world cup 2023

'सारा.. सारा..' घोषणाबाजीने मुंबईकर शुभमनला चिडवत असतानाच विराटने हात दाखवला अन्...; पाहा Video

Video Virat Kohli On Sara Sara Chants: भारतीय संघ वानखेडेच्या मैदानावर जिंकणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर चाहत्यांनी शुभमनला चिडवण्यासाठी 'सारा... सारा...' अशी घोषणाबाजी सुरु केली.

Nov 4, 2023, 02:02 PM IST

भारताने लाजिरवाणा पराभव केल्याने श्रीलंका क्रिकेट बोर्ड संतापलं; म्हणालं ''तुम्ही काय...', सर्वात मोठी घडामोड

वर्ल्डकपमध्ये भारताने 302 धावांनी लाजिरवाणा पराभव केल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने कोचिंग स्टाफ आणि सिलेक्टर्सकडून तात्काळ स्पष्टीकरण मागितलं आहे. 

 

Nov 4, 2023, 01:53 PM IST

त्यासाठी कोणीच तयार होणार नाही; Ind v SA मॅचच्या Playing XI बद्दल अक्रमचं भाकित

World Cup 2023 IND vs SA Probable Indian Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना 302 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर आता भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Nov 4, 2023, 01:10 PM IST

'तुम्ही आमची इज्जत...' शमीवर आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूला अक्रमनं झापलं

World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारतीय गोलंदाजांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या एका खेळाडूने भारतीय गोलंदाजांवर टीका केली होती. त्याला आता पाकिस्तानच्या वसीम अक्रमने प्रत्युत्तर दिलं आहे.

Nov 4, 2023, 12:30 PM IST

द्रविडला मिळाली दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठीची Tip; टीम इंडिया हॉटेलमध्ये असतानाच...

World Cup 2023 Rahul Dravid Got Tip: वर्ल्ड कप 2023 मध्ये India vs South Africa दरम्यान महत्त्वाचा सामना होणार असून त्यापूर्वीही प्रशिक्षक राहुल द्रविडला एक महत्त्वाची माहिती मिळाली असून ती भारतासाठी फायद्याची ठरु शकते.

Nov 4, 2023, 12:18 PM IST

वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला 'माझ्यासाठी हे पचवणं...'

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हार्दिक पांड्या दुखापतीमधून सावत लीगच्या अखेरच्या सामन्यात पुनरागमन करेल अशी आशा होती. दरम्यान, हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे. 

 

Nov 4, 2023, 11:52 AM IST

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याआधीच सौरभ गांगुलीच्या भावाला पोलिसांची नोटीस; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

IND vs SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामान्याआधीच सौरव गांगुलीच्या भावाच्या अडचणी वाढल्या आहेत. कोलकाता पोलिसांनी सौरव गांगुलीच्या भावाला समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

Nov 4, 2023, 10:54 AM IST

भारताला मोठा धक्का! हार्दिक पंड्या World Cup मधून बाहेर; 'हा' खेळाडू करणार संघात एन्ट्री

Hardik Pandya Ruled Out Of World Cup 2023: हार्दिक पंड्या वर्ल्ड कपच्या सामन्यादरम्यान चेंडू अडवण्याच्या प्रयत्नामध्ये जखमी झाला होता आणि मैदानातून बाहेर पडला होता.

Nov 4, 2023, 09:26 AM IST

..तर पाकिस्तान, न्यूझीलंड World Cup मधून बाहेर; भारत Finals गाठणार हे Fix?

World Cup 2023 Points Table: पाकिस्तान आणि न्यूझीलंडदरम्यानचा सामना आज चिन्नस्वामी स्टेडियममध्ये होत असून दुसरा सामना हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे.

Nov 4, 2023, 08:36 AM IST

अफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं, इतिहासात पहिल्यांदाच 'या' मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!

Afghanistan qualified 2025 Champions Trophy : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयाबरोबरच अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड कपमधील पहिले सात संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करतात.

Nov 3, 2023, 11:51 PM IST

संघ अडचणीत, कर्णधार शॉपिंगमध्ये व्यस्त! लग्नासाठी बाबर आझमने भारतातून खरेदी केली इतक्या लाखांची शेरवानी

World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम लग्न करणार आहे. यासाटी त्याने जोरदार तयारी सुद्धा सुरु केल्याची माहिती मिळतेय. सध्या भारतात असलेल्या बाबर आझमने लाखो रुपयांची शेरवाणीसुद्धा विकत घेतली आहे. 

Nov 3, 2023, 08:58 PM IST

World Cup 2023 Points Table : अफगाणिस्तानच्या विजयाने पाकिस्तानला 'जोर का झटका', सेमीफायनलचं गणितच बिघडलं!

Pakistan Cricket team : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयासह (AFG vs NED) अफगाणिस्तानने पाकिस्तानला खाली खेचत पाईंट्स टेबलमध्ये (World Cup 2023 Points Table) 5 व्या स्थानी झेप घेतली आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे आता बाबर आझमला मोठं टेन्शन आलंय.

Nov 3, 2023, 08:50 PM IST

'मी इतकं क्रिकेट खेळलोय, पण मोहम्मद शमी...', भारताने दणदणीत पराभव करुनही खेळाडूने केली स्तुती

इंग्लंडचा स्टार खेळाडू बेन स्टोक्सने भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. मोहम्मद शमीने 3 सामन्यात 14 विकेट्स घेतल्या आहेत. 

 

Nov 3, 2023, 06:36 PM IST

'आम्ही नशीबवान आहोत की आम्हाला...'; 302 धावांनी मॅच जिंकल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

World Cup 2023 Shreyas Iyer After IND vs SL Match: श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यामध्ये 56 बॉलमध्ये 6 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 82 धावा केल्या.

Nov 3, 2023, 04:49 PM IST

शमीवर झालेला देशद्रोहाचा आरोप; भावूक होऊन म्हणालेला, 'मी मरेन पण...'

World Cup 2023 Mohammed Shami Traitor Accusation: शमीने हा प्रश्न विचारताच स्पष्टपणे दिलेलं उत्तर 

Nov 3, 2023, 04:17 PM IST