Cholesterol कमी करण्यासाठी खा 'ही' घरगुती हिरवी चटणी
Green Chutney For High Cholesterol: Cholesterol कमी करण्यासाठी खा 'ही' घरगुती हिरवी चटणी. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैली आणि योग्य खाण्याच्या सवयी खूप महत्त्वाच्या आहेत.
Nov 12, 2024, 08:05 PM IST'या' लोकांनी कधीच नारळाचे पाणी पिऊ नये
Coconut Water Side Effects: 'या' लोकांनी कधीच नारळाचे पाणी पिऊ नये. नारळाच्या पाण्यामध्ये विटामिन C, विटामिन ई, आयरन , कैल्शियम आणि मॅग्नीशियम इत्यादी पोषक तत्व असतात.
Nov 12, 2024, 07:47 PM ISTउभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं?
Drinking Water in Standing Side Effects: उभं राहून पाणी प्यायल्याने काय होतं? अनेकजणांना उभं राहून पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे कोणते तोटे होऊ शकतात याविषयी जाणून घेऊयात.
Nov 12, 2024, 07:12 PM ISTHealth Tips : डाळ आणि तांदूळ शिजवताना येणारा पांढरा फेस घातक असतो का? यामुळे शरीरावर काय होतो परिणाम?
अनेकदा तांदूळ, डाळ शिजवताना त्यावर येणारा पांढरा फेस शरीरासाठी चांगला की वाईट? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. यावर आयुर्वेदानुसार शरीरावर काय परिणाम होतो, हे समजून घ्या.
Nov 12, 2024, 06:29 PM ISTझोपताना पाय कोणत्या दिशेला असावेत?
वास्तुशास्त्रात झोपण्याचे काही नियम सांगण्यात आलेले आहेत. हे नियम पाळल्यास व्यक्ती अनेक समस्यांपासून वाचू शकतात.
Nov 11, 2024, 07:21 PM ISTकोकोनट शुगर की पांढरी साखर, काय खाणे आरोग्यास फायद्याचे?
Coconut Sugar Benefits: साखर खाणं हे आरोग्यास चांगलं नाही,पण तुम्हाला माहित आहे का ? ही कोकोनट शुगर आरोग्यास किती फायदेशीर आहे. कोकोनट शुगरचे आपल्या आरोग्यास बरेच फायदे आहेत.
Nov 11, 2024, 02:22 PM IST
कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी रोज किती बदाम खायला हवेत?
बदाम हे अतिशय पौष्टिक असून त्यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे घटक आढळतात.
Nov 10, 2024, 08:12 PM ISTवजन कमी करण्यासाठी कोमट पाणी पिताय? पण 5 लोकांचा फायदा नाही तर नुकसानच होतं
Side Effects of Warm Water : कोमट पाणी पिणे हे प्रत्येकासाठी फायदेशीरच असते, असं नाही. काही लोकांच्या शरीरात कोमट पाणी विषासमान काम करते.
Nov 10, 2024, 03:27 PM ISTसकाळच्या 'या' 5 सवयी ठरू शकतात धोकादायक; आजच बदला
सकाळी उठल्यावर आपण जे काही करतो त्याचा परिणाम आपल्या दिवसभरावर होतो. त्यामुळे सकाळच्या या 5 गोष्टी बदलणं आहे गरजेचं, नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम...
Nov 9, 2024, 06:57 PM ISTझोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे आश्चर्यकारक फायदे माहितीयेत का?
किचनमध्ये जेवण बनवण्यासाठी अनेक मसाल्यांचा वापर केला जातो. यापैकी काही मसाले आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर असतात.
Nov 7, 2024, 08:55 PM ISTमेणासारखी वितळेल पोटाची चरबी; रोज खा 'ही' फळं
मेणासारखी वितळेल पोटाची चरबी; रोज खा 'ही' फळं
Nov 5, 2024, 07:04 PM ISTहाता-पायाला मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं जाणवतात हे संकेत, आत्ताच 'हे' पदार्थ खायला सुरू करा
Vitamin D deficiency 5 Symptoms: व्हिटॅमिन D ची कमतरता शरीरात भासू लागताच अनेक आजारांचा सामना करावा लागतो. यासाठीच आत्तापासून हे पदार्थ आहारात समावेश करा.
Nov 4, 2024, 05:45 PM ISTडायबेटिजचे रुग्ण गूळ खाऊ शकतात का? जाणून घ्या नेमकं उत्तर
डायबेटिज झाल्यावर रुग्णांना खाण्यापिण्यात अनेक पथ्य पाळावी लागतात. यात मुख्यत्वे साखर किंवा साखरेच्या पदार्थांचे सेवन करण्यास मनाई केली जाते.
Nov 3, 2024, 05:11 PM ISTफळं की फळांचा ज्यूस... Weight Loss साठी काय फायदेशीर?
फळांमध्ये जास्त फायबर असते मात्र त्याचा शरीराला जास्त फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही ज्यूस नाही तर फळांचे सेवन करता.
Nov 2, 2024, 05:12 PM ISTखोकला-डोळ्यांची जळजळ, दिवाळीत दिसताहेत ही लक्षणे; आत्ताच करा 'हे' उपाय!
Side Effects Of Air Pollution: दिवाळीच्या दिवसांत आजारांच्या तक्रारीदेखील वाढतात. सर्दी, खोकलाबरोबरच श्वसनाचे विकारही वाढतात. अशावेळी काय करावं जाणून घ्या
Nov 1, 2024, 01:32 PM IST