आरोग्यासाठी वरदान आहे 'हे' सुपरफूड; याचे फायेदे एकदा वाचाच
राजगिरा खाण्याचे अनेक फायदे आहेत. राजगिऱ्याचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा.
Feb 20, 2025, 06:04 PM ISTआरोग्यासाठी नारळाच्या दुधाचे 'हे' फायदे
नारळाचे दूध आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते. जाणून घ्या, नारळाच्या दुधाचे फायदे.
Feb 20, 2025, 03:00 PM ISTकितीही त्रास होत असेल तरी सहन करा; पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर घेऊ नका
पेनकिलरच्या गोळ्या सतत खाल्ल्याने दुखण्यावर लगेच आराम मिळेल असा जर तुमचा समज असेल तर वेळीच थांबा. कारण पेन किलरच्या अतिसेवनाने अनेक गंभीर आजार होऊ शकतात. कित्येक संशोधनांमध्ये, जास्त पेन-किलर्सचे सेवन करणे आपल्यासाठी धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. या विषयी सविस्तर जाणून घ्या.
Feb 18, 2025, 06:23 PM ISTपॅकेटमधील बारीक नाही तर 'हे' मीठ आहे तुमच्या आरोग्यासाठी योग्य
स्वयंपाक घरात जेवण्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ... मीठामुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते. तसेच चिमुटभर मिठ घातल्याने बेचव अन्नाला छान चव येते. पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही वापर करत असलेले मीठ धोकादायक असू शकते. त्यामुळे आत्ताच जाणून घ्या रोज स्वयंपाक करताना जेवणामध्ये कोणत्या मीठाचा वापर करावा?
Feb 17, 2025, 03:35 PM ISTविषारी वनस्पती असूनही कण्हेरची फुलं आहेत अनेक रोगांवर रामबाण उपाय, असा करा वापर
कण्हेर (Nerium oleander) ही विषारी वनस्पती असली तरी तिचे अनेक गुणकारी फायदे आहेत. तुम्हाला माहित आहे का? ही वनस्पती केवळ शोभेसाठीच नव्हे तर आयुर्वेदिक औषधांमध्येही वापरली जाते. जाणून घ्या कोणकोणत्या गंभीर आजारांवर ही वनस्पती रामबाण उपाय ठरते?
आरोग्याच्या 'या' समस्या असणाऱ्यांसाठी तूपाचं सेवन ठरु शकतं घातक
अनेक आरोग्यादायी गुणधर्म असणारे तूप मात्र, काहीवेळा आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही आजार आहेत की ज्यामध्ये तूपाचे सेवन केल्याने शरीराला नुकसान पोहचू शकते.
Feb 13, 2025, 02:56 PM ISTपाटा- वरवंटा की मिक्सर ग्राइंडर? काय आहे आरोग्यासाठी जास्त फायदेशीर?
आजकालच्या आधुनिक जीवनशैलीत वाटण किंवा चटणी बारीक करण्यासाठी मिक्सरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आधीच्या काळात वाटण बारीक करण्यासाठी पाटा-वरवंट्याचा वापर केला जायचा. आरोग्याच्या दृष्टीने काय आहे फायदेशीर? पाहूयात.
Feb 12, 2025, 03:55 PM ISTमास्क लावून व्यायाम करणं पडू शकतं महागात!
अनेकजण जिममध्ये व्यायाम करताना किंवा मॉर्निंग वॉक करताना फेस मास्कचा वापर करतात. मात्र, व्यायाम करताना मास्कचा वापर कितपत योग्य आहे? जाणून घ्या.
Feb 12, 2025, 01:56 PM ISTरोजच्या जीवनातील 'या' सवयी देऊ शकतात कॅन्सरला आमंत्रण! करा हे बदल
अनेकांना आपल्या काही वाईट सवयींचे दुष्परिणाम माहित असूनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात. मात्र, या सवयी कॅन्सरसारख्या आजाराला कारणीभूत ठरु शकतात.
Feb 11, 2025, 01:52 PM ISTविड्याचं पान खाल्ल्याने आरोग्याच्या 5 समस्या होतील दूर
अनेकजणांना गोड पान, साधं पान किंवा मसाला पान खायला आवडतं. परंतु विड्याचं पान खाल्ल्याने शरीराला कोण कोणते फायदे मिळतात याविषयी जाणून घेऊयात.
Feb 10, 2025, 08:21 PM ISTदररोज खा 4 फळं, यूरिक ऍसिडपासून मिळेल सुटका
यूरिक ऍसिड हे शरीरातील वेस्ट प्रोडक्ट असून त्याची शरीरात जास्त वाढ झाली तर ते शरीरासाठी हानिकारक ठरते.
Feb 10, 2025, 05:56 PM ISTकोलेजनच्या कमतरतेमुळे काय परिणाम होतो?
शरीरात कोलेजनची कमतरता ही गंभीर समस्या ठरु शकते. जाणून घेऊया, कोलेजनच्या कमतरतेची कारणे आणि त्याची लक्षणे.
Feb 10, 2025, 01:43 PM ISTपदार्थ झणझणीत बनवण्यासाठी काय वापरावं? लाल मिर्ची पावडर की ताज्या हिरव्या मिरच्या?
जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल, तर लाल मिर्ची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा. ती शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते.
Feb 10, 2025, 01:43 PM ISTनखांवर पांढरे डाग का पडतात? जाणून घ्या, यामागचं कारण
आपल्याला अनेकदा नखांवर पांढरे डाग दिसले असतील. पण हे पांढरे डाग का पडतात? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या, सविस्तर.
Feb 10, 2025, 12:53 PM ISTआता नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढणे झाले सोपे
कित्येक महिला ओठांच्या वरच्या भागातील अनावश्यक केस काढण्यासाठी थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करतात, पण हे पर्याय त्वचेसाठी घातक ठरु शकतात. तुम्ही आता सोप्प्या आणि नैसर्गिक पद्धतीने अप्पर लिप्सवरील केस काढू शकता. यासाठी जाणून घ्या खास टीप्स.
Feb 9, 2025, 01:33 PM IST