Natural Nail Care: आत्ताच जाणून घ्या नखांना सुंदर आणि लांब बनवण्याचे गुपित
स्त्रियांमध्ये लांब आणि आकर्षक नखे ठेवणे आजकालची फॅशनच बनली आहे. मात्र, नखे वाढवताना काही चुका केल्या तर त्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे नखे वाढवण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.
Feb 18, 2025, 05:38 PM ISTकोरड्या त्वचेसाठी घरगुती उपाय: 'या' फळाच्या फेस पॅकने मिळवा सुंदर त्वचा
हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही हवेच्या बदलामुळे कोरडी त्वचा ही एक सामान्य समस्या बनू शकते. कोरडी त्वचा ही केवळ सौंदर्याशीच संबंधित नाही, तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या त्वचेच्या समस्या, जसे की खाज, तजेल, फाटलेली त्वचा, आणि बारीक रेषांमध्ये रूपांतर होण्याचे कारण देखील बनू शकते.
Feb 11, 2025, 10:42 AM IST
कपड्यांवर तेलाचे डाग पडलेत? न धुता काही मिनिटांमध्ये होतील स्वच्छ, वापरा फक्त 1 ट्रिक
Cleaning Tips : कपड्यांवर तेलाचे डाग पडले तर ते डाग हटवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. तेव्हा तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहोत ज्यामुळे कपडे न धुता देखील त्याच्यावरील डाग निघून जातील.
Feb 3, 2025, 06:28 PM ISTमुलांना वारंवार होणारे लहान-सहान आजार दूर करतील 'हे' घरगुती उपचार
मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना पोटात गॅसचा त्रास, नाक बंद होणे, छातीत जडपणा यांसारख्या समस्या सहज होतात. अशा वेळी घरगुती उपाय हे वरदान ठरतात.
Feb 2, 2025, 06:11 PM ISTदाढी येत नाहीये? मग 'हे' घरगुती उपाय ट्राय करा
दाढी येत नाहीये? मग 'हे' घरगुती उपाय ट्राय करा
Feb 1, 2025, 05:58 PM ISTस्वस्त आणि घरच्या घरी केरेटिन ट्रीटमेंट: केसांची चमक आणि मऊपणासाठी सर्वोत्तम टिप्स
निस्तेज आणि कोरडे केस अनेक महिलांसाठी एक सामान्य समस्या बनली आहे. बरेच लोक महागड्या केरेटिन ट्रीटमेंट्सच्या शोधात असतात, ज्यामुळे त्यांच्या केसांना मऊ, सरळ आणि चमकदार बनवता येते. पण, हे उपचार खूप महाग असतात आणि प्रत्येकाला ते घेणं शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, घरच्या घरी स्वस्त आणि प्रभावी केरेटिन ट्रीटमेंट्स तयार करण्याचे उपाय आहेत.
Jan 29, 2025, 06:00 PM ISTNeck Pain : मान दुखल्यास किंवा लचकल्यास करा 'हे' घरगुती उपाय
जर तुमची देखील मान लचकली असेल किंवा दुखत असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता. जाणून घ्या सविस्तर
Jan 19, 2025, 12:49 PM ISTसारखी लघवीला होतेय? 5 आयुर्वेदिक उपाय ठरतील गुणकारी
सारखी लघवीला होणे ही समस्या आरोग्याच्या विविध कारणांमुळे होऊ शकते. डायबेटिज, युरीन इंफेक्शन, प्रोस्टेट वाढणं इत्यादी यामागील कारण असू शकतात.
Jan 18, 2025, 02:21 PM ISTबद्धकोष्ठता आणि गॅसवर घरगुती उपाय म्हणून थंडीत खा 'हे' स्वस्त फळ
Constipation Home Remedies: गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर आहारात या फळाचा करा वापर. आपल्यापैकी अनेकांना पचनाशी निगडीत आजार होतात. जसे की, गॅस होणे, बद्धकोष्ठता. अशावेळी आहारात थंडीत मिळणारा या फळाचा वापर करा.
Jan 17, 2025, 01:58 PM ISTहाय कोलेस्ट्रॉल कंट्रोल करेल हा देशी उपाय, शरीरात चिकटलेली घाण कोपऱ्यातून होईल साफ
कोलेस्ट्रॉल एक असा चरबीचा थर आहे जो रक्तवाहिन्यांना आणि धमण्यांना चिकटून असते. याची साफसफाई होणे गरजेची असते. अशावेळी हा घरगुती उपाय ठरतो अतिशय महत्त्वाचा.
Jan 17, 2025, 12:45 PM ISTसकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
Jan 6, 2025, 03:23 PM ISTथर्टी फस्ट पार्टीत एकच 'प्याला' अंगावर आला? हँगओव्हर उतरवण्यासाठी वापरा 'या' 5 टिप्स
Hangover Overcome Home Remedies : 2025 हे नवीन वर्ष सुरु व्हायला आता अवघे काही तास उरले आहेत. बरेचजण नवीन वर्षाचे स्वागत करताना आपल्या मित्र मंडळी, कुटुंब इत्यादींसमवेत जंगी पार्टी करतात. बऱ्याचदा पार्टीत प्यायलेल्या प्याला अंगावर येतो. दुसरा दिवस उजाडला तरी अनेकांचा हँगओव्हर उतरत नाही. अशावेळी तुम्ही हँगओव्हर उतरवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
Dec 31, 2024, 03:54 PM ISTखोकल्यामुळे रात्रीची झोपमोड होते? 'हे' उपाय येतील कामी
कफ आणि खोकला झाल्यावर रात्रीच्यावेळी अनेकदा झोपेवर परिणाम होतो.
Dec 22, 2024, 03:37 PM ISTचेहऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय, तांदुळ पिठ आणि 'या' दोन वस्तू
तांदुळ पिठ, ऍलोवेरा आणि हळद यांचा वापर करून चेहेऱ्यावरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय.
Dec 17, 2024, 12:47 PM ISTहिवाळ्यात हात-पाय सुन्न होतात? जाणून घ्या कारणे आणि 5 घरगुती उपाय
संपूर्ण भारतात कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. या ऋतूमध्ये हात-पाय सुन्न होणे, काटे येणे, नसांना दुखणे अशा समस्या होतात.
Dec 13, 2024, 03:11 PM IST