salary

Salary Hike 2025: यंदाच्या वर्षी तुमचा पगार किती टक्क्यांनी वाढणार? सर्वाधिक नफा कोणाचा?

Salary Hike 2025: अर्थसंकल्प, प्रस्ताव, आयकर आणि आता यामोगामाच पगारवाढ या पैशांशी संबंधिक अनेक शब्दांचीच चर्चा गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. 

 

Feb 18, 2025, 12:44 PM IST

टाटांची कृपा! TCS चे लाखो कर्मचारी पगारवाढीस पात्र; पाहा कोणाला कसा होणार फायदा

TCS Incriment: फेब्रुवारी महिना सुरु झालेला असताना जिथं एकिकडे देशाची आर्थिक पुनर्बांधणी होत असते त्याचप्रमाणं देशातील अनेक संस्थाही कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतं. 

 

Feb 18, 2025, 09:55 AM IST

घरभाडं, शेअर... पगार वगळता इतर मार्गांनी पैसा कमवताय? 12 लाखांच्या करसवलतीत ही रक्कम येते की नाही?

Income Tax :  12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर करसवलत मिळाली अर्थात हे उत्पन्न करमुक्त करण्यात आलं असलं तरीही त्यातील अटी समजून घ्या, नाहीतर...

 

Feb 6, 2025, 10:26 AM IST

यंदाचं Budget सामान्यांचं? केंद्र सरकार 10 लाखांपर्यंचं उत्पन्न करमुक्त करण्याच्या विचारात

Budget 2025 Income Tax : केंद्राच्या एका निर्णयाचा सामान्यांना कसा होणार फायदा? बातमी पैशांची आणि तुमच्या फायद्याची.... पाहा 

 

Jan 31, 2025, 10:39 AM IST

हुर्रेsss; आता आठवड्यातून फक्त 4 दिवसच काम; नोकरदार वर्गासाठी नवा नियम लागू

Job News : नोकरदार वर्गाची मजाच मजा! नोकरीच्या ठिकाणी आता फक्त 4 दिवसांचाच कार्यालयीन आठवडा. कोणाला मिळणार थेट फायदा? पाहा 

 

Jan 28, 2025, 12:47 PM IST

ना ऑफिसला जायची कटकट, ना आळसावलेले चेहरे; 2025 मध्ये हे आहेत मनाजोगा पगार देणारे Work From Home चे Job

Work From Home Job: कोरोना काळादरम्यान सुरक्षिततेचा एक पर्याय म्हणून घरी काम करण्याची मुभा विविध संस्थांकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आली होती. 

 

Jan 18, 2025, 12:30 PM IST

नवी नोकरी हवीच! दर 5 पैकी 4 कर्मचारी नव्या Job च्या शोधात; तुम्हीही यातलेच?

Job News : नवी नोकरी शोधण्यामागे कैक कारणं असू शकतात किंबहुना अशी कारणं आहेतही. पण, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इच्छुकांना काही आव्हानांचाही सामना करावा लागत आहे. 

 

Jan 17, 2025, 09:31 AM IST

पैशांची बातमी; 2025 मध्ये किती टक्क्यांनी वाढणार तुमचा पगार? 'या' क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची चांदी

Salary Increment in FY 2025: नोकरीला असणाऱ्या प्रत्येकालाच आवश्यकता असते ती म्हणजे पगारवाढीची. किंबहुना ही पगारवाढच कर्मचाऱ्यांसाठी अनेकदा प्रोत्साहनाचं काम करते. 

 

Jan 15, 2025, 08:56 AM IST

RBI गव्हर्नरची Per Month Salary पाहिली का? अनेकजण वर्षभरातही इतकं कमवत नाही

What is the salary of RBI Governor: कॅबिनेटच्या समितीने देशातील बँकांची बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरपदी नियुक्त केलेल्या व्यक्तीने बुधवारी पदभार स्वीकारला. मात्र या व्यक्तीला महिना किती पगार मिळणार आहे माहितीये का?

Dec 12, 2024, 01:15 PM IST

नोकरी सोडल्यावर किती दिवसांनी मिळते PF ची रक्कम?

ही पीएफची रक्कम नेमकी कशी मिळवायची माहितीये? 

Nov 30, 2024, 11:54 AM IST

November Salary: नोव्हेंबर महिन्याचा पगार आज येणार की उद्या? गोंधळात असाल तर आताच पाहा ही माहिती

November Salary: पगार नेमका कधी होणार? हा प्रश्न सध्या अनेकांनाच पडला आहे. या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय? बँका कधी बंद आहेत? पाहा सविस्तर वृत्त... 

 

Nov 29, 2024, 09:55 AM IST

इतरांना पगार देणाऱ्या मुकेश अंबानींच्या लेकाचा पगार किती? अनंत वर्षभरात किती रुपये कमवतो?

Anant Ambani annual salary : रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा अनंत अंबानी यांच्या कैक कंपन्यांच्या माध्यमातून आजवर अनेकांनाच रोजगार देण्यात आला. 

 

Nov 12, 2024, 01:15 PM IST