कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का पितात?
अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमे ही 'कोजागिरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते. ही पौर्णिमा शरद ऋतूमध्ये येते म्हणून याला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात.
Oct 15, 2024, 06:41 PM ISTलाल आणि हिरव्या सफरचंदमध्ये नेमका काय फरक असतो? कोणतं जास्त हेल्दी?
Green And Red Apple : An apple a day keeps the doctor away ही म्हण तुम्ही नेहमी ऐकली असेल. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने आजार दूर पळतात. सफरचंदमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात. अनेकदा तुम्ही बाजारात गेल्यावर तुम्हाला लाल आणि हिरव्या अशा दोन रंगाची सफरचंद पाहायला मिळतात. पण या दोघांमध्ये नेमका फरक काय आणि आणि कोणतं सफरचंद हे जास्त हेल्दी ठरतं? याविषयी जाणून घेऊयात.
Oct 15, 2024, 06:07 PM IST
'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होतात
Vitamin Dificiency Causes Grey Hair: 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे लहान वयातच केस पांढरे होतात. सध्या अनेकांना तरुणपणीच पांढऱ्या केसांची समस्या आहे. त्यामुळे कमी वयातच अनेकजण हेअरडायचा उपयोग करताना दिसतात.
Oct 14, 2024, 07:35 PM ISTवजन कमी करण्यासाठी दिवसभरातून किती वेळ चालावं?
Walking Benefits For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी दिवसभरात किती वेळ चालावं? चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. चालल्याने वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. चालण्याने पचनक्रिया चांगली राहते आणि चयापचयाची गती वाढते.
Oct 14, 2024, 02:54 PM ISTएका दिवसात 5 कप चहा प्यायल्याने काय होईल?
चहा ही भारतातीलच नाही तर जगातील पॉप्युलर ड्रिंक्सपैकी एक आहे. थकवा दूर करण्यासाठी अनेकजण चहाचे सेवन करतात.
Oct 13, 2024, 04:56 PM ISTऑफिस जॉबमुळे वजन वाढलंय? दररोज फक्त 10 मिनिटं करा योग, 1 महिन्यात कमी होईल वजन
सध्या अनेकजणांना वजन वाढीची समस्या सतावत आहे. बिघडलेली लाइफस्टाइल, खाण्यापिण्याची सवयी, व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे वजन वाढते. आजकाल ऑफिसमध्ये एकाच ठिकाणी खूप वेळ बसल्याने सुद्धा शारीरिक समस्या उद्भवतात. काहींचं वजन, पोट वाढतं तर काहींची कंबर, मान सुद्धा दुखू लागते.
Oct 13, 2024, 03:47 PM ISTडायबेटिजच्या रुग्णांनी संध्याकाळी खावा 4 हेल्दी स्नॅक्स, नाही वाढणार ब्लड शुगर
दुपारी आणि रात्रीच्या जेवणादरम्यान भूक लागल्यावर स्नॅक्स खाण्याची क्रेविंग होत असते. सामान्यपणे स्नॅक्स म्हणून लोक वेफर्स,फरसाण इत्यादी अनेक गोष्टींचे सेवन करतात. पण डायबेटिजच्या रुग्णांना काहीही खाण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
Oct 12, 2024, 04:34 PM IST
डायबिटीस नाही तर तब्बल 10 आजारांवर प्रभावी आहे ही हिरवी भाजी, जाणून घ्या फायदे
Spinach Vegetables Benefits: डायबिटीस नाही तर तब्बल 10 आजारांवर प्रभावी आहे ही हिरवी भाजी, जाणून घ्या फायदे. पालक ही अशी भाजी आहे जी फक्त चवीलाच स्वादिष्ट नाही तर आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरते.
Oct 11, 2024, 06:27 PM ISTसकाळी की संध्याकाळी... वजन कमी करण्यासाठी कधी चालावं?
चालणं हे आरोग्यासाठी फादेशीर मानलं जातं. आपापल्या वेळेनुसार काहीजण सकाळी तर काहीजण संध्याकाळी चालायला जातात. पण वजन कमी करण्यासाठी नेमकं कधी चालणं फायदेशीर ठरतं हे जाणून घेऊयात.
Oct 10, 2024, 08:39 PM ISTवयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं?
Normal Blood Pressure By Age: वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात.
Oct 8, 2024, 07:28 PM ISTएका दिवसात किती चपात्या खायला हव्यात? जाणून घ्या तुमची लिमिट
भारतीय लोकांच्या जेवणात चपातीचा समावेश असतोच. गव्हापासून बनवण्यात येणारी ही चपाती आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली ठरते. काहीजण दिवसभरात केवळ २ चपात्या खातात तर काहीजण दिवसभरात ६ पेक्षा जास्त चपात्या सुद्धा खातात. पण तुम्हाला माहितीये का? की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात किती चपात्या खायला हव्यात?
Oct 8, 2024, 06:45 PM IST
महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात.
Oct 8, 2024, 12:55 PM ISTकाळ्या हळदीचे फायदे माहितीयेत का?
तुम्ही पिवळी हळद पहिली असेल पण तुम्हाला काळ्या हळदी विषयी माहित आहे का?
Oct 7, 2024, 08:55 PM ISTब्रा घातल्याने होऊ शकतो ब्रेस्ट कॅन्सर? हा दावा किती खरा? तज्ज्ञांची दिलं उत्तर
Breast Cancer Causes: ब्रेस्ट कॅन्सर हा स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही होऊ शकतो पण याचा जास्त धोका हा स्त्रियांना असतो. कॅन्सरचा हा प्रकार महिलांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणार दुसरं सगळ्यात मोठं कारण सुद्धा आहे.
Oct 7, 2024, 08:24 PM ISTभाजलेल्या पेरूच्या चटणीपुढे भाजीही होईल फेल, जाणून घ्या सोपी रेसिपी आणि फायदे
Roasted Guava Chutney Recipe: ही पेरूची चटणी तुमच्या जेवणाची चव अजूनच वाढवेल. या चटणीची चव इतर चटण्यांपेक्षा वेगळी आहे.
Oct 7, 2024, 07:56 PM IST