nashik

Nashik Kasara Ghat With Its Natural Beauty And Waterfall PT3M18S

कसारा | धुंद वातावरण आणि निसर्गसौंदर्यात खुलला कसारा घाट

कसारा | धुंद वातावरण आणि निसर्गसौंदर्यात खुलला कसारा घाट

Aug 4, 2019, 01:20 PM IST

देवा तुला शोधू कुठं! त्र्यंबकेश्वरचं मंदिरही जलमय

शुक्रवारपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. देशासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांना पूराचा तडाखा बसला आहे. ज्यामध्ये नाशिकचाही समावेश आहे. काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसाचा जोर नाशिकमध्ये अद्यपही कायम आहे. परिणामी येथील नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. 

Aug 4, 2019, 11:36 AM IST
Swine Flu In Nashik After Heavy Rain PT1M57S

नाशिक | मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका

नाशिक | मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा धोका

Aug 1, 2019, 09:10 PM IST
Nashik School Boy Felt Down In Hole PT1M20S

नाशिक | नाशिकमधील चिमुरड्यांचं मृत्यू प्रकरण

नाशिक | नाशिकमधील चिमुरड्यांचं मृत्यू प्रकरण

Aug 1, 2019, 06:35 PM IST
Good News For Nashikar 3 Dam Overflow Update At 11 Am PT2M49S

नाशिक : भावली, आळंदी, वालदेवी धरणं १०० टक्के भरली

नाशिक : भावली, आळंदी, वालदेवी धरणं १०० टक्के भरली

Aug 1, 2019, 01:50 PM IST
Nashik Radha Krish Vikhe Patil Flaggging On 15 Th Aug PT1M30S

नाशिक : मंत्रीपद मिळताच विखेंवर नाशिकची जबाबदारी

नाशिक : मंत्रीपद मिळताच विखेंवर नाशिकची जबाबदारी

Aug 1, 2019, 01:40 PM IST
 Nashik Abortion Kit Gettng Sold Online PT2M41S

नाशिक | अॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री

Nashik Abortion Kit Gettng Sold Online
नाशिक | अॅमेझॉनवर गर्भपाताच्या औषधांची विक्री

Jul 31, 2019, 07:45 PM IST

नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ

सर्दी ताप, खोकला अशा आजारांसह स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यू रुग्णांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली आहे.

Jul 31, 2019, 05:43 PM IST
Nashik Maratha High School Boy Jayesh Avtar Died By Cubord Fall PT1M8S

नाशिक । विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून दुर्दैवी मृत्यू

नाशिकमध्ये सहावीतल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या मराठा हायस्कूलमध्ये ही दुर्घटना घडली. जयेश अवतार असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Jul 31, 2019, 12:00 AM IST
Nashik Maha Palika Comissioner getting Aggressive For Vehical Parking Under Encrochment PT1M58S

नाशिक । शहरात पुन्हा अतिक्रमणाचा होणार सर्व्हे

नाशिक शहरात पुन्हा अतिक्रमणाचा होणार सर्व्हे, वाहनतळाची जागा बळकावणाऱ्यांवर होणार कारवाई

Jul 30, 2019, 11:50 PM IST

नागपुरात खड्ड्यात पडून चिमुकल्याचा तर नाशिकमध्ये कपाट कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू

 नागपुरात खड्ड्याने चिमुकल्याचा बळी घेतला तर नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगावर कपाट कोसळले.

Jul 30, 2019, 09:52 PM IST
Bird Sanctuary must watch migrated birds in nandur in Nashik PT1M50S

निफाड | नांदूर मधमेश्वरला पर्यटकांची वाढती पसंती

निफाड | नांदूर मधमेश्वरला पर्यटकांची वाढती पसंती

Jul 30, 2019, 03:55 PM IST

व्हिडिओ : नाशिकमध्ये गोदावरीनं धारण केलं रौद्र रुप, नदीकाठची मंदिरं पाण्याखाली

गोदावरी नदीच्या शेजारी राहणाऱ्या अनेक कुटुंबांना लवकरात लवकर जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्यात

Jul 30, 2019, 01:35 PM IST
Heavy rain in Nashik on Gangapur dam level goes up PT3M25S

नाशिक | सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला

नाशिक | सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला

Jul 29, 2019, 01:25 PM IST