पालघरच्या मुरबे समुद्रकिनाऱ्याजवळ उभारणार बारमाही व्यापारी बंदर
Palghars Murbe Beach: या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने मान्यता दिली असून या बंदरामुळे सर्व प्रकारच्या मालाची आयात निर्यात करता येणार आहे.
Feb 25, 2024, 07:29 AM IST'मी वाघाची शिकार..' वादग्रस्त वक्तव्यानंतर संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल
Sanjay Gaikwads: आमदार संजय गायकवाडांनी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाच्या पथकाने त्यांचे स्टेटमेंट नोंदविले आहे. वनविभागाने त्यांच्यावर आज गुन्हा दाखल केला आहे.
Feb 24, 2024, 09:46 PM ISTमहाविकास आघाडीने 2 दिवसांत जागा वाटपाचा निर्णय घ्यावा- 'वंचित'चा अल्टिमेटम
Mahavikas Aghadi: काँग्रेसने किमान समान कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्तावित 39 कलमी अजेंडा स्वीकारला आहे. मात्र, वंचित बहुजन आघाडीकडून जागांची मागणी अद्याप आलेली नाही.
Feb 24, 2024, 08:21 PM ISTMumbai University:विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांना होणार दंड
Mumbai University: दिलेल्या मुदतीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना दंड लावण्यात येणार आहे.
Feb 13, 2024, 06:02 PM ISTन्याय मिळेना! तरुणाने पोलीस चौकीसमोरच स्वत:ला पेटवले, पुण्यात धक्कादाय प्रकार
Pune Crime: पोलिसांनी रोहिदासला मारहाण करणाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र त्यांच्यावर कारवाई केली नव्हती.
Feb 13, 2024, 02:57 PM ISTआई अशी कशी वागू शकते? बाळाला पाळण्यात ठेवण्याऐवजी ओव्हनमध्ये ठेवलं, मग...
Mother Burned Her Infant In An Oven: आईनेच पोटच्या गोळ्याला चालु ओव्हनमध्ये ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 12, 2024, 04:49 PM ISTनिखिल वागळे हल्याप्रकरणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या 10 कार्यकर्त्यांना अटक
Nikhil Wagle Attack: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंवर हल्ला करणारे कार्यकर्ते हे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे असल्याची माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2024, 08:02 PM ISTकाँग्रेसमध्ये माझे मन दुखावलं, मतभेद झाले, राष्ट्रवादीत प्रवेशानंतर बाबा सिद्दिकींचे टीकास्त्र
Baba Siddique Entered NCP: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी महाराष्ट्रात कुठेही जाईल. छेडू नका नाहीतर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बाबा सिद्दीकी यांनी दिला.
Feb 10, 2024, 07:40 PM ISTपुणे महानगरपालिकेअंतर्गत शिक्षण सेवकांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज
PMC Recruitment: पुणे महानगरपालिका अंतर्गत शिक्षण सेवक पदांची मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे.
Feb 9, 2024, 04:34 PM ISTमविआच्या बैठकीत वंचितच्या नेत्यांचा अपमान? राऊत म्हणतात, 'त्यांनी आमच्यासोबत...'
MVA Meeting: डावे पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत असल्याचे राऊतांनी सांगितले.
Jan 30, 2024, 07:39 PM IST'सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले?' 20 फेब्रुवारीला OBC समाजाची विराट सभा! बैठकीत काय घडलं?
OBC Reservation:आज सरकार मान तुटण्यापर्यंत का वाकले? असा प्रश्न ओबीसी बैठकीतून विचारण्यात आला.
Jan 30, 2024, 04:29 PM ISTबदललेल्या हवामानाचा मुंबईकरांना 'ताप', नागरिकांनो काळजी घ्या
Mumbai Weather News: मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सकाळ आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवताना दिसतोय. याचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय.
Jan 30, 2024, 08:49 AM ISTराज्यसभेच्या 5 जागांसाठी भाजपचा मास्टरप्लॅन! ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी चालणार 'ही' चाल
Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून महाराष्ट्रातील 6 जागांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे.
Jan 30, 2024, 08:44 AM ISTरक्त घ्या पण आम्हाला अन्न द्या, म्हणण्याची शेतकऱ्यावर वेळ; कुठं फेडणार हे पाप? ठाकरेंचा सवाल
Maharashtra News Today: अवघ्या एक रुपयात अर्ज हा शेतकऱ्याचा लाभ असेलही, पण त्याला त्या पीक विम्याचा आर्थिक लाभच मिळत नसेल तर ‘एक रुपयात पीक विमा’ या घोषणेला अर्थच काय? एकीकडे निसर्गाचा मार आणि दुसरीकडे सरकारच्या पोकळ घोषणांचा भडिमार या कात्रीत राज्यातील शेतकरी सापडला आहे.
Jan 30, 2024, 08:18 AM ISTमुंबई Anti Narcotics विभागाचे छापे; 2 कोटींपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त
Anti Narcotics Squad Raid Mumbai: अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी नार्कोटिक्स सेलच्या वांद्रे युनिटने विशेष ऑपरेशन सुरू केलंय. त्याअंतर्गत ग्रँट रोड, माझगाव, नागपाडा, आग्रीपाडा येथे छापे टाकण्यात आले.
Jan 30, 2024, 07:05 AM IST