ranbir kapoor

रणबीर का देतोय सगळ्यांना अॅक्टिंगचे धडे?

रणबीरने त्याच्या आगामी सिनेमा 'संजू'साठी अॅक्टींग आणि आपल्या लुकवर खूपचं मेहनत घेतलीय. 

May 3, 2018, 11:31 PM IST

अपमान होऊनही रणबीर कपूर का झाला 'संजू बाबा'?

यासाठी राजुमार हिरानीने केली रणबीर कपूरची निवड

Apr 25, 2018, 07:29 AM IST

कास्टिंग काऊचवर पहिल्यांदाच बोलला रणबीर कपूर...

बॉलिवूडमध्ये कास्टिंग काऊचवर नेहमी चर्चा होत असते. 

Apr 24, 2018, 03:49 PM IST

यासाठी दीपिका-रणबीर पुन्हा आले एकत्र!

बॉलिवूडचा अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण पुन्हा एकत्र आले आहेत.

Apr 20, 2018, 04:33 PM IST

माहिरा खानचा डब्‍समॅश व्हिडिओ व्हायरल...

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह असते. 

Apr 17, 2018, 03:57 PM IST

रणबीरमुळे अनेकवेळा माझ्यावर अपघाताची वेळ - दिशा पटानी

रणबीर कपूरवर आपला कसा क्रश होता, याविषयी दिशा पटानीने सांगितलं आहे. 

Apr 3, 2018, 07:29 PM IST

या मोठ्या प्रोजेक्टसाठी हे स्टार्स एकत्र!

दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, रणवीर सिंग हे स्टार्स लवकरच एका प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Mar 24, 2018, 08:59 AM IST

व्हिडिओ : सोनाक्षीनं केली सिद्धार्थ, आलिया, रणबीरच्या नात्याची पोलखोल

बॉलिवूडमध्ये जोड्या बनणं आणि तुटणं सामान्य बाब आहे... आता एक नवी जोडी प्रेक्षकांना धक्का देऊ शकते. 

Feb 7, 2018, 11:05 PM IST

रणबीरच्या आई-बाबांनी 'या' खास पद्धतीत दिल्या दीपिकाला शुभेच्छा!

बॉलिवूड सेलिब्रेटी आणि अफेअर्स यांचे जवळचे नाते आहे. त्याच्या अफेअर्सच्या चर्चा चांगल्याच रंगतात.

Jan 27, 2018, 03:33 PM IST

रणबीरचं पुन्हा ब्रेकअप, अभिनेत्रीचं नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं पुन्हा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

Jan 19, 2018, 12:00 PM IST

ऋषी कपूरने चाहतीला रडवलं, पण रणबीरची माफी

 ऋषी कपूर रागावल्यानंतर रडकुंडीला आलेल्या एका युवतीला रणबीर कपूरने शांत केलं. 

Jan 13, 2018, 11:08 PM IST

संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाची रिलिज डेट बदलली ?

 'पिके'. थ्री ईडियट्स' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर आता राजकुमार हिरानींच्या आगामी चित्रपटाची अनेकांमध्ये उत्सुकता  आहे. संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार यांनी केले आहे.  

Jan 6, 2018, 08:29 AM IST

अमिताभ बच्चन मुकेश अंबानींच्या मुलांसोबत खेळले KBC, अनेक गोष्टींचा खुलासा

रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकताच त्यांचा ४०वा वर्धापन दिन साजरा केला.

Dec 26, 2017, 05:09 PM IST

हातावर मेहंदी लावून अनुष्काच्या लग्नाची वाट पाहत होता रणबीर, पण...

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या फॅन्सना जशी या जोडप्याच्या लग्नाची उत्सुकता होती तशीच ती त्यांच्या सहकाऱ्यांनाही लागून होती... 

Dec 23, 2017, 07:25 PM IST