दबक्या पावलांनी पाऊस परततोय? राज्यात कधी थंडी, कधी उष्णतेचा वाढता दाह; अवघ्या 24 तासात कितीदा बदलणार हवामान?
Maharashtra Weather News : राज्यासह देशाच्या हवामानात सुरुयेत सातत्यपूर्ण बदल. नेमकं काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त.
Feb 20, 2025, 07:56 AM IST
हवामान बदल देणार चकवा, कुठं वाढणार उकाडा तर कुठं वादळी पाऊस; IMD च्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको
Maharashtra Weather News : बापरे! हवामान वृत्त पाहून वाढेल चिंता. घराबाहेर पडण्याआधी पाहून घ्या वातावरण बदलांचा अंदाज...
Feb 19, 2025, 07:31 AM IST
Maharashtra Weather News : ऋतूचक्राला 360 अंशांनी कलाटणी; मुंबईसह महाराष्ट्रात उन्हाच्या झळा, उत्तरेकडे हिमवृष्टी
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. महाराष्ट्रात वाढल्या उन्हाच्या झळा.... पाहा सविस्तर हवामान वृत्त
Feb 18, 2025, 07:54 AM IST
मुंबई, कोकणात होरपळ; IMD नं 'इथं' दिलाय वादळी पावसाचा इशारा, पाहा Weather Update
Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढत असून, हवामान विभागानं नागरिकांना या वाढत्या उकाड्याच्या धर्तीवर आतापासूनच सतर्क केलं आहे.
Feb 17, 2025, 08:00 AM ISTउकाडा वाढता वाढता वाढे...; राज्यात आतापासून होरपळ सुरू, मे महिन्याच्या विचारानं अनेकांना धडकी
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 35 अंशांच्या पलिकडे असून, तो वाढत चालल्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Feb 15, 2025, 06:58 AM IST
Maharashtra Weather News : थंडी परतली म्हणता म्हणता सूर्यानं दाखवला इंगा; राज्यात उन्हाळ्याची रंगीत तालीम
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उकाड्याचा सर्वाधिक फटका? कोणत्या भागातील गारठा इथं ठरणार अपवाद? पाहा हवामानाचा अचूक अंदाज एका क्लिकवर.
Feb 14, 2025, 06:28 AM IST
महाराष्ट्रात हिवसाळा... पुणे तापलं तर मुंबईत पुन्हा गारठा; काय करावं कळेना
नेमकं चाललंय काय? कुठे गारवा तर कुठे कडक उन्हाळा; महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत कसं असेल तापमान
Feb 13, 2025, 07:19 AM ISTपुण्यात तापमानवाढ, मुंबईत मात्र हवाहवासा गारठा; हवामानाचा अंदाज पाहून म्हणाल नेमकं काय सुरुय?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुरेख असे बदल होत असून, जिथं काही दिवसांपूर्वीच उकाड्यानं नागरिक हैराण झाले होते तिथं आज मात्र परिस्थिती काहीशी वेगळी आहे....
Feb 12, 2025, 08:10 AM ISTMaharashtra Weather News : छत्री वापरा पण, पावसासाठी नव्हे तर उन्हासाठी; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये उष्णतेची लाट?
Maharashtra Weather News : आता छत्रीचं ओझंही सोबत बाळगावं लागणार. राज्यातील शहरी भागांसह ग्रामीण क्षेत्रांपर्यंत उन्हाचा वाढता तडाखा अडचणी वाढवणार.
Feb 11, 2025, 07:49 AM IST
Weather News : महाराष्ट्रात उन्हाच्या झळा आणखी तीव्र; उत्तरेकडील पर्वतांवर मात्र जोरदार हिमवृष्टी...
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उन्हाचा कडाका आणखी वाढला. किनारपट्टी भागांसाठी विशेष इशारा जारी. पाहा सविस्तर हवामान वृत्त....
Feb 10, 2025, 08:08 AM IST
Maharashtra Weather : राज्याचा पारा वाढणार; IMD कडून इशारा....
मुंबईच्या तापमानात वाढ... थंडी ओसरली
Feb 9, 2025, 07:16 AM ISTपुढील 24 तासात सूर्य आग ओकणार; मुंबई, नवी मुंबईसह राज्याच्या कोणत्या भागात उष्णतेचा अलर्ट?
Maharashtra Weather News : बापरे.... जे नको हवं होतं तेच होतंय. राज्याच्या हवामानात उष्ण वाऱ्यांचा शिरकाव. उत्तरेकडी शीतलहरीसुद्धा पडल्या फिक्या....
Feb 7, 2025, 07:07 AM IST
हिवाळ्यात तुम्ही रात्री मोजे घालून झोपता? मग 'हे' दुष्परिणाम एकदा वाचाच
थंडीपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात अनेकदा बरेच लोक मोजे घालून झोपणं पसंत करतात. परंतु, बरेच आरोग्यतज्ज्ञ हिवाळ्यात रात्री मोजे काढून झोपण्याचा सल्ला देतात. जाणून घ्या, रात्री मोजे काढून झोपण्याचे फायदे.
Feb 6, 2025, 04:14 PM IST
Maharashtra Weather News : धुकं, गारठा असूनही फेब्रुवारीत पारा 37 अंशांवर; ऐन उन्हाळ्यात काय अवस्था होणार?
Maharashtra Weather News : हवामानाचा धडकी भरवणारा अंदाज. उन्हाचा दाह दिवसागणिक तीव्र होत असून, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चाळीशीच्या दिशेनं...
Feb 6, 2025, 07:28 AM IST
कसली थंडी अन् कसलं काय? राज्यात उन्हासह पावसाचीही चाहूल? ढगाळ वातावरणानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : राज्याच्या तापमानात चढ उतार. कुठे घोंगावतायत पावसाचे ढग? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Feb 5, 2025, 07:02 AM IST