रणबीरसोबतच्या बोल्ड सीनबाबत ऐश्वर्याने सोडले मौन
'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातील रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय यांच्या बोल्ड सीनबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या बोल्डसीनबाबत पहिल्यांदाच अभिनेत्री ऐश्वर्याने आपले मौन सोडलेय.
Oct 24, 2016, 11:16 AM ISTऐ दिल है मुश्किल रिलीज होऊ देणार नाही - अमेय खोपकर
ऐ दिल है मुश्किलचा वाद चांगलाच पेटला
Oct 20, 2016, 10:55 PM IST'ऐ दिल है मुश्किल'च्या प्रमोशनसाठी अनुष्का, ऐश्वर्या, रणबीर एकत्र
करण जोहरच्या वादात अडकलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सिनेमातील स्टारकास्ट सरसावली आहे.
Oct 20, 2016, 02:53 PM ISTऐ दिल है मुश्किलचा वाद : १२ मनसे कार्यकर्त्यांना अटक
ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद सुरु आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या सिनेमाला प्रदर्शित करण्यास विरोध केला आहे. करण जोहरने या वादावर मौन सोडत यापुढे पुन्हा पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण हा सिनेमा रिलीज होऊ द्या असं आवाहन देखील केलं होतं पण मनसेने या सिनेमाच्या रिलीजला विरोध कायम ठेवत सिनेमागृहांच्या मालकांना सिनेमा प्रदर्शित न करण्याचं निवेदन देऊन इशारा दिला होता.
Oct 19, 2016, 08:56 PM IST'ऐ दिल है मुश्किल'ला मनसेचा विरोध कायम
ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट रिलीज होऊ देणार नसल्याचं आज मनसेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. आज पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी, मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Oct 19, 2016, 04:23 PM ISTया पुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही - करण जोहर
करण जोहरने 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावरुन सुरु असलेल्या वादावर अखेर मौन सोडलं
Oct 18, 2016, 06:49 PM IST'ऐ दिल है मुश्किल'ला मुंबई पोलीस पुरवणार सुरक्षा
ऐ दिल है मुश्किल सिनेमावरुन सध्या राज्यात वाद
Oct 18, 2016, 04:46 PM ISTरणबीर-ऐश्वर्याचे हॉट फोटोशूट
‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळणाऱ्या ऐश्वर्या राय बच्चन आणि रणबीर कपूर यांचे बोल्ड फोटो सध्या सोशल साईट्सवर व्हायरल होतायत.
Oct 17, 2016, 08:14 AM ISTVIDEO : 'ए दिल है मुश्किल'चं ब्रेकअप नाही पार्टी साँग!
नात्यात 'ब्रेकअप' म्हणजे काहीतरी दु:खद असा सगळ्यांचा साधारण समज... हा समज याआधीही काही गाण्यांना खोडून काढलाय.
Oct 14, 2016, 09:32 AM IST'मस्करीची काहीतरी हद्द असते', रणबीरनं अनुष्काला सुनावलं
करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल' या सिनेमात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून येतेय.
Oct 13, 2016, 10:29 AM ISTरणबीर-ऐश्वर्याचा १८ वर्षांपूर्वीचा हा फोटो व्हायरल
अभिनेता रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचा १८ वर्षांपूर्वीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Sep 28, 2016, 02:18 PM ISTरणबीर-ऐश्वर्याचे हॉट सिन्स, 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर लॉन्च
करण जोहरच्या 'ए दिल है मुश्किल'चा ट्रेलर अखेर लॉन्च करण्यात आला आहे.
Sep 23, 2016, 07:26 PM ISTVIDEO : 'बुलेया'मध्ये रणबीरपेक्षा ऐश्वर्याच खाऊन गेली भाव
'ऐ दिल है मुश्किल' या बहुचर्चित सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांसमोर आलंय... या गाण्यात पुन्हा एकदा ऐश्वर्या राय बच्चन प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालीय.
Sep 16, 2016, 05:38 PM ISTकॅटरिनाबाबत रणबीरने केला मोठा खुलासा
कॅटरिना कॅफसोबत असलेल्या संबंधाबाबत रणबीर कपूरने मोठा खुलासा केला आहे. रणबीरने सांगितलं की त्याच्या आयुष्यात कॅटरिनाचा काय रोल आहे. सुरुवातीला तो त्याच्या लव्ह लाईफवर बोलणं टाळत होता पण सध्या रणबीर आणि कॅटरिना 'जग्गा जासूस' या सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाली आहे. प्रमोशनसाठी रणबीर आणि कॅटरिना प्रयत्न करतायंत.
Sep 1, 2016, 01:42 PM ISTऐश्वर्या - रणबीरचे या सिनेमात हॉट सीन
‘ए दिल है मुश्किल’मधील सिनेमाची चर्चा सुरु झालेय ती ऐश्वर्या - रणबीरच्या हॉट सीनने. दरम्यान, बिग बी अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्याच्या हॉट सिनवरुन तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
Aug 31, 2016, 08:09 AM IST