रिलीज होण्याअगोदरच Sanju सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
प्रदर्शित होण्या अगोदरच अडचणींना सुरूवात
Jun 13, 2018, 11:08 AM ISTरणबीर कपूरच्या या गाण्याची फॅन झाली आलिया भट्ट...
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लवकरच संजय दत्तच्या बायोपिक संजू मध्ये संजय दत्तची भूमिका साकारत आहे.
Jun 12, 2018, 10:16 AM ISTबॉलिवूडचं ब्रह्मास्र, आलिया-रणबीरसोबत 'बीग बीं'ची एन्ट्री
या सिनेमाच्या निमित्तानं आलिया पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे
Jun 2, 2018, 09:44 PM ISTरणबीरनं आपल्या नव्या प्रेमाची एक्स-गर्लफ्रेंडसमोर दिली कबुली
रणबीर-दीपिका आजही एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि आपलं सिक्रेट ते एकमेकांशी शेअर करतात
Jun 1, 2018, 06:00 PM ISTया अभिनेत्रीला अाधीपासूनच होती आलिया-रणबीरच्या नात्याची माहिती...
आगामी सिनेमा बह्मास्त्र आणि अफेअर या दोघींमुळे अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोघेही सध्या चर्चेत आहेत.
Jun 1, 2018, 01:45 PM IST'संजू' सिनेमांत अनुष्का नेमकं काय साकारतेय?
राजकुमार हिरानी म्हणाले, हे कारण ऐकून हसू नका...
May 31, 2018, 04:42 PM ISTरणबीरच्या अफेअरवर पहिल्यांदा बोलली करीना कपूर
एवढ्या मोकळेपणाने बोलायला हवं होतं का?
May 30, 2018, 06:56 PM ISTVideo: संजूचा ट्रेलर पाहून हैराण झाले ऋषि कपूर
दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचा सिनेमा संजूच्या टीझरने युट्यूबवर चांगलीच धमाल उडवून दिली. संजय दत्तच्या या बायोपिकमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे.
May 29, 2018, 01:34 PM ISTकान्समध्ये रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडनं वेधलं अनेकांच लक्ष
रेड कार्पेटवर माहिरा काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये सुंदरच दिसत होती.
May 16, 2018, 11:00 PM ISTआमिरच्या श्रमदानात रणबीर कपूरचाही सहभाग...
बॉलिवूड रॉकस्टार रणबीर कपूर सध्या संजू या त्याच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
May 16, 2018, 10:48 AM ISTदीपिका, कॅटरीनानंतर आता रणबीर या अभिनेत्रीच्या प्रेमात?
आता या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला रणबीर
May 5, 2018, 05:10 PM ISTरणबीर कपूरची मराठीत एंट्री
बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दिक्षितचा बकेट लिस्ट हा पदार्पणातील सिनेमा येत्या २५ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
May 4, 2018, 05:31 PM ISTअजूनही दीपिकाच्या मानेवरील RK चा टॅटू कायम...
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण फिटनेस फ्रिक असल्याचे आपण सर्वच जाणतो.
May 4, 2018, 12:09 PM IST