देशाची राष्ट्रीय भाजी कोणती? फक्त 10% लोकांनाच माहितेय बरोबर उत्तर
National vegetable of India: भाज्या या आपल्या नेहमीच्य ताटातील अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे त्या कितीही महागल्या तरी भाज्या विकत घेणं आपण सोडत नाही. कोणाला पालक, मुळा, मेथी तर कोणाला वांगी, फ्लॉवरची भाजी आवडते. पण आपल्या देशाची म्हणजेच भारताची राष्ट्रीय भाजी कोणती? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण राष्ट्रीय प्राणी, पक्षी, फळ, फुलाबद्दल ऐकलं असेल. पण राष्ट्रीय भाजी कोणती असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?
Jan 10, 2024, 03:53 PM ISTSolapur News: सोलापुरात विविध ठिकाणी ट्रकचालकांचं आंदोलन; सोलापूर-अक्कलकोट मार्गावर वाहनं अडवली
Solapur News: सोलापुरात विविध ठिकाणी ट्रकचालकांचं आंदोलन; सोलापूर-अक्कलकोट मार्गावर वाहनं अडवली
Jan 10, 2024, 02:45 PM ISTलिडींग विकेट टेकर्सकडे सिलेक्टर्सची पाठ, 'या' भारतीय खेळाडुचे करिअर संपुष्टात?
Yuzvendra Chahal T20I Records: सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरला प्लेईंग 11 मध्ये जागा मिळाली नाही. यातच त्याच्या टी 20 खेळण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय.
Jan 9, 2024, 02:53 PM ISTअंबाबाईच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, तब्बल 275 कोटी खर्च करुन मिळणार 'या' सुविधा
Ambabai Darshan Development Plan: करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी 275 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
Jan 9, 2024, 10:52 AM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTमुंबई विद्यापीठाकडून हिवाळी सत्राच्या निकालासंदर्भात महत्वाची अपडेट
Mumbai University : मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रात अनेक उपाययोजना केल्या, त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
Jan 8, 2024, 07:45 PM ISTदीड वर्षात मी एकही सुट्टी घेतली नाही, आता मोदींचे हात बळकट करायचेत- मुख्यमंत्री
CM Eknath Shinde: मावळ लोकसभेसाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मावळ मधील किवळे येथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली.
Jan 6, 2024, 08:59 PM ISTमुंबई विद्यापीठात मिळणार दुहेरी पदवीचे शिक्षण, जाणून घ्या फायदे
Mumbai University Dual Degree: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेत दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे.
Jan 6, 2024, 05:19 PM ISTनवीन लग्न झालेल्या मुलीने फॉलो करा या टिप्स, पार्टनर नेहमी राहीलं खूष
जर तुम्ही नवीन विवाहित असाल तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुमच्या जोडीदाराशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. तुमच्या मनात जे आहे ते उघडपणे व्यक्त करा. त्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी आपोआप कमी होतील.
Jan 1, 2024, 04:31 PM ISTतुमची बाईक ओला, उबरला कशी लावायची? किती होते कमाई?
Bike Ola Uber: बॅंकेचे पासबुक अपलोड करावीत. उबर वॉलेटचे पैसे थेट बॅंक खात्यात जमा होतात. यात तुम्हाला कोणी बॉस नसतो. वेळेची मर्यादा नसते. तुम्ही कामाची वेळ निवडू शकता. यातून तुम्ही महिन्याला 25 हजार ते 30 हजारपर्यंत कमाई करु शकता. उबरची वेबसाइट आणि टोलफ्री नंबरवर तुम्हाला अधिक माहिती मिळेल.
Dec 31, 2023, 05:46 PM IST'आता निघतोय आणि उद्यापासून...', KBC 15 संपल्यावर अमिताभना अश्रू अनावर
KBC 15 Amitabh Bachchan Cried: कौन बनेगा करोडपती 15 ची सुरुवात 18 एप्रिल 2023 रोजी मोठ्या धूमधडाक्यात झाली.
Dec 30, 2023, 06:16 PM IST'या' तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी असतात लकी
Wife Lucky For Husband: त्या आपल्या बुद्धीमत्तेवर यश मिळवतात. 3 मुलांकांच्या मुलींचा स्वामी गुरु असतो. यामुळे आयुष्यात त्यांना सुख सौभाग्य मिळतं. 3 मुलांक असलेल्या मुली आपल्या पतीसाठी लकी असतात. 3 मुलांक असलेल्या मुली पतीवर खूप प्रेम करतात. त्याच्याप्रती इमानदार असतात. ज्यांच्या घरी या मुली जातात, तिथे सौख्य नांदते.
Dec 29, 2023, 06:49 PM ISTलग्न झालेल्या महिलांनी 'या' वस्तू चुकूनही कोणाला देऊ नये
Married Women: महिलेने आपले कुंकू दुसऱ्या महिलेला देऊ नये. लग्न झालेल्या महिलेने आपली टिकली दुसऱ्या महिलेला देऊ नये. यामुळे नवरा-बायकोत वाद होतात. लग्न झालेल्या महिलांनी आपल्या बांगड्या दुसरीला देऊ नयेत. हवे तर तुम्ही त्या दान करु शकता. हे शुभ मानलं जातं.महिलांनी आपल्या पायातील जोडवी दुसऱ्या महिलेला देऊ नये. असे केल्यास पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. लग्न झालेल्या महिलेसाठी मंगळसूत्र खूप महत्वाचे असते. त्यामुळे मंगळसूत्र कोणाला देऊ नका आणि दुसऱ्याचे परिधानही करु नका.
Dec 29, 2023, 05:37 PM ISTपीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दिलासा, राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय
Suspension of crop loan: विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Dec 29, 2023, 04:21 PM ISTभाजपने देशाला दिलं तरी काय? ते आपल्याला गुलामगिरीच्या दिशेने नेत आहेत: राहुल गांधींचा हल्लाबोल
Rahul Gandhi: काँग्रेसच्या "है तयार हम" महारॅलीच्या निमित्ताने राहुल गांधी हे आज नागपुरात आले होते. यावेळी राहुल गांधींनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
Dec 28, 2023, 05:26 PM IST