भाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर
Yuva Swabhiman Party: मी आजही स्वाभिमान पक्षात मी आजही आहे पुढे काय होईल मला माहित नाही,असे म्हणत नवनीत राणांनी कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
Mar 16, 2024, 09:09 PM IST'अंबादास लहान, मी गुरु...' लोकसभा का हवीय हे सांगावं- दानवेंच्या नाराजीवर काय म्हणाले खैरे?
Lok Sabha Election 2024: अंबादास दानवेंनी उद्धव ठाकरेंसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 16, 2024, 01:28 PM ISTपालिकेकडून 'मालमत्ता कर' थकवणाऱ्यांची नावे जाहीर, आता आस्थापनांनी मागितली मुदत
Establishments Property Tax: बृहन्मुंबई महानगरपालिकेने 'मालमत्ता कर' थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
Mar 15, 2024, 08:30 PM ISTVIDEO | सोमवारी कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचे उद्घाटन, मंगळवारपासून मुंबईकरांना करता येणार प्रवास
Mumbai Coastal Road project to partly open from Monday after inauguration
Mar 9, 2024, 08:30 PM ISTMumbai Coastal Road: वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिकेबद्दल महत्वाची अपडेट
Mumbai Coastal Road: मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिणवाहिनी मार्गिका सोमवारपासून खुली होत आहे.
Mar 9, 2024, 06:53 PM ISTलग्नानंतर नवऱ्याचे पितळ पडले उघडे, सत्य समजताच बायकोला धक्का; घेतला 'हा' निर्णय
Pune Crime: तरुणीने पोलीस ठाणे गाठले असून सासु सासऱ्यांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
Mar 8, 2024, 04:15 PM ISTViral: नवरी होती स्टेजवर, वयस्कर प्रियकर मागून आला आणि नवऱ्याला काही कळायच्या आतच....'
Viral Video: हा प्रकार घडत असताना बाजुला बसलेल्या नवरदेवाला काही थांगपत्ताच नव्हता.
Mar 7, 2024, 02:31 PM ISTNashik | चिमुकल्याच्या धाडसाची कमाल, ऑफिसमध्ये घुसलेल्या बिबट्याला केलं जेरबंद
leopard that entered the office was jailed by Child
Mar 5, 2024, 09:30 PM ISTआदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.
Mar 4, 2024, 10:12 PM ISTजेएनपीटी बंदरावर सापडलेल्या जहाजात पाकिस्तानचे क्षेपणास्त्र बनवण्याचे साहित्य?
JNPT Port: . हे जहाज चीनहून पाकिस्तानातील कराचीला जात होतं. जहाजात संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीन होते.
Mar 3, 2024, 07:57 AM ISTएजंटगीरीमुळे पिवळे रेशन कार्ड मिळेना, त्रस्त नागरिकाचे टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' आंदोलन
Sholey Style agitation: पिवळ्या रेशनकार्डसाठी एका 50 वर्षीय व्यक्तीने चक्क टॉवरवर चढुन शोले स्टाईल आंदोलन केले.
Mar 3, 2024, 07:02 AM ISTमहाराष्ट्रातील 'या' 18 जाती अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सूचित? बैठकीत काय घडलं?
Comprehensive Report : महाराष्ट्र राज्यातील 18 जातींना अन्य मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचिमध्ये समाविष्ठ करण्याचा विचार सुरु आहे.
Mar 3, 2024, 06:34 AM ISTदहावी परीक्षेच्या पहिल्या दिवशीच गोंधळ, मराठीचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल
SSC Exam Paper Viral : पेपर यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या केंद्रावरुन पेपर व्हायरल झाल्याची घटना घडली आहे
Mar 2, 2024, 02:31 PM ISTविधीमंडळाच्या लॉबीत शिंदे गटात राडा, महेंद्र थोरवे-दादा भुसे एकमेकांना भिडले?
Shinde Group Conflict: शिंदेच्या आमदारांमध्ये विधीमंडळाच्या लॅाबीत राडा झाल्याचे वृत्त आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे मंत्री दादा भुसे भिडल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Mar 1, 2024, 12:52 PM ISTभिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक
Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM IST