सांधेदुखीने जीव मेटाकुटीला आलाय, 'ही' एक वस्तु पाण्यात टाकून प्या; वेदना होतील कमी
Knee Pain Home Remedies: गुडघेदुखीवर आराम मिळवण्यासाठी हा घरगुती उपाय तुम्ही एकदा वापरुन पाहू शकता. त्याचे सेवन कसे करावे, जाणून घ्या.
May 23, 2024, 05:36 PM IST
Health Tips : वाढत्या गर्मीने डोकं जड झालंय? या घरगुती उपायांनी पळवा डोकेदुखी
Headache Home Remedies : उन्हाळ्यात तापमान वाढल्याने डोकेदुखीचा त्रास अधिक वाढतो. वाढत्या तापमानामुळे सध्या अनेकांना डोकेदुखीचा त्रास जाणवत असेल. यासाठी कोणते उपाय तुम्ही करू शकता? याची (Health Tips for Headache) यादी पाहा
May 17, 2024, 07:59 PM ISTचष्म्यामुळं नाकावर आलेले काळे डाग कसे दूर कराल?
How to remove dark spots marks caused by usage of glasses and spectacle : चष्मा वापरल्यामुळं डोळ्यांचा त्रास कमी होत असला तरीही अनेकांना एक वेगळीच समस्या भेडसावत असते.
Apr 30, 2024, 11:53 AM ISTउन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फळ फायदेशीर, जाणून घ्या गुणकारी फायदे
उन्हाळा म्हटल की, सर्वांना चाहूल लागते ती आंब्याची. फळांचा राजा असलेला आंबा याच ऋतूमध्ये भरपूर खाल्ला जातो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण मिळून आंब्यावर आणि आमरसावर ताव मारतात. पूर्ण आंबा तयार होण्यापूर्वी जो कच्चा आंबा असतो, ज्याला आपण सर्वजण कैरी म्हणून ओळखतो. तो देखील या दिवसांमध्ये चवीने खाल्ला जातो.जाणून घ्या त्याचे फायदे
Apr 17, 2024, 05:27 PM ISTउष्णतेमुळे तोंडात अल्सर येत आहेत का? मग करा हे उपाय
जेव्हा तोंडात अल्सर येते तेव्हा फक्त खाणे-पिणे त्रासदायक होत नाही तर वेदना आणि जळजळ होण्याची समस्या देखील होते. तुम्हालाही हा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करा.
Apr 17, 2024, 05:08 PM ISTPHOTO: खूप दिवस होऊनही होळीचा रंग जात नाही, मग करा 'हे' घरगुती सोपे उपाय
Post Holi Skin Care Tips: नुकताच धुळवडीचा सण होऊन गेला आहे. बाजारातील रंगांमुळे त्वचेला आणि केसांना कोरडेरपणा आलेला असतो. आपली त्वचा आणि केस अतिशय संवेदनशील असल्याने केमिकलचा परिणाम लगेच दिसून येतो. त्यामुळे या रंगांचा झालेला दुष्परिणाम कमी करण्याकरीता उपाय जाणून घेऊयात.
Mar 28, 2024, 06:45 PM ISTचहात चिमूटभर मीठ का टाकले पाहिजे? वाचा!
चहात चिमूटभर मीठ का टाकले पाहिजे? वाचा!
Mar 6, 2024, 03:56 PM ISTकेस गळतीच्या औषधामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो, संशोधनात दावा
Health Tips : हल्ली केस गळतीचा त्रास स्त्रीपासून अगदी पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येते. केस गळती थांबवण्यासाठी अनेक औषध घेत असतो. पण एका संशोधनानुसार केळ गळतीचे औषध ह्रदयविकाराचा धोका कमी करु शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 02:38 PM ISTअंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?
आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर...
Feb 25, 2024, 04:34 PM ISTसोने खरं की खोटं ओळखायच कसं? घरगुती उपायांनी करा चाचणी
How To Test Fake Gold: सोने खरेदी करण्यापूर्वी त्याची सोने खरं की खोटं जाणून घेणे आवश्यक आहे. देशातील अनेक शहरांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य झाले आहे. म्हणजे तुम्हाला शुद्ध सोने मिळेल. हॉलमार्किंग शुद्धता ही आपली जबाबदारी आहे. पण, तरीही, एखादा सोनार तुम्हाला फसवत असेल तर तुम्ही ते आपोआप ओळखले पाहिजे. शुद्ध आणि कृत्रिम सोने यात फरक करणे सोपे आहे.
Feb 11, 2024, 06:06 PM ISTहातांवरील मेहंदी आणखी गडद करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
लग्नसराईचा सिझन सुरु झाला की बाजारपेठेत लग्नातील कपडे खरेदी पासून फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट शोधण्याची तयारी दिसून येते. या दरम्याण नवरीचा मेकअप आणि तिची मेहंदी कशी असावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो.
Feb 8, 2024, 01:10 PM ISTआंबट न घालताही बनवा स्वादिष्ट दही, कसं ते जाणून घ्या
How To Make Dahi दही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर समजला जातो. यामुळेच रोजच्या जेवणात दह्याचा समावेश करण्यात येतो. जर तुम्हाला दहीमध्ये आंबट न टाकता तयार करायचा असेल तर काय करावं लागेल ते जाणून घ्या...
Jan 24, 2024, 05:11 PM ISTLips Care Tips : ओठ कोरडे पडत आहेत? करा हे घरगुती उपाय
Best Home Remedies For Dry Lips : हिवाळ्यात ओठ खूप कोरडे होतात आणि फाटू देखील लागतात. फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय कोणते कराल ते जाणून घ्या...
Jan 20, 2024, 03:25 PM IST
व्हायरल इन्फेक्शन झालं? गांभीर्याने घ्या ही लक्षणे, वाचा व्हायसरवरील उपाय...
Viral Infection In Maharashtra : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गानंतर आता पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढली आहे. कारण, एका विचित्र साथीच्या संसर्गाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लोकांना बरेच दिवस सर्दी, खोकला आणि ताप असल्याचं दिसून येत आहे.
Jan 7, 2024, 03:39 PM ISTDiabetes ने त्रस्त असाल तर बदला जीवनशैली, काय करावे काय टाळावे? जाणून घ्या
How to Control Diabetes News in marathi : वाढता ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल अनेकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील एक आजार म्हणजे मधुमेह. र
Dec 31, 2023, 12:17 PM IST