नाशिक | नांगरे पाटलांच्या नावे फिरणाऱ्या पोस्ट बोगस
Nashik Police Commissioner Vishwas Nangre Patil Confirm Of Having No Social Media Account
नांगरे पाटलांच्या नावे फिरणाऱ्या पोस्ट बोगस
दुधात भेसळ, प्लास्टिक सदृश्य वस्तू आढळल्याने बसला धक्का
दुधात रबर आणि प्लास्टिक सदृश्य भेसळ
Jun 25, 2019, 04:19 PM ISTनाशिक | रवींद्र धारणकरांवर निलंबनाची कारवाई
नाशिक | रवींद्र धारणकरांवर निलंबनाची कारवाई
Jun 25, 2019, 03:50 PM ISTनाशिक | सर्पदंशाने १४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
नाशिक | सर्पदंशाने १४ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
Jun 25, 2019, 12:45 PM ISTनाशिक | सीईटीचे आयुक्त योगेश रायते सक्तीच्या रजेवर
नाशिक | सीईटीचे आयुक्त योगेश रायते सक्तीच्या रजेवर
Jun 25, 2019, 12:40 PM ISTव्हिडिओ : नवविवाहितेची मामीने दीड लाखात केली विक्री
धक्कादायक बातमी. मामीने नवविवाहितेची दीड लाखात विक्री केली. मात्र, मामाने तिची सुटका केली.
Jun 25, 2019, 08:58 AM ISTधक्कादायक! नवविवाहितेला मामीने विकलं, पण मामाने वाचवलं
नाशिकमधला धक्कादायक प्रकार
Jun 24, 2019, 08:53 PM ISTनाशिक| एसटीेचे बसचालक कितपत सुरक्षित?
नाशिक| एसटीेचे बसचालक कितपत सुरक्षित?
Jun 23, 2019, 12:45 PM ISTनाशिक| येवल्याच्या पैठणीला केंद्राचा इंडियन हँडलूम ब्रँड
नाशिक| येवल्याच्या पैठणीला केंद्राचा इंडियन हँडलूम ब्रँड
Jun 23, 2019, 12:20 PM ISTराज्यात चार अपघात, पाच ठार तर तीन जखमी
नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तसेच बुलडाणा येथे झालेल्या अपघातात चार जण ठार झालेत.
Jun 23, 2019, 11:51 AM ISTनाशिक । शहरात पाणीकपात लागू - महापौर
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. महापौर रंजना भानसी यांनी हे आदेश दिले आहेत. पाऊस लांबल्याने पाणीकपातीचा निर्णय महापालिकेने घेतला असल्याचे त्या म्हणाल्यात. गंगापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने पाणीकपात लागू करण्यात आली आहे. गंगापूर धरणाची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे फक्त एकवेळ पाणीपुरवठा तिथेही कपात केली जाणार आहे.
Jun 22, 2019, 04:05 PM ISTनाशिक शहरात पाणीकपात लागू, धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक
नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे.
Jun 22, 2019, 02:34 PM ISTउस्मानाबाद, नाशिक जिल्ह्यात चांगला पाऊस
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच नाशिकमध्ये काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावली.
Jun 22, 2019, 09:12 AM ISTपुणे-नाशिक मार्गावरील चाचणीसाठी 'मेमू' सज्ज
पुणे-नाशिक मार्गावरील चाचणीसाठी 'मेमू' सज्ज
Jun 21, 2019, 04:10 PM ISTनाशिक | व्यसनमुक्ती करणारी चिमुकली रिद्धी
Nashik Small Girl Making People Aware To Leave Cigrate Addicition
व्यसनमुक्ती करणारी चिमुकली रिद्धी