सुट्ट्यांच्या देशा! Weekly 29 तास काम, 3 Days Week Off अन्...; जगातील सर्वात आनंदी देश
Job News : 'या' देशांमध्ये आठवड्यातून अवघे 29 तास काम करण्याचा नियम; तीन दिवसांची सुट्टी... नोकरदार वर्गाची मजाच मजा!
Oct 30, 2023, 01:45 PM IST
... तर कर्मचाऱ्यांना कामावरून काढा; बड्या खासगी कंपनीचा तडकाफडकी निर्णय
Job News : कर्मचारी ताकिद देऊनही जुमानत नसल्यास त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतली ही भूमिका. पाहा तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी या कंपनीत नोकरीला कर नाही?
Oct 20, 2023, 04:47 PM IST
सरकारी कर्मचारी मालामाल; Diwali Bonus म्हणून खात्यात येणार मोठी रक्कम
Central government employees Diwali Bonus : खात्यात हजारो रुपयांची भर पडणार, सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थानं गोड होणार
Oct 18, 2023, 08:07 AM IST
बातमी दिवाळी बोनसची; केंद्र सरकारमुळं कोणाकोणाच्या खात्यात येणार वाढीव रक्कम?
Diwali Bonus : दिवाळी जसजशी जवळ येते तसतसा नोकरदार वर्गाचा उत्साह शिगेला पोहोचतो. निमित्त असतं ते म्हणजे दिवाळीला मिळणारा बोनस.
Oct 12, 2023, 12:36 PM IST
भारताला आव्हान देणाऱ्या कॅनडाचे PM ट्रूडो यांची सॅलरी किती?
Justin Trudeaus Salary: सध्या जस्टिन ट्रूडो हे भारतामध्ये चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसत आहे.
Sep 25, 2023, 04:10 PM ISTJob News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोंच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?
Job News : नोकरी मिळते त्या क्षणी आपला आंद गगनाच मावेनासा असतो. पण, त्यानंतर जसजसं आपण नोकरीत रमतो आणि काही वर्ष उलटतात तेव्हा मात्र काहीतरी नवं करण्याची इच्छा होते....
Sep 18, 2023, 11:07 AM IST
हीच नोकरी पाहिजे आपल्याला...; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?
Recruitment News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तुमचा विश्वास बसणार नाही पण इथं एका नोकरीसाठी चक्क अडीच लाख रुपये इतका पगार मिळतोय.
Aug 30, 2023, 02:59 PM IST
पगारवाढ नाहीच! नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर आताच निर्णय बदलाल
Salary News : नवी नोकरी म्हटलं की अनेकांनाच हातात पगार किती मिळणार ते सांगा असंच समोरच्याला म्हणावसं वाटत असतं. कारण, हा पगारच अतिशय महत्त्वाचा आहे...
Aug 26, 2023, 09:53 AM IST
'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल
Salary News : ज्यावेळी आपण एखाद्या नोकरीच्या निमित्तानं काही नव्या संस्थांमध्ये मुलाखती देतो तेव्हा एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होतात. तो मुद्दा म्हणजे पगार.
Aug 19, 2023, 01:20 PM IST
ग्रॅच्युटीसाठी 5 वर्षे एकाच ठिकाणी नोकरीची अट शिथिल? जाणून घ्या नवे नियम
Job News : जेव्हा आपण नोकरीला लागतो तेव्हा काही गोष्टींबाबतची माहिती सातत्यानं घेत असतो. काही नियमांवर आपली काटेकोर नजर असते. तुमचीही असते ना?
Aug 16, 2023, 10:48 AM ISTPune News: ना आयआयटी झालं ना इंजिनियरिंग; Google ने पुण्याच्या पठ्ठ्याला दिला डोळे गरगरणारा पगार!
Harshal Juikar, Pune News: एकंदरीतच हर्षलचा प्रवास उत्कटता, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. त्यामुळे त्याच्यामधील कौशल्य पाहता गुगलने (Google) त्याची थेट निवड केली.
Aug 4, 2023, 09:42 PM ISTगोरी असल्यामुळं Job नाकारला; 'व्यथा' सांगताच नेटकऱ्यांचा तिच्यावरच संताप
Job News : आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो आणि दुर्दैवानं म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळं ती नोकरी आपल्याला मिळत नाही, तेव्हा होणारा हिरमोड गंभीर असतो.
Jul 29, 2023, 01:46 PM IST
पठ्ठ्यानं 5 तासांच्या कामाचे मागितले 50 हजार रुपये, कारण ऐकून कपाळावर हात माराल
Man Asking 50K Salary for 5 Hours Work: सध्या सर्वत्र एक ट्विट व्हायरल होतं आहे ज्यात असे कळते आहे की एका मुलानं चक्क इंटर्नशिपसाठी 50 हजार रूपये मागितले होते. त्यामागील कारणं ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
Jul 21, 2023, 09:37 PM ISTदेशातील सर्वाधिक पगार देणारं शहर कोणते? मुंबई- पुणे कितव्या स्थानावर पाहा
Highest Annual Salary in India: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, देशभरामध्ये ज्या मुंबईला मायानगरी, ज्या पुणे- बंगळुरूला आपण IT HUB म्हणून संबोधतो या शहरांहूनही जास्त पगार महाराष्ट्रातील एका अनपेक्षित शहरात दिला जातोय.
Jul 10, 2023, 01:50 PM ISTपगारातून PF चे पैसे कट झाले पण खात्यात आले नाहीत का? कंपनीविरोधात अशी करा तक्रार
EPFO : प्रत्येक महिन्याला PF चे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होतात. अनेकदा पगारातून कट झालेले PF चे पैसे खात्यात दिसत नाहीत यामुळे कर्मचारी चिंतेत येतात. अशा स्थितीत तुम्ही कंपनीविरोधात तक्रार करु शकता.
Jun 29, 2023, 08:35 PM IST