो पण अचानक धोनीला...'; Yuvraj Singh चा खळबळजनक खुलासा!
Yuvraj Singh On MS Dhoni : तुला कॅप्टन्सीची महत्त्वाकांक्षा होती का? असा सवाल युवराजला विचारला गेला. तेव्हा, अरे नक्कीच, मी कर्णधार व्हायला हवं होतं. पण मला वाटतं ग्रेग चॅपल प्रकरण घडल्यावर जे घडलं. त्यानंतर सगळं बदललं, असं युवराद सिंह म्हणतो.
Nov 5, 2023, 03:38 PM ISTWorld Cup : भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यापूर्वी कोहलीच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, ICC ने अचानक केली धक्कादायक कारवाई
Virat Kohli Gift : किंग कोहली आज त्याचा 35 वा वाढदिवस साजरा करतोय. तरदुसरीकडे आज विश्वचषक स्पर्धेत भारत-दक्षिण आफ्रिका सामना रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी ICC ने अचानक धक्कदायक कारवाई केली आहे.
Nov 5, 2023, 12:51 PM ISTWorld Cup 2023 : नवीन-उल-हकचा ऑस्ट्रेलियावर 'तालिबानी' स्टाईक, मानवाधिकार की दोन गुण? इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!
Naveen-ul-Haq On Australia Team : आधी विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने आता कांगारूंना डिवचलं आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्या प्रकरणावरून नवीनने एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram post) केलीये.
Nov 5, 2023, 12:19 AM ISTWorld Cup Semifinals : पाकिस्तानच्या विजयाने 'या' संघाची थेट सेमीफायनलमध्ये एन्ट्री!
South Africa In Semi-Finals : पाकिस्तानच्या विजयामुळे (New Zealand vs Pakistan) आता त्याचं सेमीफायनलचं स्वप्न जिवंत राहिल्याचं पहायला मिळतंय. मात्र, साऊथ अफ्रिकेने सेमीफायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. पाकिस्तानच्या विजयाचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झालाय.
Nov 4, 2023, 08:58 PM ISTPAK vs NZ : फखर जमानने राखली पाकिस्तानची लाज; पॉईंट्स टेबलमध्ये बिघाड अन् सेमीफायनलची चुरस रंगली!
World Cup 2023 Points table : जर न्यूझीलंडने आगामी सामना 50 रन्सने जिंकला तर पाकिस्तानला त्यांचा पुढील सामना 180 धावांनी जिंकावा लागेल. त्यामुळे आता पाकिस्तानच्या (Semi-Final Qualification Scenario for Pakistan) नाड्या श्रीलंकेच्या हातात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
Nov 4, 2023, 08:22 PM ISTSL vs BAN, World Cup 2023: दिल्लीत नेमकं चाललंय काय? बांगलादेशनंतर श्रीलंका संघाने घेतला धक्कादायक निर्णय!
Air pollution in delhi : दिल्लीच्या विषारी धुक्यामुळे बांगलादेशने (SL vs BAN) शुक्रवारी आपलं प्रॅक्टिस सेशल रद्द केलं होतं. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील प्रॅक्टिस सेशल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 4, 2023, 07:28 PM ISTWorld Cup 2023 : 'टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा, पण...', CJI धनंजय चंद्रचूड यांनी धडाच शिकवला!
CJI Dhananjay chandrachud On World Cup Indian team : भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकावा अशी इच्छासर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश धनंजय चंद्रचू़ड यांनी व्यक्त केलीये.
Nov 4, 2023, 06:54 PM ISTसर्वाधिक चौके मारणारी टीम, इंडियाचा नंबर कितवा?
Most Fours in an Innings: ऑस्ट्रेलियाची टिम 48 फोर सहित लिस्टमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. टिम इंडिया 47 चौके मारुन लिस्टमध्ये चौथ्या स्थानी आहे. 46 चौके मारुन न्यूझिलंड पाचव्या स्थानी आहे. त्यांनी वर्ल्ड कप 2023 मध्ये ही कामगिरी केली होती. 45 चौके मारणाऱ्या स्कॉटलंड टीमचा यानंतर नंबर लागतो.
Nov 4, 2023, 06:50 PM IST#HappyBirthdayKingKohli : किंग कोहली एका वर्षात किती कमावतो?
Virat Kohli Birthday : विराट कोहली रविवारी 5 नोव्हेंबरला आपला 35 वा वाढदिवस साजरा करणार आहे. विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारताचा सामना साऊथ आफ्रिकेशी होणार आहे. सेंच्युरी ठोकून किंग कोहली आपला वाढदिवस साजरा करेल अशी अपेक्षा भारतीयांची आहे. त्याचा वाढदिवसानिमित्त विराट वर्षाला किती कमावतो यावर एक नजर टाकूयात.
Nov 4, 2023, 06:41 PM ISTइंग्लंड तळाशी! नेमकं काय चुकलं? बेन स्ट्रोक्सचं 4 शब्दात उत्तर; म्हणाला, 'We Have..'
World Cup 2023 Ben Stokes On England Form: इंग्लंडचा संघ सेमीफायलनच्या रेसमधून जवळपास बाहेर पडला आहे. वर्ल्ड कप 2023 मधील पहिल्या 34 सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला त्यांच्या 6 पैकी केवळ 1 सामना जिंकण्यात यश आलं आहे.
Nov 4, 2023, 05:18 PM ISTWorld Cup 2023 : सेमीफायनलच्या तोंडावर BCCI ने घेतला मोठा निर्णय! हार्दिक पांड्या वर्ल्ड कपमधून 'आऊट', पण...
KL Rahul appointed as the Vice Captain : हार्दिक पांड्या बाहेर पडल्यानंतर आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी केएल राहुलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Nov 4, 2023, 04:58 PM ISTवर्ल्ड कप 2023 मधील सर्वात कमनशिबी बॉलर्स
Most Unlucky Bowlers:शाहीन आफ्रीदीनंतर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन्स देणारा तो बॉलर ठरला. शाहीन आफ्रिदीने न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात 90 रन्स दिले होते. पाकिस्तानसाठी वर्ल्ड कपमध्ये सर्वात महागडा बॉलर शाहीन आफ्रीदी आहे. न्यूझिलंडने पाकिस्तानला 402 रन्सचे टार्गेट दिले होते.
Nov 4, 2023, 04:58 PM IST'विराट कोहली झिम्बाब्वे, नेपाळविरोधात खेळला...', मोहम्मद आमीरने केली तुलना, म्हणाला 'महान खेळाडू...'
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची नेहमीच इतर दिग्गज खेळाडूंशी तुलना केली जाते. या सर्व टीकाकारांना पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीरने उत्तर दिलं आहे.
Nov 4, 2023, 03:39 PM IST