health tips

आठवड्यातून किती वेळा जंक फूड खावं? आरोग्य आणि चव दोन्हींसाठी आत्ताच जाणून घ्या

बर्गर, पिझ्झा यासारखे जंक फूड खायला खूपच चविष्ट वाटतात, पण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे जंक फूड मर्यादित प्रमाणात खाणे गरजेचे आहे. जाणून घ्या आठवड्यातून किती वेळा बाहेरचे पदार्थ खाऊ शकता?
 

Feb 3, 2025, 04:02 PM IST

मुलांना वारंवार होणारे लहान-सहान आजार दूर करतील 'हे' घरगुती उपचार

मोठ्यांच्या तुलनेत लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना पोटात गॅसचा त्रास, नाक बंद होणे, छातीत जडपणा यांसारख्या समस्या सहज होतात. अशा वेळी घरगुती उपाय हे वरदान ठरतात.

Feb 2, 2025, 06:11 PM IST

वजन कमी करायचंय? मग 4 फळ अजिबात खाऊ नका

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.) 

Feb 2, 2025, 05:33 PM IST

दुधात दालचीनी टाकून प्यायल्याने शरीराला मिळतात 'हे' फायदे

दालचीनीसोबत दुधाचे सेवन केल्यास त्याचे आरोग्यावर नेमके कोणते परिणाम होतात? 

Feb 2, 2025, 04:07 PM IST

अर्ध्या तासाच्या वॉकमध्ये तुम्ही किती किलोमीटर चालता?

तुम्हाला माहित आहे का, अर्ध्या तासाच्या वॉक मध्ये आपण नेमके किती किलोमीटर चालतो? चला जाणून घेऊया.

Feb 2, 2025, 12:48 PM IST

रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या 'या' भागावर लावा तेल; सकाळी उठल्याबरोबर दिसतील 10 फायदे

Benefits of Putting Oil In Navel : रात्री झोपण्यापूर्वी शरीराच्या कोणत्याही विशिष्ट भागावर तेल लावल्यास तुम्हाला आरोग्यासाठी अनेक फायदे मिळतात. 

Feb 1, 2025, 03:50 PM IST

तुमची पण झोप कमी होते का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा...

तुमची पण झोप कमी होते का? आत्ताच सावध व्हा, अन्यथा...

Feb 1, 2025, 02:41 PM IST

आवळा खाण्याचे 10 जबरदस्त फायदे

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे भरपूर प्रमाण असून यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

Jan 31, 2025, 07:06 PM IST

डार्क अंडरआर्म्सपासून मिळवा झटपट सुटका; फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

स्लीव्हलेस कपडे घालताना अंडरआर्म्सचा काळेपणा लपवण्याची गरज वाटते. पण काळजी करू नका, कारण काही सोपे  घरगुती उपाय या समस्येपासून तुम्ही अंडरआर्म्सच्या काळपणापासून सुटका मिळवू शकता.
 

Jan 31, 2025, 04:46 PM IST

शरिरातील युरिक अॅसिड खेचून बाहेर काढेल ही हिरवी चटणी; सांधेदुखी होईल दूर

शरिरातील युरिक अॅसिड खेचून बाहेर काढेल ही हिरवी चटणी; सांधेदुखी होईल दूर

Jan 31, 2025, 03:13 PM IST

X-Ray आरोग्यासाठी धोकादायक ठरतो का?

एक्स-रे म्हणजे क्ष-किरण तपासणी. एक्स-रेच्या मदतीने शरिराच्या आतील भागात असलेली समस्या तपासता येते. यामुळे योग्या उपचार करता येतो

Jan 31, 2025, 12:46 PM IST

कच्च केळ खाण्याचे फायदे माहितीयेत का? डायबिटिज रुग्णांसाठी फायदेशीर

हिरवं म्हणजेच कच्च केळ हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. दररोज कच्च्या केळ्याच सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. 

Jan 30, 2025, 08:26 PM IST

कचरा समजून फेकून देता लसणाची सालं? फायदे वाचल्यानंतर साठवून ठेवाल

लसूण जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. 

Jan 30, 2025, 05:47 PM IST

'या' फळांचा ज्यूस पिण्याची चूक करू नका

अनेक लोकं फळ खाण्याऐवजी फळांचा ज्यूस पिण्यास प्राधान्य देतात. परंतु ज्यूस ऐवजी फळ खाणं हे जास्त फायदेशीर असून यातून शरीराला फायबर मिळतं.

Jan 30, 2025, 05:04 PM IST

मधासोबत लवंग खाण्याचे चमत्कारिक फायदे जाणून व्हाल अवाक्

मध आणि लवंगाचा उपयोग अन्‍न पदार्थांना चव देण्‍यासाठी तसेच अनेक प्रकारच्‍या आयुर्वेदीक औषधांसाठी केला जातो. मधासोबत लवंग खाण्याचे अनेक फायदे आहेत.

Jan 30, 2025, 04:39 PM IST