salary

Government Scheme : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; मिळणार Advance Salary

Government Scheme : सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या मंडळींना वेळोवेळी मिळणारे भत्ते आणि सरकारी योजनांचा लाभ पाहता अनेकांनाच या नोकऱ्य़ांचा हेवा वाटतो. यात आणखी एक मुद्दा म्हणजे कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचा... 

 

Jun 3, 2023, 11:32 AM IST

...अन् संतापलेल्या करण जोहरने करिनाला चित्रटातून हकललं; 1 वर्ष एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं

Kareena Kapoor Karan Johar Clashed: करीना आणि करण जोहर हे सध्या अनेक पार्ट्यांबरोबरच कार्यक्रमांनाही एकत्र दिसून येतात. या दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर पहायला मिळतात. अगदी घरोबा असलेले हे दोन्ही सेलिब्रिटी एकेकाळी एकमेकांशी अजिबात बोलत नव्हते. या दोघांनी जवळजवळ वर्षभर एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं. या वादाला शाहरुख खान कनेक्शनही होतं ज्यामुळे करणणने करीनाला चित्रपटामधून काढून टाकलं होतं. नेमकं काय घडलेलं पाहूयात...

May 31, 2023, 01:56 PM IST

1.3 Crore Salary Job Offer: महिना 10 लाख पगार; महिन्याभरात केवळ 10 दिवस काम! भन्नाट जॉब ऑफर

Job Ad Offer Goes Viral: सोशल मीडियावर ही जाहिरात एका प्रसिद्ध लेखकाने शेअर केली असून त्याने या जाहिरातीत आपलं नावही वापरण्यात आल्याचं म्हटलं आहे. सध्या सोशल मीडियावर या जाहिरातीचा चांगलीच चर्चा आहे.

May 16, 2023, 12:26 PM IST

निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या खात्यात कोट्यवधींची रक्कम..; 27 एकही सुट्टी न घेता काम केल्याबद्दल अविस्मरणीय भेट

Trending News : एक असतात नोकरीवर जायचंय म्हणून जाणारे कर्मचारी... आणि दुसरे असतात नोकरी म्हणजेच आपलं कर्तव्य आहे असं समजून त्याच नोकरीवर जीवापाड प्रेम करून कर्तव्य निभावणारे कर्मचारी. 

 

May 8, 2023, 03:32 PM IST

Google Jobs Cut: 'त्या' कर्मचा-यांना वर्षाचा पगार देणार; गुगलची गुगली ऑफर

Google Jobs Cut: कर्मचारी कपात प्रक्रियेत वेग आणण्यासाठी गुगलनं आपल्या कर्मचा-यांसाठी ही खास ऑफर देऊ केली आहे. इंग्लंडमधल्या 8 हजार कर्मचा-यांपैकी 500 कर्मचा-यांची कपात गुगलला करायची आहे. त्यासाठी गुगलनं ही ऑफर देऊ केली आहे. जर्मनीत अशीच ऑफर अॅमेजॉनकडून देण्यात आली आहे. 

Apr 13, 2023, 12:18 AM IST
 Salary will increase by 10 percent PT1M56S

पगार 10 टक्क्यांनी वाढणार

Salary will increase by 10 percent

Apr 12, 2023, 09:00 PM IST

Salary : असं कोण करतं? कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी दिली मोठी ऑफर, वर्षाचा पगार एकदम घ्या, पण एका अटीवर

 Salary : मेटा ते Amazon पर्यंतच्या 570 मोठ्या टेक कंपन्यांनी या वर्षात आतापर्यंत लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याने काहीनी चक्क टाळे लावले तर काहींनी कर्मचाऱ्यांना थेट काढून टाकले. आता कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेर पडण्यासाठी चक्क काही ऑफरही देण्यात येत आहे.

Apr 11, 2023, 03:33 PM IST

संपकरी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दणका, 'इतक्या' दिवसांचा पगार कापणार

Old Pension And Employees Strike : आपल्या जुन्या पेन्शनसाठी आंदोलन करणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महाग पडणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांना मोठा झटका दिलाय. राज्य सरकारी, निमसरकारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपकाळातील पगार कापला जाणार आहे 

Mar 30, 2023, 08:29 AM IST

Mental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर

Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत. 

 

Mar 10, 2023, 02:29 PM IST
ST Workers Salary Will Deposited on 5th Of Every Month PT1M40S

VIDEO | एसटी कर्मचारी वेतनाचा प्रश्न सुटला

ST Workers Salary Will Deposited on 5th Of Every Month

Feb 28, 2023, 04:20 PM IST

Strike : पगारवाढीसाठी कर्मचारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने गोंधळ, 10 वर्षातील सर्वात मोठा संप

UK News: पगारवाढीसाठी कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. 10 वर्षातील सर्वातील हा सर्वात मोठा संप आहे.

Feb 2, 2023, 03:38 PM IST