salary

हा भेदभाव का? क्रिकेटर्सवर पैशांचा पाऊस, पण भारतीय हॉकी संघाला साधा पगारही नाही

India Hockey Team Salary : ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक वेळी भारतीय पुरुष हॉकी संघ असो किंवा महिला हॉकी संघ हे दमदार कामगिरी करतात. यंदाही पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये चांगली कामगिरी केली. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, हॉकी इंडिया ही खेळाडूंना पगार देत नाहीत. 

Aug 7, 2024, 01:49 PM IST

जरा अजबच आहे पण...; 50000 कर्मचाऱ्यांना पगारासोबत न मागता दिली 10 दिवसांची सुट्टी, खरं कारण भीतीदायक

Job News : एखाद्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी सुट्ट्यांवरून कायमच बोंब असते. पण, सध्या सूरतमधील एका कंपनीनं मात्र कर्मचाऱ्यांना धक्काच दिला आहे. 

 

Aug 7, 2024, 09:40 AM IST

एकदोन नव्हे, येत्या काळात तब्बल 47 टक्के महिला नोकरी सोडण्याच्या तयारीत; कारणं वाचून धक्का बसेल

Job News : तुम्हीही यापैकीच एखाद्या कारणामुळं नोकरी सोडताय? जाणून घ्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना का सोडायचीये नोकरी 

 

Aug 6, 2024, 11:26 AM IST

Dream Job : मागाल तेवढा पगार देतेय 'ही' कंपनी; एक रुपयाही कमी नाही... CEO कोण माहितीये?

Job News : चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पगार.

Aug 3, 2024, 04:19 PM IST

पगार किती मिळतो? नातेवाईकांच्या प्रश्नाला 'असं' द्या उत्तर

यूपीएससीची तयारी करुन घेणारे डॉ. दिव्यकिर्ति देशभरात प्रसिद्ध आहेत. डॉ. दिव्यकिर्ति दृष्टी आयएएस कोचिंगचे संस्थापक आहेत.देशातील लाखो तरुण त्यांच्याकडून प्रेरणा घेतात.देशभरात त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत.सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ खूप पाहिले जातात. अशाच एका व्हिडीओत त्यांनी पगार किती? असं विचारणाऱ्या नातेवाईकांना काय सांगायचं याचं उत्तर दिलंय.तुमची सॅलरी ऐकून ते घाबरणार असतील तर आकडा सांगून टाका, असे दिव्यकिर्ति सांगतात.तुम्हाला त्यांच्यावरील दबाव वाढवायचा असेल तर पगार थोडा वाढवून सांगा. कारण कोणी तुमचा पगार तपासायला येणार नाही.तुमच्याशी तुलना करण्यासाठी त्यांना तुमच्या पगाराची माहिती हवी असते,असे ते सांगतात.अशा व्यक्तींना थोडं दु:ख तर व्हायलाच हवं, त्यामुळे पगार तर वाढवूनच सांगायला हवा असे दिव्यकिर्ति सांगतात. 

Jul 27, 2024, 04:09 PM IST

रक्षाबंधनपूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार पैसै; एवढ्या महिन्यांचे मानधन एकदमच मिळणार

लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला निधी रक्षाबंधनाच्या दरम्यान दिली जाणार आहे. यामुळे रक्षाबंधन आधीच महिलांना सरकारतर्फे ओवाळणी मिळणार आहे. 

Jul 17, 2024, 07:05 PM IST

अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारी

Mumbai BMC News: मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगारावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे. 

Jul 3, 2024, 11:36 AM IST

BMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत

Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी 

 

Jun 20, 2024, 10:19 AM IST

रिपोर्टर बनण्यासाठी काय शिक्षण घ्याव लागतं?

सकाळी उठून टीव्ही ऑन करुन तुम्हीदेखील चॅनल पाहत असाल. टीव्हीवरील रिपोर्टर पाहून तुम्हालादेखील तसे बनण्याची इच्छा होत असेल. पण तुम्हाला याबद्दल माहिती नसल्याने इच्छा मनातच राहते. यासाठी कोणतं शिक्षण घ्यावं लागतं? याची माहिती घेऊया. तुम्हाला मास कम्युनिकेशचं शिक्षण घ्यावं लागेल. यामध्ये डिग्री आणि डिप्लोमा दोन्ही आहेत. मुंबई, पुणे विद्यापीठासारख्या अनेक मान्यताप्राप्त संस्थेत तुम्हाला याचे शिक्षण मिळेल. 

Jun 1, 2024, 08:12 PM IST

मृ्त्यूनंतर 14 वर्ष ऑफिसला आली महिला, 16 वर्ष पेन्शनही घेतलं... अखेर सत्य बाहेर आलंच

World News : एका महिलेचा 1993 मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. पण यानंतरही ती 2007 पर्यंत ऑफिसमध्ये नोकरीसाठी येत होती. निवृत्त झाल्यानंतर अनेक वर्ष तीने पेन्शनही घेतलं. पण जेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला तेव्हा पोलीसही हैराण झाले. 

Jun 1, 2024, 06:09 PM IST

सर्वाधिक Salary घेणाऱ्या Cricket Coaches च्या यादीत द्रविड पहिल्या स्थानी; त्याचा वर्षिक पगार..

Top Paid 5 Cricket Team Coachs In World: सध्या भारतीय प्रशिक्षकाचा शोध सुरु आहे.

May 26, 2024, 02:35 PM IST

सॅलरी खात्यात जमा होताच संपते? आजमावून पाहा 50-30-20 चा फॉर्म्यूला; खर्च संपतील पण पैसा नाही

नोकरी करणाऱा प्रत्येक कर्मचारी महिन्याच्या शेवटी खात्यात पगार कधी जमा होणार याची वाट पाहत असतो. पण पगार खात्यात जमा होताच दुसऱ्या दिवशी हफ्ते, बिलं यात कधी संपून जातो हेच कळत नाही. त्यामुळे यासाठी आर्थिक नियोजन महत्वाचं ठरतं. 

 

May 13, 2024, 07:01 PM IST

बापरे! Google मध्ये इतक्या वाईट पद्धतीनं कामावरून काढतात? कर्मचाऱ्यासोबत घडला धक्कादायक प्रकार

Google Layoff News : नोकरीवरून काढलं जातं खरं... पण इतकं वाईट? ध्यानीमनी नसताना त्यानं कामासाठी म्हणून लॅपटॉप सुरु केला आणि... 

 

Apr 30, 2024, 11:03 AM IST