नाशिक | जिर्ण झालेली इमारत मध्यरात्री कोसळली
नाशिक | जिर्ण झालेली इमारत मध्यरात्री कोसळली
Jul 8, 2019, 07:35 PM ISTनाशकात विक्रमी पावसाची नोंद, इतक्या मिलिमीटर पावसाची नोंद
नाशिक जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात विक्रमी 726 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 8, 2019, 11:07 AM ISTनाशिक | शहरात २४ तासांत ७२६ मिमी पावसाची नोंद
नाशिक | शहरात २४ तासांत ७२६ मिमी पावसाची नोंद
Jul 8, 2019, 10:15 AM ISTआग्रा | यमुना महामार्गावर भीषण अपघात, 30 ठार
आग्रा | यमुना महामार्गावर भीषण अपघात, 30 ठार
Jul 8, 2019, 08:25 AM ISTनाशिक | नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय
Nashik Ground Report On Heavy Rainfall And Flood In Godavari River
नदीनाल्यांना पूर, रस्ते जलमय
जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळला
Nashik Old Wada Collapsed After Heavy Rainfall InThe Region No Casualties
जुन्या नाशिकमध्ये वाडा कोसळला
नाशिक | ब्रह्मगिरीच्या कडेकपारीत खळखळणारे धबधबे
नाशिक | ब्रह्मगिरीच्या कडेकपारीत खळखळणारे धबधबे
Jul 7, 2019, 07:05 PM ISTपुलावर पाणी आल्याने त्र्यंबकेश्वर - नाशिक रस्ता बंद
रस्ता बंद केल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी
Jul 7, 2019, 05:45 PM ISTनाशिक । मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. तर अनेक गावांचा पाणीप्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात या पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. त्र्यंबकेश्वर येथील उमापासून ते थेट नाशिक शहरापर्यंत अनेक मंदिरे, वाहने पाण्यामध्ये गेली आहेत. गाडगेमहाराज पुलाजवळ एक कार पाण्यात अडकल्याने तिला काढण्याचा प्रयत्न जेसीबीद्वारे करण्यात येत आहे.
Jul 7, 2019, 04:15 PM ISTनाशिक | नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरीत पूरस्थिती
नाशिक | नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरीत पूरस्थिती
Jul 7, 2019, 03:40 PM ISTनाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीला पूर सदृश्य परिस्थिती
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस.
Jul 7, 2019, 02:51 PM ISTनाशिक : 'स्मार्ट सिटी'नंतर 'स्मार्ट पार्किंग'
नाशिक : 'स्मार्ट सिटी'नंतर 'स्मार्ट पार्किंग'
Jul 6, 2019, 11:35 PM ISTनाशिक | कोथिंबिरीनं खाल्ला भाव
Nashik Coriander Price Get High In Monsoon
कोथिंबिरीनं खाल्ला भाव