राज्याच्या अर्थसंकल्पातील Top 10 घोषणा; पेट्रोल - डिझेलपासून 'या' योजनांसाठी निधी
Maharashtra Budget 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणीवस सरकारने मोठ्या घोषणांचा पाऊस पाडलाय. अर्थमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांपासून, महिला आणि शेतकऱ्यांसाठी कोणत्या घोषणा केल्या आहेत पाहूयात.
Jun 28, 2024, 04:08 PM ISTबॅग चोरीला गेलेल्या महिलेला रेल्वे देणार 1 लाख भरपाई; तुम्हाला हा नियम माहितीय?
Indian Railways Rules: एका तक्रारदार महिलेला रेल्वेने 1 लाख 8 हजारांची भरपाई दिली आहे. ग्राहक तक्रार मंचाने रेल्वेला तसे आदेशच दिले आहेत.
Jun 28, 2024, 03:58 PM ISTजरांगे पाटील आणि भुजबळ वाद विकोपाला! भाषेचा दर्जा घसरला; समाजावर काय होणार परिणाम?
Jarange and Bhujbal Dispute:
Jun 22, 2024, 09:29 PM ISTसहा वर्षाची चिमुकली घरात एकटी, चॉकलेटचं आमिष दाखवून नेलं शेतात..धक्कादायक घटनेनं जळगाव हादरलं!
Jalgaon Crime: 6 वर्षाची चिमुकली घरात एकटी होती हे पाहून आरोपी घरात घुसला. त्याने मुलीला तुला खाऊ घेऊन देतो, असे आमिष दाखवले.
Jun 21, 2024, 06:23 PM ISTनाना पटोलेंचा 'सरंजामी' प्रताप आणि राजकीय ठणाणा; चूक मान्य न करता लंगडं समर्थन!
Nana Patole muddy feet: . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे चिखलात माखलेले पाय त्यांनी एका काँग्रेस कार्यकर्त्याला धुवायला लावले.
Jun 18, 2024, 09:33 PM IST'2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर...' असं का म्हणाले मुख्यमंत्री?
CM Eknath Shinde Bamboo Planted: शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं.
Jun 11, 2024, 04:53 PM ISTमध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना
Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय.
Jun 10, 2024, 05:20 PM ISTविधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय.
Jun 9, 2024, 11:51 AM ISTPHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?
एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले.
Jun 7, 2024, 01:44 PM ISTएकाच दिवशी 16 हजार सरकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त! त्यांना द्यायला 9000 कोटी कुठून आणणार 'हे' राज्य?
Kerala Employees: 31 मे 2024 ला केरळमध्ये हजारोंच्या संख्येत लोक एकाच वेळी सेवानिवृत्त झाले.
Jun 1, 2024, 03:04 PM ISTपावसाळ्याआधी तर थांबेल का कोस्टल रोडची गळती? पालिका प्रशासकांनी दिली महत्वाची अपडेट
Mumbai Coastal Road Leakage: पालिका आयुक्तांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे.
Jun 1, 2024, 01:38 PM ISTविठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 06:52 PM ISTविठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, पादुका आणि...'
Vitthal Mandir Basement: तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 05:51 PM ISTप्रेत जळल्यानंतर स्मशानातील राखेचं काय करतात?
Trending Quiz: राख नदीत सोडण्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे. नद्या जिथून वाहतात तिथली जमिन उपजाऊ करतात. शरीर जळल्यानंतर जी राख असते त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जी जमिनीला कसदार बनवते. यामुळे मृतदेहाच्या राखेमुळे जमिन कसदार बनण्यास मदत होते असे सांगितले जाते.
May 28, 2024, 04:53 PM ISTछ. संभाजी नगरात 'लापता लेडीज', गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक
Lapata Ladies in Chatrapati Sambhajinagar: गेल्या 5 महिन्यांत संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत?
May 27, 2024, 04:44 PM IST