व्हिडिओ : 'गलती से मिस्टेक' गाण्यावर रणबीरच्या CUTE भाचीचा DANCE
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा आगामी सिनेमा 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. याच चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे.
Jul 7, 2017, 07:06 PM ISTकतरिना - रणबीर पुन्हा दिसले एकत्र
अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या ब्रेकअपला आता जवळपास वर्ष झालंय... दोघांनीही आपल्या ब्रेकअपबद्दल थेट नसलं तरी अनेकदा बोलूनही दाखवलंय. पण, ही जोडी नुकतीच पुन्हा एकत्र दिसली... आणि त्यांच्या फॅन्सनाही त्याचा आनंद झाला.
May 10, 2017, 07:05 PM ISTकतरीना देतेय तिचा घराचा पत्ता... तुम्ही पार्टीला जाणार?
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. कॅटरीनाचे म्हणणे आहे की, तिच्या नव्या घराचा आनंद ती तिच्या फॅन्ससोबत साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या नवीन घराची पार्टी तिला तिच्या फॅन्ससोबत साजरी करायची असल्याचेही तिने सांगितले आहे.
Apr 26, 2017, 03:16 PM ISTमाहिरा खान का जोडतेय रणबीर कपूरसमोर हात?
इंस्टाग्रामवर वायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये अभिनेत्री माहिरा खान रणबीर कपूरसमोर हात जोडताना दिसत्येत.
Mar 20, 2017, 05:58 PM ISTरणबीर कपूरला सात दिवसांसाठी पोलिस कोठडी
बातमी वाचून धक्का बसला ना? पण रणबीरला काही खरी पोलिस कोठडी झाली नाहीये.
Mar 11, 2017, 02:41 PM IST'केबीसी'मध्ये हा अभिनेता घेणार बीग बींची जागा?
आपल्या शुद्ध हिंदी आणि स्टाईलनं बीग बी अमिताभ बच्चन यांनी आत्तापर्यंत अनेकदा होस्ट केलेला 'कौन बनेगा करोडपती' हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी लवकरच येतोय... पण यंदा मात्र या कार्यक्रमात बीग बी नाही तर दुसरंच कुणीतरी प्रेक्षकांना आपलंसं करायला येणार, अशी चर्चा रंगतेय.
Jan 21, 2017, 09:41 PM ISTआदित्य, कतरिना आणि रणबीर... दुखावलेली मनं, दुभागलेले रस्ते!
'दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा'... गाणं आठवत असेलच तुम्हाला... आदित्य, कतरिना आणि रणबीरकडे पाहून हे गाणं आठवणार ना...!
Jan 5, 2017, 09:59 AM ISTVIDEO : कॉफी काऊचवर रणबीर - रणवीर एकत्र
बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत इतरांना जे जमलं नाही ते दिग्दर्शक आणि 'कॉफी विथ करन'चा होस्ट करन जोहरनं करून दाखवलंय.
Nov 21, 2016, 03:04 PM ISTऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत बोलले अमिताभ बच्चन
करण जोहर दिग्दर्शित ऐ दिल है मुश्किल या सिनेमातील ऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सबाबत अखेर बिग बी यांनी आपले मौन सोडलेय.
Nov 15, 2016, 02:54 PM ISTबच्चन कुटुंबियांची 'ऐ दिल है मुश्किल'वर बंदी
पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्यामुळे ऐ दिल है मुश्किल या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी मनसेनं केली होती, पण बच्चन कुटुंबियांची मात्र ऐ दिल है मुश्किल वरची अघोषित बंदी कायम आहे.
Nov 3, 2016, 10:49 PM ISTरणबीरच्या 'त्या' कमेंटमुळे बच्चन कुटुंबिय नाराज
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरने ऐश्वर्यासोबतच्या बोल्ड सीन्सवर मौके पे चौका या कमेंटवर बच्चन कुटुंबिय चांगलेच नाराज झालेत.
Oct 31, 2016, 11:24 AM IST'मौके पे चौका' या विधानावर रणबीरचे स्पष्टीकरण
प्रदर्शनाआधीच वादात राहिलेला ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद लाभला. या सिनेमातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होतेय.
Oct 30, 2016, 03:01 PM ISTबॉक्स ऑफिस कलेक्शन : शिवाय विरुद्ध ए दिल है मुश्किल
बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट शिवाय आणि करण जौहरचा बहुचर्चित ऐ दिल है मुश्किल, हे दोन सिनेमे वीकेंडला प्रदर्शित झाले आहेत. रिलीजच्या पहिल्याच दिवसाचं कलेक्शन पाहता, या दोन्ही सिनेमांच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमाचं पारडं जड दिसतंय.
Oct 29, 2016, 12:07 PM ISTऐश्वर्याच्या बोल्ड सीन्सवर भडकल्या जया बच्चन
बॉलीवूडची वादग्रस्त ठरलेला सिनेमा ऐ दिल है मुश्किल येत्या २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होतोय. या सिनेमात पाकिस्तानी कलाकाराच्या सहभागामुळे वादंग उठला असतानाच रणबीर आणि ऐश्वर्याच्या जबरदस्त केमिस्ट्रीचीही चांगली चर्चा होतेय.
Oct 27, 2016, 04:20 PM ISTऐश्वर्याच्या मुलीने रणबीरला पिता समजून मारली मिठ्ठी
'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमातून पहिल्यांदा एकत्र काम करणारे रणबीर-ऐश्वर्या यांच्या जोडीला प्रेक्षकांकड़ून पसंती मिळते आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने एका मॅगजिनला दिलेल्या मुलाखतीत एक खुलासा केला आहे.
Oct 24, 2016, 01:13 PM IST