हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM ISTघराच्या कोपऱ्यात लपलेली झुरळे कशी पळवायची?
Cockroaches Home Remedies: एसेंशियल ऑइलचा उपयोग किडे पळवण्यासाठी केला जातो. याचाही वापर तुम्ही करु शकता. लवेंडर ऑइल शिंपडल्यावर झुरळे बाहेर येतात. गरम पाण्यात विनेगर टाकून कोपऱ्यात टाका.
Dec 23, 2023, 06:55 PM ISTमासिक पाळीतील वेदनांवर हे घरगुती रामबाण उपाय वापरून पहा.
मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या वेदना या असह्य असतात.या दिवसात चिडचिड खुप होत आसते. कामात लक्ष लागत नसल्यावर तुम्ही हे घरगुती उपाय करु शकता. या बद्दल सांगितलं आहे.
Dec 11, 2023, 03:37 PM ISTहिवाळ्यात गुळ खाणे खूप फायदेशीर, 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Benefits Of Consuming Jaggery: गुळ हा आरोग्यासाठी पौष्टिक मानला जातो. नैसर्गिक साखर असल्याने याचे शरीराला अनेक फायदे होतात. थंडीत गुळ खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
Dec 3, 2023, 03:33 PM ISTघरात 'ही' फुलझाडं लावून करा नकारात्मकतेचा नायनाट
House Garden : अनेकदा घरामध्ये आल्यानंतर कितीही चांगला दिवस गेला असला तरीही काहीतरी बनसल्याची जाणीव होते. हीच जाणीन होऊ नये यासाठीचा हा एक सोपा उपाय
Nov 24, 2023, 10:17 AM ISTमान काळी पडलीये, नारळाच्या तेलात मिसळून 'हा' एक पदार्थ लावा, लगेच होईल स्वच्छ
Home Remedies To Clean Dark Neck: काळी मान स्वच्छ करण्यासाठी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन भरपुर पैसे खर्च करुन ट्रिटमेंट करुन घेता. पण त्याऐवजी या पदार्थामुळं लगेचच स्वच्छ होईल काळी मान
Nov 22, 2023, 04:02 PM ISTपिवळे दात पांढरे करणारी घरगुती पेस्ट
Teeth Whiten Tips: एका चमचा मीठात थोडा लिंबूचा रस आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट 3 दिवस दातांवर लावा. या पेस्टचे अॅण्टी बॅक्टेरियल आणि अॅण्टी इंम्फ्लेमेंट्री गुण दातांना हेल्दी ठेवतात. संत्र्याची साल दररोज रात्री दातांवर चोळा. याने दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधही येणार नाही. दात पांढरे असतील तर तुमच्या हास्यातही आत्मविश्वास दिसेल.
Nov 21, 2023, 04:32 PM ISTथंडीत ओठ फाटतायत ? करा 'हे' घरगुती ऊपाय.....
हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.
Nov 18, 2023, 01:44 PM ISTथंडीत करा या 5 गोष्टींचं सेवन; 2 दिवसात मुळापासून नष्ट होईल सर्दी अन् खोकला
थंडीचं आगमन होताच सोबत खोकला, सर्दी असे आजारही वाढतात. पण काही घरगुती उपचारांनी या समस्या दूर करु शकता. सर्दी, खोकला झाल्यास आपल्याच घराच्या किचनमधील काही गोष्टींचा वापर करत तुम्ही बरे होऊ शकता.
Nov 16, 2023, 05:47 PM IST
घरात मुंग्याची रांग लागलीये, 'या' उपायांनी लावा पळवून
घरात एकदा का मुंग्यांची रांग लागली की खूप त्रास होतो. जेवणातही कधी कधी मुंग्या शिरतात. अशावेळी किचनमध्ये किटकनाशकांचा वापर करणे धोक्याचे ठरु शकते.
Oct 11, 2023, 07:07 PM ISTदूधात 'हा' पदार्थ मिसळा; शरीरावरील नको असणारे केस होतील नाहीसे
Things to have with Milk for hair removal: दूधाचा वापर आपण आपल्या विविध गोष्टींसाठी करतो. त्यातून आपण आपल्या आरोग्यासाठीही याचा फायदा करून घेऊ शकतो.
Oct 6, 2023, 09:40 PM ISTना डाएट, ना एक्सरसाइज! 'या' पदार्थांच्या सेवनाने वजन होईल कमी, सद्गुरूंचा गुरुमंत्र
Breakfast For Weight Loss : वजन झपाट्याने वाढतं पण ते कमी करणं त्यापेक्षा कठीण आणि संथ गतीने होतं. अशामध्ये अनेक जण वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करतात. पण तुमच्या भाजीपाल्यामधील तो पदार्थ तुम्हाला मदतगार ठरेल.
Sep 4, 2023, 08:58 AM IST'या' 1 चमचा तेलाचे सेवन करा! पोटाच्या कोपऱ्यातील मळही होईल साफ, सद्गुरूंचा रामबाण उपाय
Sadhguru tips for constipation : रोज सकाळी उठल्यानंतर शौचाला जोर लावावा लागतोय, शौचाला कडक होत आहे. यावर योगी, लेखक, कवी सद्गगुरु जग्गी वासुदेव यांनी रामबाण उपाय सांगितला आहे.
Aug 28, 2023, 09:00 AM ISTप्रसूतीनंतर पोटावरील स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी 'हे' 5 घरगुती उपाय
Remove Strech Marks:कोरफडीच्या पानांमधून जेल काढा आणि स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि मसाज करा. साधारण अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने धुवा. असे रोज करा. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर स्ट्रेच मार्क्सवर कोको बटरचा वापर केला जाऊ शकतो. हे रात्री वापरा.
Aug 18, 2023, 05:47 PM ISTअरेरे! एकत्र धुतल्यामुळं कपड्यांचे रंग एकमेकांना लागले? डोकं धरण्यापेक्षा पटकन करा 'हे' उपाय
Clothes Cleaning Tips in Marathi: तुमचाही असाच गोंधळ उडतो का? बरं थेट विचारायचं झालं तर कपडे धुताना कधी एका कपड्याचा रंग दुसऱ्या कपड्याला लागलाय का?
Aug 8, 2023, 01:53 PM IST