'होय! विराट आहे स्वार्थी, तो इतका स्वार्थी आहे की...'; व्यंकटेश प्रसादचं स्फोटक विधान
India Legend Explosive Tweet On Virat Kohli: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये विराटने 121 बॉलमध्ये 101 धावा केल्याने तो स्वत:च्या विक्रमांसाठी खेळतो अशी टीका होताना दिसत आहे.
Nov 7, 2023, 11:05 AM ISTVideo: रोहित शर्माकडून मैदानात शिवीगाळ! DRS संदर्भातील चर्चेत जडेजाला म्हणाला, 'रिव्यू...'
Rohit Sharma Viral DRS Call Video: भारताने हा सामना 243 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यातील 13 व्या ओव्हरमध्ये घडलेला एक प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून हा घटनाक्रम दर्शवणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Nov 7, 2023, 09:04 AM ISTAngelo Mathews : 'निव्वळ लज्जास्पद! आमच्याकडे व्हिडीओ पुरावे...', पराभवानंतर मॅथ्यूजने थोपटले शड्डू; पाहा Video
SL vs BAN World Cup 2023 : आजपर्यंत मला शाकिबबद्दल खूप आदर होता, पण त्याने सर्व गमावले. आमच्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत, आम्ही ते नंतर मांडू, असं अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews) याने म्हटलं आहे.
Nov 6, 2023, 11:53 PM ISTभारताला वर्ल्ड कपमध्ये कसं हरवायचं? पाकिस्तानच्या Wasim Akram चं खास शैलीत उत्तर, म्हणतो...
Wasim Akram On Team India : सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) आनंदाचं वातावरण आहे. अशातच पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज वसीम अक्रम याने एक विधान केलंय. त्यामुळे अनेकांना हसू फुटल्याचं पहायला मिळतंय.
Nov 6, 2023, 08:38 PM ISTSL vs BAN: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झाला Time Out, 'या' चुकीमुळे Angelo Matthews ला दाखवला बाहेरचा रस्ता
Angelo Mathews Timed Out : दिल्लीच्या अरूण जेठली मैदानात खेळल्या जात असलेल्या श्रीलंका आणि बांगलादेश (SL vs BAN) यांच्यातील सामन्यात एक ऐतिहासिक घटना घडली. श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज याला पहिल्यांदा टाईम आऊट देण्यात आला. नेमकं काय झालं पाहा...
Nov 6, 2023, 05:03 PM IST'रोहित शर्माची 5 शतकं हुकली, तो सर्वात...', SA विरोधातील सामन्यानंतर शोएब अख्तरने स्पष्टच सांगितलं
दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव केल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा मैदानात असता तर तबरेज शामसीला 20 षटकार ठोकले असते असं त्याने म्हटलं आहे.
Nov 6, 2023, 03:24 PM IST
पत्नी अनुष्का शर्माच्या गाण्यावर विराट कोहलीचा भन्नाट डान्स; VIDEO VIRAL
IND vs SA : भारतीय संघाचा महान फलंदाज विराट कोहलीने त्याच्या वाढदिवसानिमित्त जगभरातील क्रिकेट चाहत्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावले.
Nov 6, 2023, 02:49 PM ISTकोण आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर? विराट कोहली तिसऱ्या स्थानावर, तर रोहित शर्मा...
List Of Richest Cricketers In India: भारतात सध्या विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक लिस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Nov 6, 2023, 01:05 PM IST
विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...
विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...
Nov 6, 2023, 12:59 PM IST'एक काम करा भारत विरुद्ध संपूर्ण जग...', SA च्या दणदणीत पराभवानंतर वसीम अक्रमचं मोठं विधान, 'सगळंच कसं...'
पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने संपूर्ण जग विरुद्ध भारत खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे.
Nov 6, 2023, 11:46 AM IST
श्रीलंका क्रिकेट बोर्ड सस्पेंड, वर्ल्डकपमध्ये टीमच्या खराब कामगिरीवरून घेतली एक्शन
Sri Lanka’s national cricket board sacked : विश्वचषक स्पर्धेत भारताकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर श्रीलंकेचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे यांनी सोमवारी राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड बरखास्त केला.
Nov 6, 2023, 11:26 AM IST
Temba Bavuma: सामन्यात दुर्दैवाने आम्ही...; लाजीरवाण्या पराभवानंतर काय म्हणाला टेम्बा बावुमा?
Temba Bavuma: इंडिया ही वर्ल्डकपमधील एकमेव अशी टीम आहे जिने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 243 रन्सने पराभव केला. भारताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार टेम्बा बावुमाने या सामन्याबाबत एक विधान केलंय.
Nov 6, 2023, 08:27 AM ISTRohit Sharma: आम्हाला माहिती होतं की...; ऐतिहासिक विजयानंतर कर्णधार रोहित शर्माचं मोठं विधान
Rohit Sharma on Win Over South Africa: टीम इंडियाची सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. यावेळी दोघांनी टीमला दमदार सुरुवात करून दिली. यावेळी रोहितने कॅप्टन इनिंग खेळत 24 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली.
Nov 6, 2023, 07:38 AM ISTIND vs SA : विराटचा विश्वविक्रम तर जड्डूचा 'पंच', टीम इंडियाने तगड्या साऊथ अफ्रिकेला लोळवलं!
India vs South Africa : टीम इंडियाने दिलेल्या 326 धावांचं आव्हान पार करताना साऊथ अफ्रिकेचा डाव 83 धावांवर कोसळला. या विजयासह टीम इंडियाने पाईंट्स टेबलमध्ये (World Cup Points Table) अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
Nov 5, 2023, 08:38 PM ISTVirat kohli Century : 'मला 365 दिवस लागले, पण तूला...', 49 व्या शतकानंतर सचिनची विराटकडे खास मागणी!
Virat kohli 49th Century : कोहलीच्या किंग साईज खेळीमुळे सचिन देखील प्रभावित झाला आहे. सचिनने (Sachin Tendulkar) पोस्ट करत विराटचं कौतूक केलंय. त्याचबरोबर विराटकडे एक मागणी देखील केलीये.
Nov 5, 2023, 08:09 PM IST